MPSC plus UPSC सुसंगत
Kanalga Telegram’da o‘tish
4 UPSC Mains | Qualified for UPSC EPFO Interview Join चालू घडामोडी कोर्स- https://play.google.com/store/apps/details?id=com.kixsih.vyokbg Teaching what I’ve lived, not just learned.
Ko'proq ko'rsatish3 736
Obunachilar
-224 soatlar
-107 kunlar
-3330 kunlar
Postlar arxiv
भारताच्या BRICS अध्यक्षपद (2026) अंतर्गत स्वीकारलेली अधिकृत थीम कोणती आहे?
करंट अफेअर चा क्वेश्चन आहे, आणि लेक्चर मध्ये सुद्धा कव्हर केलेल आहे...
Potential question for upcoming exams...
मे 2026 पासून इंग्लिश-मराठी मिक्स PDF न देता इंग्लिश आणि मराठीची वेगवेगळी पीडीएफ मी प्रोव्हाइड करणार आहे.
आपण मे महिन्यापासून सुरू करत आहोत. या PDFs खालील प्रकारे असतील.
Hello All...
After a long, long break... पुन्हा एकदा आपण आपल्या Current Affairs च्या प्रवासाला सुरुवात करत आहोत.
या काळात थोडा ब्रेक घ्यावा लागला, पण आता पुन्हा नियमित आणि अधिक दर्जेदार कंटेंटसह... अपुन वापिस आ गया है! 😄
नेहमीप्रमाणे फक्त Facts नाहीत, तर Concept + Background + Exam Orientation यावर भर असेल. त्याचबरोबर परीक्षेत काहीही सुटू नये म्हणून यावेळी कंटेंटमध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींची भर घातली आहे.
आणि हो... यापुढे फक्त Current Affairs नाही, तर काही महत्त्वाच्या Static विषयांचेही Lectures घेण्याचा विचार आहे.
Your suggestions are always welcome! ❤️
Stay tuned... Let's begin again!
याशिवाय लेक्चर्स मध्ये बऱ्याच ठिकाणी स्टॅटिक विषयी चांगल्या करून जायच्या गोष्टी सांगितल्या होत्या.
Delimitation (131 व घटनादुरुस्ती बिल), बहुमत (राज्यघटनेसाठी), नवीन राज्यांची निर्मिती (केरळ नाव बदल), language related articles, राष्ट्रपती आणि गव्हर्नर चे व्हेटो पावर etc...
यावर सुद्धा प्रश्न होते.
फक्त गडचिरोली मध्ये सर्वाधिक प्रमाण आहे हे जरी माहीत असत तरी हा प्रश्न सुटत होता
