mpscCurrentinfo🔥
Kanalga Telegram’da o‘tish
421
Obunachilar
+124 soatlar
+17 kun
+230 kun
Postlar arxiv
🚦SARTHI BARTI TRTI ARTI AMRUT
🎁सामायिक चाळणी परीक्षा (CET) प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध
➡️SARTHI
https://sarthicet2026.cbtexam.in/
➡️BARTI
https://barticet2026.cbtexam.in/
➡️TRTI
https://trticet2026.cbtexam.in/
➡️ARTI
https://articet2026.cbtexam.in/
➡️AMRUT
https://amrutcet2026.cbtexam.in/
#MPSC च्या पेपरफुटी, भ्रष्टाचार या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निश्चितच खेळ केला आणि याबाबत विद्यार्थ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, हे नक्कीच खरंय.. पण त्याचा विरोध आपण संविधानिक मार्गाने करत आहोत आणि करत राहू… महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात तेवढी ताकद आहे, त्यामुळं आपण नक्कीच यशस्वी होऊ.. संविधानिक मार्ग हाच राजमार्ग…!
नियुक्ती राज्यपाल करतात तसेच पदावरुन निलंबन राज्यपाल करतील हीच अपेक्षा..🙏
#MPSC
♦️एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत सर्वंकष सुधारणा; गैरप्रकारांची एसआयटीमार्फत चौकशी करणार..
👉 एमपीएससी परीक्षा प्रक्रियेतील तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरप्रकारांच्या एसआयटी चौकशीची आणि
गट-क संयुक्त पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ ला घेण्याची घोषणा केली..
♦️#CMO ट्विट
https://x.com/CMOMaharashtra/status/2098051389977215176
सविस्तर माहिती 👇👇👇
3 जानेवारी बाबत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे की तारखेला बदल होणार नाही..... जागा वाढतील आणि पारदर्शकता साठी, आत्ताच्या पेपर पुढची व्यवस्थित चौकशी आणि बारा लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची सोय यासाठी ही परीक्षा थोडी पुढे ढकलली आहे ... तारखेत कोणताही बदल होणार नाही.....🙏🙏
♦️जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
💥गट क 21 नोव्हेंबर शक्य आहे त्यासाठी प्रयत्न करा👍
ही मागणी लावून धरा 🙏
बाकी यासाठी काम करणारे करत आहे
पन सर्वांची मागणी same असलं पाहिजे
फक्त 21 नोव्हेंबर...
21 नोव्हेंबर पुर्व झाली तर मेन्स मार्च होईल..
3 jan पुर्व झाली तर मेन्स may
बाकी तुम्ही विचार करा आणि फक्त 21 नोव्हेंबर मागणी लावून धरा..
सर्व विद्यार्थी प्रतिनिधी प्रयत्न करत आहेत...
12 जुलै 2025
27 सप्टेंबर 2025
25 ऑक्टोबर 2025
03 जानेवारी 2026
या कोणत्या कोर्ट केसच्या तारखा नाहीत तर गट क पूर्व च्या आहेत.
