uz
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

Kanalga Telegram’da o‘tish

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

Ko'proq ko'rsatish
7 335
Obunachilar
-424 soatlar
-397 kunlar
-13730 kunlar
Postlar arxiv
🌸 राडा होणार... (जिंकणारी) पोरं... 31st साजरी करणार... 🔥🔥🔥

काळ अनिश्चितेचा आहे 👍 पण विद्यार्थ्यांच्या पाठीशी आमची पूर्ण अधिकारी टीम आहे ❤️ Combine परीक्षेत तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य राहो यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. या स्पर्धेत पोरांना वास्तव काय आहे हे सांगून तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत योग्य मार्गावर ठेवणे हेच आमचं कर्तव्य आहे. Combine Vision ला आजपर्यंत विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणून काही महिन्यातच आपले 10 हजार+ फॅमिली मेंबर झाले आहे. असंच आपण नेहमी सोबत राहू आणि या लढाईत एक दिवस नक्की जिंकू. तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांमध्ये आम्ही स्वतःला बघत आहोत आणि एक दिवस तुमच्या अंगावरती गुलाल पडणार या आशेवरतीच हे काम सुरू ठेवल आहे. आपल्या चॅनलला तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. गावा खेड्यातल्या , सर्वसामान्यांच्या प्रत्येक त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा ज्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे 🙏 शेवटी एकच सांगतो , तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहे ☘ 🚨 Combine Vision 🚨 चॅनेल जॉईन करण्यासाठी 👇🏻 🖇️ Join - https://t.me/combinementorshipbyvaibhav

AB फॉर्म नक्की काय असतो? A फॉर्म :- मान्यताप्राप्त राजकीय पक्षांमार्फत मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी अधिकृत पत्राचा नमुना होय. यातून साधारणपणे पक्षाने निवडलेल्या उमेदवारांची नावे कळवण्याचा अधिकार कोणत्या पदाधिकाऱ्याकडे आहे हे निवडणूक अधिकाऱ्यांना कळते. B फॉर्म :- राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाने नेमलेल्या पदाधिकाऱ्याकडून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठवायचा पत्राचा नमुना. यात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात येते. यांनाच चिन्ह मिळावे अशी शिफारस केलेली असते. #MaharashtraPolitics

💥महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 - WCA & WCB अंतिम कट ऑफ Join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1
+1
💥महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 - WCA & WCB अंतिम कट ऑफ Join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1

+1
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

+1
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

☑️ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024 ACF & RFO अंतिम कट ऑफ Join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1
+1
☑️ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2024 ACF & RFO अंतिम कट ऑफ Join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1

💢💥 फाईल वर्षा बंगल्यावर 🔥🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

✨#TRTI_Update... UPSC मुलाखत 2025. प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना... शेवटची तारीख:- 31 डिसेंबर 2025

✨आई-वडिलांचे हसू हेच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. - बिरदेव डोणे .❤️
आई-वडिलांचे हसू हेच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. - बिरदेव डोणे .❤️

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

♦️विनंती आहे संयम ठेवा आम्ही समजू शकतो की आपली मानसिकता नाही पण... विजय आपलाच होणार आहे 🔥

💥👆CM साहेब MP ला होते म्हणून थोडा उशिरा झाला असावा.... 🙏 👉 साहेबा कडून लवकरच सकारात्मक बातमी यावी... पोर तुमच्या निर्णयाच
💥👆CM साहेब MP ला होते म्हणून थोडा उशिरा झाला असावा.... 🙏 👉 साहेबा कडून लवकरच सकारात्मक बातमी यावी... पोर तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहेत 🙏🙏 👉 तूर्तास एवढंच 🙏🙏 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

✨भटक्या जमाती क- प्रवर्गातील धनगर समाजातील युवक- युवतींकरीता संघ लोकसेवा आयोग – 2025-26 परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी प्रशिक्ष
भटक्या जमाती क- प्रवर्गातील धनगर समाजातील युवक- युवतींकरीता संघ लोकसेवा आयोग – 2025-26 परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्याकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सूचना... लिंक:-👇 https://mahajyoti.org.in/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a4-36/

💥👆CM साहेब MP ला होते म्हणून थोडा उशिरा झाला असावा.... 🙏 👉 साहेबा कडून लवकरच सकारात्मक बातमी यावी... पोर तुमच्या निर्णयाच
💥👆CM साहेब MP ला होते म्हणून थोडा उशिरा झाला असावा.... 🙏 👉 साहेबा कडून लवकरच सकारात्मक बातमी यावी... पोर तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहेत 🙏🙏 👉 तूर्तास एवढंच 🙏🙏 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

#update मिळालेल्या माहितीनुसार उद्या कॅबिनेट मीटिंग शक्यता 💥💥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

कोणाच्या मानसिकतेसोबत बिलकुल म्हणजे बिलकुल खेळायचं नाही 😊. (Left होणारे, नाव ठेवणारे यांनी विश्वास ठेवू नका, तुमच्यासाठी हे सांगत नाहीये. माझे students & सदस्य यांना माहित आहे आपली authenticity 🤝) प्राथमिक आणि Accurate, Authentic तेवढंच सांगायच आहे, File आता CMO Office ला आहे. आणि CM हे MP ला आहेत. कॅबिनेट मीटिंग साठी ते येणारच आहेत आणि त्यांची sign झाल्यास 2 तास लागतील आयोगात जायला असं, आता सगळं त्यांच्यावर आहे की ते काय प्रतिसाद देतात आणि स्वाक्षरी केव्हा करतात. विद्यार्थी प्रतिनिधी त्यांचं निर्धाराने काम करत आहेत & बाकी जर-तर वाटतं असेल तर तुम्ही अभ्यास करत रहा, कारण ते खूप imp आहे... 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

शिक्षक भरतीसाठी सुकाणू समिती गठीत करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता बुध्दीमत्ता चाचणी सन 2025 नुसार तसेच याप
शिक्षक भरतीसाठी सुकाणू समिती गठीत करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता बुध्दीमत्ता चाचणी सन 2025 नुसार तसेच यापुढील काळात पवित्र पोर्टल मार्फत राज्य स्तरांवरील शिक्षक पदभरती संबंधीत सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्यात येत असून, उपरोक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पार पाडावे. असे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षक भरतीला आता निश्चितच गती मिळेल. अशी अपेक्षा आहे.