🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Kanalga Telegram’da o‘tish
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Ko'proq ko'rsatish7 324
Obunachilar
-224 soatlar
-437 kunlar
-14630 kunlar
Postlar arxiv
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
#MPSCASPIRANTS
तुमच्या आत अमर्यादित अशी
ऊर्जा, चैतन्यक्षमता स्थित आहे,
याची तुम्हाला कल्पना आहे का ?
तुम्हीच सर्व गोष्टीचा स्त्रोत आहात —
तुमच्यातच सारे काही निर्माण करण्याची,
व वर्तमान आणि भविष्याला
नियंत्रित करण्याची शक्ती आहे.
केवळ तुमच्यातच
आनंदाचे साम्राज्य आहे !
केवळ तुमच्यातच अनंतत्व आहे !!
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
नवीन विद्यार्थ्यांसाठी UPSC चे मोफत मार्गदर्शन
UPSC Demo Sessions 📝
Step-by-step Guidance for New Students
Guidance by Expert faculties of Chanakya Mandal Pariwar
Starting from 3rd January 2026
👉 Online & Offline
👉 Offline at Sadashiv peth center of CMP, Pune
Online सत्राची लिंक या whats app group मध्ये मिळेल : https://chat.whatsapp.com/L5SSsVnUpzp09obwmuw19S
Join now...
For Admission,
Contact: 080-69015454 / 080-69015455
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔥🔥लगेच जॉइन करा🔥🔥 Live Now
🎉 Talathi Factory Presents
💥चांदा ते बांदा – महाराष्ट्र दर्शन
💥आपला जिल्हा,मार्कांचा बालेकिल्ला!
⏰8 वाजता LIVE *पुणे जिल्हा*
📌 Talathi Exam साठी सर्वात महत्त्वाची District Series
📌 Geography + Current + Static + Map – सर्व एकत्र!
🔥 तुमचा जिल्हा मार्कांचा बालेकिल्ला बनवा!
https://www.youtube.com/live/Qg8x5zL0pvI?si=k0VRPqx9AUJ3jp5q
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌पुणे महानगर पालिका
🔥🔥स्वच्छता निरीक्षक
मंजूर पदे:- 132
भरलेली पदे :- 79
रिक्त पदे:- 53
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
पोलीस भरती नोट्सला भरघोस प्रतिसाद....
आजच ऑर्डर करा.....
नोट्स खरेदी करण्यासाठी लिंक:
https://toppersnotes.co/product/mh-cons-marathi?utm_source=Deepstambh&utm_medium=share&utm_campaign=referral-order
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌पुणे महानगर पालिका
🔥🔥स्वच्छता निरीक्षक
मंजूर पदे:- 132
भरलेली पदे :- 79
रिक्त पदे:- 53
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌दिव्यांग कल्याण विभाग गट- क
लिपिकची एकूण 640 पदे
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌जलसंधारण विभागातील सद्यस्थितीत
"जलसंधारण अधिकारी" गट ब 86 जागा रिक्त
"मंडळ जलसंधारण अधिकारी" 218 जागा रिक्त.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 324
Repost from 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕
💢💥𝐒𝐤𝐢𝐥𝐥 𝐓𝐞𝐬𝐭 विसरले वाटत admin साहेब.....
👉 डायरेक्ट provisnal निकाल 🙏
अगोदर skill test होऊद्या 😂
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌आयोगाला आधीच माहिती आहे
त्यांना फक्त Graduate उमेदवार पाहिजेत
4 जानेवारी लाच Combine पूर्व होईल
अभ्यासवर लक्ष केंद्रित करा
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌 पुन्हा एकाच दिवशी आल्या दोन परीक्षा..
4 जानेवारी 2026
> गट ब परीक्षा
> युजीसी नेट परीक्षा
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💢 काँग्रेसपूर्व महाराष्ट्रातील प्रमुख संघटना
🔹 डेक्कन असोसिएशन
➤ स्था. – 1852
🔹 बॉम्बे असोसिएशन
➤ स्था. – 26 ऑगस्ट 1852
➤ संबंधित व्यक्ती – जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी
🔹 ईस्ट इंडिया असोसिएशन
➤ स्था. – 1 नोव्हेंबर 1866
➤ संस्थापक – दादाभाई नौरोजी
🔹 पुणे सार्वजनिक सभा
➤ स्था. – 2 एप्रिल 1870
➤ संस्थापक – सार्वजनिक काका (सूर्याजी पंत) & महादेव गोविंद रानडे
🔹 सत्यशोधक समाज
➤ स्था. – 24 सप्टेंबर 1873
➤ संस्थापक – महात्मा फुले
🔹 बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
➤ स्था. – 1885
➤ संस्थापक – फिरोजशहा मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, काशिनाथ त्रिंबक तेलंग
Join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ,
शीशे से कब तक तोड़ोगे
मिटने वाला मैं नाम नहीं,
तुम मुझको कब तक रोकोगे..
