𝐓𝐇𝐄 𝐄𝐍𝐆𝐋𝐈𝐒𝐇 𝐂𝐋𝐔𝐁🎖
💫 ENGLISH GRAMMAR & VOCABULARY ♾️ 💫 For all competitive exams👑 💫 Practice makes man perfect 💯 💫 More practice is directly proportional to Avoid silly mistakes🥳🤞 💫 Learn with joy♥️ 💫for support : @Theenglishclub_7 📚
Ko'proq ko'rsatish3 663
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
Ma'lumot yo'q30 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
Hammasini ko'rsatish...
GS Research Center Pune
सर्व स्पर्धा परीक्षासाठी आवश्यक असणाऱ्या संपूर्ण सामान्य ज्ञानाची (General Studies) मोफत तय्यारी करून घेतली जाईल. # सर्व सरळसेवा +कंबाईन गट ब +गट क आमचा धक्का.. तुमचा विजय पक्का..!
#Geography
🔸लोहाच्या प्रमानानुसार लोहखनिजाचे उच्च कडून कमी प्रमाण क्रम :(MHLS)
♦️मॅग्नेटाईट 👉
काळा रंग, 72% लोह अग्निजन्य व रूपांतरीत खडकात सापडतात.
♦️हेमेटाईट 👉
चांगल्या प्रतीचे, लालसर काळा, 70% लोह अग्निजन्य व स्तरित खडकात सापडतात.
♦️लिमोनाईट 👉
मध्यम दर्जा, 60% लोह, स्तरित खडक
♦️सिडेराईट 👉
कमी दर्जा, पिवळा पिंगट रंग,
48% लोह , स्तरित खडक
⚡️जॉईन करा : @inshortmpsc 🎖
👍 6
🌏 महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे 🌏
◾️प्रवरा नदी व मुळा नदी :- नेवासे, अहमदनगर
◾️मुळा व मुठा नदी :- पुणे
◾️गोदावरी व प्राणहिता :- सिंगेचा, गडचिरोली
◾️तापी व पूर्णानदी :- श्रीक्षेत्र चांगदेव तिर्थक्षेत्र, जळगाव
◾️कृष्णा व वेष्णानदी :- माहुली,सातारा
◾️तापी व पांजरानदी :- मूडवद, धुळे
◾️कृष्णा व पंचगंगा :- नरसोबाची वाडी, सांगली
◾️कृष्णा व कोयना :- कराड, सातारा
◾️गोदावरी व प्रवरा :- टोके,अहमदनगर
◾️कृष्णा व येरळा :- ब्रम्हनाळ, सांगली.
#Geography #GK
━━━━━━༺༻━━━━━━
🔸Join👉 @inshortmpsc ✔️
━━━━━━༺༻━━━━━━
👍 3
🇮🇳 अजय माणिकराव खानविलकर नवे लोकपाल (द्वितीय)
⚡️नेमणूक : राष्ट्रपतीद्वारे
⏳ २०१६ ते २२ : सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश
⭐ ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश तर
⭐ त्यांनी मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केले
⚡ १ले लोकपाल : पी सी घोष
📌 कार्यकारी लोकपाल : पी के मोहंती
🔸जॉईन करा 👉 @inshortmpsc ⚡️
👍 3
🇮🇳🇮🇳भारतातील महत्वाचे Statue Of🗽🗽✅ Statue of Oneness :- आदि शंकराचार्य ✅ Statue of Prosperity :- केम्पेगौड़ा ✅ Statue of Belief :- शिव शंकर ✅ Statue of Knowledge :- डॉ बाबासाहेब आंबेडकर ✅ Statue of Equality :- संत रामाजुनाचार्य ✅ Statue of Unity :- सरदार वल्लभ भाई पटेल 👆लक्षात ठेवा महत्वाचे आहे 👆 ━━━━━━༺༻━━━━━━ Join @English_v64✔️
👍 8
#science
Vvvimp 💯
🌼 Atomic Structure 🌼
🔹1) आयसोटोप :- अणुअंक समान; अणुवस्तुमान वेगळे
🔹2) आयसोबार :- अणुवस्तुमान सारखे; अणुअंक वेगळे
🔹3) आयसोटोन :- न्यूट्रॉन्सची संख्या समान
🔹4) आयसोडायफर :- अशी मूलद्रव्ये यांच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या मधला फरक समान असतो
🔹5) आयसोइलेक्ट्रॉनिक्स :- प्रोटॉनची संख्या समान नसते परंतु इलेक्ट्रॉनची संख्या समान असते
🔸जॉईन करा 👉 @English_v64✔️
👍 7👏 1
⭕ महाराष्ट्रातील महत्वाची धरणे
🟠 धरणे प्रकल्प 🟠 जिल्हा
◼️ धोम - सातारा
◻️ दुधगंगा - कोल्हापुर
◼️ अरुणावती - यवतमाळ
◻️ जायकवाडी - छ.संभाजीनगर
◼️ पवना - पुणे
◻️ तिलारी - सिंधुदुर्ग
◼️ भातसा - ठाणे
🟠 धरणे (प्रकल्प) 🟠 जलाशयाचे नावे
◻️ उजणी - यशवंत सागर
◼️ भाटघर - येसाजी कंक
◻️ माणिकडोह - शहाजी सागर
◼️ भंडारदरा - ऑर्थर सरोवर
◻️ कोयना - शिवसागर
⚡️जॉईन करा 👉 @English_V64🎖
👍 7
पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतो
राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे
उपराष्ट्रपती - राष्ट्रपतींकडे
पंतप्रधान - राष्ट्रपतींकडे
राज्यपाल - राष्ट्रपतींकडे
संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतींकडे
महालेखापाल - राष्ट्रपतींकडे
महान्यायवादी - राष्ट्रपतींकडे
लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतींकडे
लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे
मुख्य निवडणूक आयुक्त - राष्ट्रपतींकडे
मुख्यमंत्री - राज्यपालांकडे
महाधिवक्ता - राज्यपालांकडे
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - राष्ट्रपतींकडे
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - राष्ट्रपतींकडे
विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षांकडे
विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षांकडे
लोकपाल - राष्ट्रपतींकडे
महाराष्ट्र लोकायुक्त - राज्यपालांकडे
जॉईन करा 👉 @English_v64⚡️
👍 12👌 2
My uncle loves his job even if they pay him "chicken feed."Anonymous voting
- very little money
- payment in kind
- a lot of food
- worthless gifts
👍 3
It's no use "crying over spilt milk" when you yourself took the decision.Anonymous voting
- feeling upset for no reason over every little thing
- pitying someone who had a loss
- expressing concern over the loss of a dear person
- feeling sorry over a mistake that cannot be changed
👍 4
Boshqa reja tanlang
Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.