🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Kanalga Telegram’da o‘tish
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Ko'proq ko'rsatish7 356
Obunachilar
-824 soatlar
-347 kunlar
-13730 kunlar
Postlar arxiv
7 355
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
MPSC Group B & C 2025 साठी Complete English Batch
आता फक्त ₹999 मध्ये 🔥
📘 इंग्रजी व्याकरणातील सर्व संकल्पना अगदी सोप्या भाषेत.
📘 Basic to Advanced
📘 Grammar + Vocabulary
📘 Topicwise PYQ Analysis
📘 40+ Years English Questions Coverage
📘 Online + Offline (Hybrid Batch)
👨🏫 मार्गदर्शक : Bagal Sir
📅 बॅच सुरवात: गुरुवार, 15 जानेवारी 2026
⏰ Time: 4:30 ते 6:30
📍 Offline: B.N. Academy, Navi Peth, Pune - 30
✅ Online Batch Join करण्यासाठी
📲 Download App: BAGAL SIR MPSC ENGLISH (Get it on Google Play Store)
Course link :- https://ozdtd.on-app.in/app/oc/780101/ozdtd?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
📲अधिक माहितीसाठी संपर्क करा:
https://wa.me/+919763035627/?tex
📍बी. एन. अकॅडमी, पुणे – 9763035627 / 8888073227
👉 Limited Time Offer – Join Now!
7 355
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. बँकेने ऑगस्ट २०२५ मध्ये विविध १६५ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली होती. यासाठी 'वर्कवेल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या भरती प्रक्रियेत अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत उमेदवारांकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पुढील आदेश येईपर्यंत भरती प्रक्रियेवर स्थगिती दिली आहे. तसेच या प्रकरणात राज्य सरकार व संबंधित पक्षांना आपली भूमिका मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सध्या तरी ठाणे जिल्हा बँकेतील भरती प्रक्रिया रखडली असून उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
7 355
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🟣 गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2025 🟣 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह बॅचेस 🟣 ऑफलाईन बॅचेस व ऑनलाईन बॅचेस 🟣 मराठी व्याकरणातील सर्व संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत 🟣 व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्प्रचार व म्हणी, उताऱ्याचे आकलन 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील 🟣 आगामी मुख्य परीक्षांसाठी 2 ऑफलाईन बॅचेस सुरू करत आहोत. याच बॅचेस hybrid ( live + recorded ) स्वरूपात उपलब्ध असतील. या दोन्ही बॅचेसची माहिती पुढे देत आहोत. 🟣 ऑफलाईन बॅच क्रमांक : 88 हायब्रीड बॅच क्रमांक : 01 🟣 सुरुवात : मंगळवार, 13 जाने. 2026 🟣 वेळ : सकाळी 10 : 30 ते 12 : 30 🟣 ऑफलाईन बॅच क्रमांक : 89 हायब्रीड बॅच क्रमांक : 02 🟣 सुरुवात : गुरुवार, 15 जाने. 2026 🟣 वेळ : सकाळी 08: 00 ते 10 : 00 🟣 ऑफलाईन बॅचसाठी पत्ता : बी. एन. अकॅडमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे 🟣 Live बॅचकरिता आमचे app download करा. 🟣 APP चे नाव : BN ACADEMY OFFICIAL 🟣 app link : https://play.google.com/store/apps/details?id=com.classiolabs.bnacademypune 🟣 TELEGRAM CHANNEL LINK : https://t.me/AmolPatilMarathi 🟣 whats app chat : https://wa.me/message/5TMI75YSLPDID1 🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385
7 355
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
भारतात दरवर्षी १२ जानेवारीला 'राष्ट्रीय युवा दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते. भारत सरकारने १९८४ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा दिवस हा 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, १९८५ पासून दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.
7 355
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
✨28 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन.
अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता..!
7 355
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
👆जिल्हा परिषद निवडणुकीवर ,सर्वोच्च न्यायालयात याचिका ..
आज होणार सुनावणी..
🤞जिल्हा परिषद निवडणुका एक तर 7 फेब्रुवारीच्या आता होतील, नाहीतर Direct एप्रिल मध्ये.
7 355
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️ नगरपरिषद गट ब व गट क – सुधारित सेवा प्रवेश नियम
(जिल्हास्तरीय भरतीसाठी)
👉 दिनांक : 20 मार्च 2025 नुसार
📢 जाहिरात पुढील काही दिवसांत प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.
📚 पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता यामध्ये दिली आहे — कृपया तपासून घ्या. 🙏
7 355
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌#MPSC Combine Group C Mains
अभ्यासक्रम.☑️☑️👍👍
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 355
💥💥 नगर परिषद भरती ची जाहिरात आणि परीक्षा ची तारीख पाहून घ्या🔥🔥🔥
District Wise जागा टाकल्या आहेत एकदा बघा👍👍
JOIN
👇👇👇👇
https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
🔥👍❤️
9/1/2026
7 355
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌Hope is a Beautiful thing 🌿
कष्टाचे चीज होते 🌼
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 355
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌आज झालेले गट क पूर्व परीक्षा पेपर
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 355
💥गट क पूर्व परीक्षा 2025 संभावित उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंक जॉईन करा
जॉईन करा 👇👇
https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9
https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9
https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9
https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9
https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9
7 355
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌आज झालेले गट क पूर्व परीक्षा पेपर
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 355
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा पेपर कसा होता ❓
7 355
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
"सर्वोत्तम खेळाडू जिंकत नाही, तर जो खेळाडू सर्वोत्तम खेळतो तो जिंकतो!"🔥🔥🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 355
💥💥 नगर परिषद भरती ची जाहिरात आणि परीक्षा ची तारीख पाहून घ्या🔥🔥🔥
District Wise जागा टाकल्या आहेत एकदा बघा👍👍
JOIN
👇👇👇👇
https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
🔥👍❤️
9/1/2026
7 355
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐
परीक्षा दिनांक - 11 जानेवारी 2026
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 09:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12
• विषयाचा सांकेताक - 1122
वेळेच्या अगोदर पोहचा. सर्वांना परत एकदा शुभेच्छा
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
