विघ्नहर्ता अकॅडमी
887
Obunachilar
+724 soatlar
+117 kunlar
+4630 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
प्रश्न 3) खालीलपैकी कोणत्या औष्णिक विद्युत केंद्र विदर्भातील नाही ?Anonymous voting
- पारस
- कोराडी
- दुर्गापुर
- परळी
प्रश्न 2) प्रसिद्ध इटियाडोह धरण कुठल्या जिल्ह्यात आहे ?Anonymous voting
- नंदुरबार
- भंडारा
- गोंदिया
- वाशिम
प्रश्न 1) महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता ?Anonymous voting
- जालना
- बीड
- गडचिरोली
- नंदुरबार
प्रश्न 3) भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्हा केव्हा विभाजित झाला ?Anonymous voting
- 1 मे 1999
- 15 ऑगस्ट 1999
- 26 जानेवारी 1999
- 1 मे 2000
👍 1
प्रश्न 2) HSRP म्हणजे काय ?Anonymous voting
- High security registration plate
- High surveillance registration plate
- High security roaming plate
- Heavy security registration plate
प्रश्न 1) VOIP कशाचे संक्षिप्त रूप आहे ?Anonymous voting
- Very old information process
- Voice over internet protocol
- Voice of Indian people
- Voters organisation of Indian people
Photo unavailableShow in Telegram
♦️#RRB रेल्वे लोको पायलट परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात.
♦️ 18 व्या लोकसभेत 74 महिला खासदार
👉2024 या वर्षी 18 व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली या निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी लागला
👉 2024 च्या 18 व्या लोकसभेमध्ये 74 महिला खासदार निवडल्या गेल्या आहेत.
👉 2019 च्या लोकसभेमध्ये 78 महिला खासदारांची निवड झाली होती.
👉 1952 साली झालेल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त 22 महिला खासदारांची निवड झाली होती.
👉 भारतीय लोकसभेत एकूण 543 सदस्य संख्या आहे त्यात महिलांची संख्या 74 म्हणजे 13.63 टक्के ही संख्या आहे.
👉 2024 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 7 महिला या निवडून आलेल्या आहेत. ( IMP )
Join
https://t.me/vighnhartaacademy
विघ्नहर्ता अकॅडमी
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.
loksatta-pune-08-06-2024.pdf
loksatta-pune-08-06-2024.pdf8.20 MB