uz
Feedback
𝗖𝗶𝘃𝗶𝗹 Updates

𝗖𝗶𝘃𝗶𝗹 Updates

Kanalga Telegram’da o‘tish

All civil engineering competetive exam 👉Advertisement 👉Notification 👉 syllabus 👉notes 👉 Updates

Ko'proq ko'rsatish
7 988
Obunachilar
+124 soatlar
-167 kun
-7330 kun
Postlar arxiv
भारतीय रेल्वेत 4,029 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : पद क्र.1 : इंजिनिअरिंग डिप्लोमा पद क्र.2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा. पद क्र.3 : B.Sc. (Physics & Chemistry) वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2026 (11:59 PM) Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३
गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

काल पुण्यात दिसली तशीच MPSC च्या विद्यार्थ्यांची एकजूट आज छत्रपती संभाजीनगरमध्येही दिसत येत आहे. 🔥👍 Join - t.me/Mahanagarpa
+1
काल पुण्यात दिसली तशीच MPSC च्या विद्यार्थ्यांची एकजूट आज छत्रपती संभाजीनगरमध्येही दिसत येत आहे. 🔥👍 Join - t.me/MahanagarpalikaBharti2025

क्रांती चौक 🔥🔥 क्रांती दिवस 🔥 🔥 छत्रपती संभाजीनगर 🔥 🔥

Repost from Civil Bulletin📶
✊विद्यार्थी एल्गार 📍क्रांती चौक संभाजी नगर 🕙 सकाळी १० वाजता.
विद्यार्थी एल्गार 📍क्रांती चौक संभाजी नगर 🕙 सकाळी १० वाजता.

पुण्यात 'जंतर मंतर' करू; स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा इशारा. https://t.me/MPSC_Mahasarav
पुण्यात 'जंतर मंतर' करू; स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा इशारा. https://t.me/MPSC_Mahasarav

💥💥जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ 🔥🔥🔥 Join - @SaralsevabhartiClub
+1
💥💥जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ 🔥🔥🔥 Join - @SaralsevabhartiClub

⚡⚡⚡ चलो पुणे ⚡⚡⚡ 🔥 विद्यार्थी आक्रोश मोर्चा 🔥 वर्षानुवर्षे अभ्यास करून, दिवस-रात्र मेहनत करून आपल्या भविष्याचे स्वप्न पाहणा
⚡⚡⚡ चलो पुणे ⚡⚡⚡ 🔥 विद्यार्थी आक्रोश मोर्चा 🔥 वर्षानुवर्षे अभ्यास करून, दिवस-रात्र मेहनत करून आपल्या भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी खेळ चालणार नाही! पेपरफुटीला आळा बसलाच पाहिजे, भरतीतील जागा वाढल्याच पाहिजेत आणि MPSC भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झालीच पाहिजे! ही कुण्या एका विद्यार्थ्याची लढाई नाही ही महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची लढाई आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा आपला अधिकार आहे आणि तो आवाज आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे. 🔥 प्रत्येक क्लासमधून विद्यार्थी बाहेर पडला पाहिजे! 🔥 प्रत्येक अभ्यासिकेतून आवाज उठला पाहिजे! 🔥 प्रत्येक जिल्ह्यातून संघर्षाची मशाल पेटली पाहिजे! शांततेने, शिस्तीने आणि प्रचंड संख्येने पुण्यात दाखल होऊया. आपली एकजूट दाखवूया आणि आपल्या  मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधूया. ✊ विद्यार्थी एकजूट 💥 संघर्ष मजबूत. 🚩 चलो पुणे! चलो पुणे!! चलो पुणे!!! 🚩 📍 ओंकारेश्वर मंदिर → जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे दिनांक 👉 ०७/०९/२०२६ 🕙 सकाळी १० वाजता

+2
MPSC महासराव TEST NO - 1 जॉईन करा 👉@MPSC_Mahasarav

#RTI ♦️विभाग जलसंपदा.. 👉 दिनांक 31/03/2026 अखेर सर्व संवर्गातील रिक्त पदे.. गट ब अराजपत्रित रिक्त पदे 71 गट क मधील रिक्त पदे 8309 गट ड मधील रिक्त पदे 4958 टीप - गट "क" सेवा परीक्षा - 2026 करिता जलसंपदा विभागातील मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेले नाही..

♦️भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती.. 👉 Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंब
♦️भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती.. 👉 Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM) 👉 अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026 👉 Apply Link : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

MJP recruitment result under scanner
MJP recruitment result under scanner

सध्या अभ्यास होत नसेल तर एवढे प्रश्न नक्की सोडवा… प्रश्नाची क्वालिटी एवढी जबरदस्त की आयोगाच्या प्रत्तेक परीक्षेला त्यामधूनच Copy Paste प्रश्न येतोच… @MPSC_Mahasarav