🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Kanalga Telegram’da o‘tish
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Ko'proq ko'rsatish7 409
Obunachilar
-524 soatlar
-277 kunlar
-13830 kunlar
Postlar arxiv
7 409
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌कनिष्ठ लेखापाल 🔥🔥
💥गट "क" 2026🔥🔥🔥👍
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 409
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌डी. के. शिवकुमार - कर्नाटकचे 18 वे मुख्यमंत्री बनले
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 409
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची
7 409
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी अभ्यासक्रमानुसार उपयुक्त आणि यशोदायी संदर्भ...
1. लोकप्रशासन पेपर पहिला
प्रशासन सिद्धांत लेखक:-प्रा.व्ही बी पाटील सुधारणा संस्करण के' सागर
https://ksagar.com/product/samagra-lokprashasan/
2. इंडियन गव्हर्नन्स तथा भारतीय प्रशासन लेखक:-प्रा.व्हि. बी.पाटील
https://ksagar.com/product/bhartiya-prashasan/
3.ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स प्रशासकीय विचारवंत
मूळ लेखक:-डी. रवींद्र प्रसाद, व्ही. एस.प्रसाद,
पी. सत्यनारायण, वाय. पार्धसारथी
अनुवादक:-वासंती फडके,श्रीकांत गोखले
https://ksagar.com/product/prashaskiya-vicharvant-administrative-thinkers/
4.न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन
मूळ लेखक:- मोहित भट्टाचार्य अनुवाद:- वासंती फडके
https://ksagar.com/product/new-horizons-of-public-administration/
Ksagar Publications
02024450125 / 9823118810
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065/ 9823121395
7 409
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
सार्वजनिक आरोग्य विभाग
8 हजार पदांची भरती होईल🔥 🔥 🔥
यामध्ये सर्व प्रकारचे पदे असून सर्वांसाठी चांगली संधी असणार आहे.
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 409
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥नवीन वेळपत्रक 💥
💥नवीन संवर्ग 💥
💥नवीन परीक्षा योजना पद्धती💥
💥नवीन जाहिराती💥
#कळशीत कळशी..🔥🔥🔥🔥
फक्त Authentic वाला... 😍
💥2026💥💥
@Authenticclub
7 409
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛒 संपूर्ण देशात बेस्ट सेलर (पोलीस exams)
➡️प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध
🏛 Amazon ऑफर -
https://amzn.in/d/0dansZZC
7 409
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
😊 पांढरा घोडा प्रश्नसंच म्हणजे वेगवान अभ्यास 🆘
❗️85 ते 90 प्रश्नांचा संदर्भ देणारा प्रश्नसंच❗️
🛒 ॲमेझॉन वर सुद्धा Best सेलर 🤩
👼पेपर नुसार सर्वात मोठा प्रश्नसंच
👼मागील 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिका
👼 फक्त गणित बुद्धिमत्ता नाही तर GK व मराठी स्पष्टीकरणासह
👼 2022 मधील प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात
👀बुक शॉप मध्ये 500 ते 550 रु.
😊 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
महाराष्ट्र पब्लिकेशन, पुणे
🏛 Amazon link -
https://amzn.in/d/0dansZZC
▶️ MPSC, सरळसेवा, पोलीस भरती ऑनलाईन Batch -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
7 409
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
2 दिवसापूर्वी राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाली, काल उत्तरतालिका सुद्धा प्रसिद्ध झाली.Combine परीक्षेचं टार्गेट असणाऱ्या अनेकांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर दिला आहे. इथं एक गोष्ट लक्षात घ्या की, तुमचं टार्गेट Combine ची परीक्षा आहे त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेत आलेल्या कमी मार्कमुळे स्वतःच्या अभ्यासाची तुलना करत बसू नका. राज्यसेवा आणि Combine परीक्षा या दोन्हीमध्ये जमीनअसमानचा फरक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारला जाणारा जवळपास 30% भाग Combine पूर्व परीक्षेला विचारला जातं नाही त्यामुळे कमी मार्क्स आले असतील तर अजिबात चिंता करू नका आणि तुलना तर अजिबात करू नका... दोन्ही परीक्षेचा वेळ,प्रश्नांची रचना आणि कठीण्यपातळी वेगळी आहे 🙏
Combine पूर्व परीक्षेला शेवटचे 10-12 दिवस राहिले आहेत, ही वेळ अतिशय महत्वाची आहे, आत्मविश्वास टिकवून ठेवा, सातत्याने अभ्यास करत राहा.