तुम मुझको कब तक रोक़ोगे 🔥🔥
IAS तुकाराम मुंढे सर ❤️
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
शिक्षणाशी निगडीत गरज लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने सोमवारी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या जातीच्या आधारे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
+9
◆मुळव्याध हा एक असा आजार आहे ज्यामुळे अनेकांना महाभयंकर त्रास होतो. ◆हा आजार जरी लाज वाटण्याचा विषय असला तरी त्याकडे दुर्लक्ष करणे खूप घटक ठरू शकत तो लपवन योग्य नाही. मुळव्याधावर मात करण्यासाठी लवकरात लवकर उपचार करून भविष्यात येणाऱ्या आरोग्याच्या समस्येबाबत सावधगिरी बाळगू या.
◆हिमालयाच्या पर्वतरांगेतील जडीबुट्टीपासून तयार केलेले मूळव्याध आणि मुतखडा या आजारावर 100% खात्रीशीर आयुर्वेदिक विलाज.
◆फक्त 5 दिवसात मूळव्याध आणि मुतखडा संपूर्णपणे बरा होतो.
◆ आमचे 20 वर्ष्याच्या काळात हजारो समाधानी सदस्य.
◆ स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे आमचे शेकडो समाधानी सदस्य.(औषधाच्या किंमती मध्ये विशेष सूट.)
◆20 वर्षांपासूनचा अनुभव,
◆तुम्ही औषध पुणे शहरात फक्त 1 तासात,आणि संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 2 दिवसात औषध घरपोहोच पण मागवू शकता.
☎️अधिक माहिती साठी आताच आमचा व्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/DatP50EDXmKC6L52ldByMf?mode=ac_t
संपर्क साधा.
आरोग्यम धनसंपदा.9765611431.पुणे.
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
+4
डॉक्टरांनी ऑपरेशन करायच सांगितलं आहे.....थांबा,आणि ही महत्वाची माहिती पूर्ण वाचा,जे मूळव्याध मुतखडा, ऍसिडिटी पोट साफ होण्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत त्यांना आता ऑपरेशन ची गरजचं राहिलेली नाही.
(प्रथम तुम्हा सर्वांना विनंती आहे हा मॅसेज जास्तीत जास्त व्यक्तींना,whats aap ग्रुप ला सेंड करा,गरजू व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचा आहे.)
जास्त वेळ एका जागी बसून अभ्यास करीत असताना , ऑफिस वर्क एका जागी बसून काम करीत असताना,बाहेरच जेवण जेवून, अवेळी जेवणाची बदललेल्या वेळ यामुळे आलेली समश्या म्हणजे मूळव्याध होणे(Pails), आता आपल्याकडे या आजारावर आयुर्वेदिक औषध मिळेल ते पण खात्रीने/विश्वासाने मूळव्याध आणि मुतखडा 100% बरा होतो. विश्वास या साठीच की आमचे हजारो पीडित ग्रासलेले अश्यांची या आजारापासून सुटका झाली आहे.
#20 वर्ष जुना मूळव्याध सुद्धा औषधाने कायमचा नष्ट होतो
■सकाळी पोट साफ होत नसेल, बसताना आग होत असेल,रक्त पडत असेल,सौच्याच्या ठिकाणी चिरा,कोम असणे ,रक्त पडणे,गाठ असणे या साठी आता ऑपरेशनची गरजच राहिलेली नाही.
■आताच मॅसेज सेव करून ठेवा.
∆आतापर्यंत 28mm size चा किडणीस्टोन आमच्या औषधाने विरघळून शरीराबाहेर बाहेर पडलेला आहे.
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌Alert
कोर्ट CLERK अर्ज भरताना घ्यायची काळजी
👉 उमेदवाराने मुंबई (मुख्य आसन), नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ या तीनपैकी फक्त एकाच आस्थापनेची निवड करून अर्ज भरावा .
👉 एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केल्यास केवळ शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.
👉 अर्ज
https://bombayhighcourt.nic.in
या अधिकृत वेबसाईट वरूनच भरावा.
Join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌#combine pre { SDG} (पाठ करणे)
Join👉https://t.me/+a18TyRDFNGsxZDI1
