cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

📚 मराठी पुस्तकालय 📚

०१) इथे आपल्याला सर्व प्रकराची पुस्तके वाचायला मिळतील... ०२) मराठी साहित्य, कला, ऐतिहासिक अशी बरीच पुस्तके मिळतील...

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
749
Obunachilar
-124 soatlar
+187 kunlar
+8630 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

-- Reading books with ReadEra https://readera.org
Hammasini ko'rsatish...
5_6057425452539053417.epub7.37 KB
प्लेटफार्म_टिकट_डॉ_के_पी_बिमल.pdf20.61 MB
Safai Ganda Kaam Hai.pdf2.05 MB
समय_में_खोया_मानव_की_उत्पत्ति.pdf2.40 MB
दिल संभल जा जरा.pdf1.08 MB
क्रोएशिया_से_रेखाचित्र_और_कहानियां.pdf1.26 MB
अविस्मृत स्मृतियाँ.pdf1.03 MB
Yadon Ka Karvan_ Deepak Mahaan_s Journey Through Memories.pdf2.02 MB
-- Reading books with ReadEra https://readera.org
Hammasini ko'rsatish...
5_6091531676167443505.epub4.13 KB
🚲 भाड्याची सायकल 🚲 १९८०-९० चा काळ होता तो... त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो...बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा... 😀 भाडे जेमतेम 00.५0 पैसे ते 0१.00 रू तास च्या आसपास होतं. दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. 📝 घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते... 👉🏻 भाड्याचे नियम कडक असायचे. ● जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी... मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो 🤠 पुर्ण ताकदीने पायडल मारत, कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो. आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे. भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा ⏱ म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची... 💫 तेव्हा भाड्याने सायकल घेणं , हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं...🤩 स्वतः ची लहान सायकल असणारे त्यावेळेस खुप रईसी झाडायचे... एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी अँटलस सायकल आणली , 🚲 पण तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं यातचं अर्धी एनर्जी वाया जायची आणि वरुन वडिलधाऱ्याचा धाक... खबरदार हात लाऊ नको सायकलला , गुडगे फुटुन येशील... तरी पण न जुमानता आम्ही घरचे बाहेर गेले की , ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन धुम ठोकायचो... 👍🏻 पायडल वर पाय ठेऊन बँलेंस करायचं... असं करत करत आम्ही कैची ( हाफींग ) शिकलो. नंतर नळी पार (फुल पायडल ) करुन नविन विक्रम घडवला.. 😀 यानंतर सिट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता , नंतर सिंगल, डबल,  हात सोडुन, कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करुन चुकलो... 😇 खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे 😊 पण आता ते दिवस नाही... तो आनंद नाही....  आज सहज कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या मुलांच्या सायकल वर नजर गेली तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या सायकलची किंमत अन् मजा यांची सर आता असलेल्या चार चाकी वा दुचाकी ला पण येणार नाही... 🏍 गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी...... असा काळ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी उपभोगला असेल .🙏🏻 C/P
Hammasini ko'rsatish...
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.