स्वतःच्या अभ्यासावर भयंकर विश्वास असुद्या, आपला विजय ठरलेला आहे..!!🤞❤️
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 409
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
👉परिक्षा आणि निकालाला गती देण्यावर आयोगाचा भर आहे. विद्यार्थीहिताला अधिक महत्व असून उत्तरतालिका जाहीर करून वेळेत निकाल देण्याचा प्रयत्न राहील.
महेंद्र हेरपालकर सचिव MPSC
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 409
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
UPSC मोफत मार्गदर्शन 📝✨
Special Seminars for New Students 🎓
Guidance by Expert faculties of Chanakya Mandal Pariwar 👨🏫👩🏫
Starting from 2 June 2026
👉 Online & Offline 💻🏢
👉 Offline at Sadashiv peth center of CMP, Pune 📍
Demo sessions registration link:
https://forms.gle/Wcta7gaxMNeSnBHU9
Join now... 🚀
For Admission, 📞
Contact: 080-69015454/5455 📱
7 409
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔥🔥🔥पुरवठा विभाग लिपिक 500+ 💥💥💥🔥🔥🔥🔥👍👍☑️☑️
#कळशीत कळशी 🔥🔥🤡😍
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 409
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
👉परिक्षा आणि निकालाला गती देण्यावर आयोगाचा भर आहे. विद्यार्थीहिताला अधिक महत्व असून उत्तरतालिका जाहीर करून वेळेत निकाल देण्याचा प्रयत्न राहील.
महेंद्र हेरपालकर सचिव MPSC
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 409
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
2 दिवसापूर्वी राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाली, काल उत्तरतालिका सुद्धा प्रसिद्ध झाली.Combine परीक्षेचं टार्गेट असणाऱ्या अनेकांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर दिला आहे. इथं एक गोष्ट लक्षात घ्या की, तुमचं टार्गेट Combine ची परीक्षा आहे त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेत आलेल्या कमी मार्कमुळे स्वतःच्या अभ्यासाची तुलना करत बसू नका. राज्यसेवा आणि Combine परीक्षा या दोन्हीमध्ये जमीनअसमानचा फरक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारला जाणारा जवळपास 30% भाग Combine पूर्व परीक्षेला विचारला जातं नाही त्यामुळे कमी मार्क्स आले असतील तर अजिबात चिंता करू नका आणि तुलना तर अजिबात करू नका... दोन्ही परीक्षेचा वेळ,प्रश्नांची रचना आणि कठीण्यपातळी वेगळी आहे 🙏
Combine पूर्व परीक्षेला शेवटचे 10-12 दिवस राहिले आहेत, ही वेळ अतिशय महत्वाची आहे, आत्मविश्वास टिकवून ठेवा, सातत्याने अभ्यास करत राहा.
स्वतःच्या अभ्यासावर भयंकर विश्वास असुद्या, आपला विजय ठरलेला आहे..!!🤞❤️
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 409
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥कळशीत कळशी 🔥🔥🔥🔥
2026💥💥💥
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 409
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥मा. एमपीएससी चे सचिव महेंद्र हरपाळकर सर खूप खूप धन्यवाद.🙏🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 409
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
⭕️ SAMPLE PDF ⭕️
अधिक माहितीसाठी संपर्क:
https://wa.me/9130332055
📌पुस्तकावर आधारित बॅचसाठी खालील ॲप डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes
7 409
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🚨 कामगार आयुक्तालय भरती - 'कामगार कायदे' पुस्तक सर्वत्र उपलब्ध🔥
👉निरीक्षक /लेखापाल/लघुटंकलेखक या परीक्षेच्या 'विविध कामगार कायदे' या घटकावर आधारित 80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी दर्जेदार संदर्भ ग्रंथ
🎯 *पुस्तकाची वैशिष्ट्ये:*
✅नवीन कामगार संहितांसह 39 महत्त्वाच्या कामगार कायद्यांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण
✅PYQ व संभाव्य प्रश्नसंचाचा समावेश
✅माध्यम : मराठी
✅लेखक : प्रा. प्रवीण कड
✅प्रकाशक : फ्युचर पब्लिकेशन, पुणे
✅ एकूण पाने: 416
✅ किंमत: Rs. 590/-
❇️पुस्तक खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांना भेट द्या.
📌पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी वेबसाइट👇
https://futurebookcenter.com/e/kamgar-bharati/kamgar-kayde-mjm2ntu
🎯 मुख्य वितरक:
फ्युचर बुक सेंटर, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क:
https://wa.me/9130332055
📌पुस्तकावर आधारित बॅचसाठी खालील ॲप डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes
📌Demo लेक्चर साठी You tube लिंक:
https://www.youtube.com/live/SvZ36-ZebKI?si=-ICtUYW6EBLeb9sq
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 