cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

स्वराज्य करिअर अकॅडमी

★महाराष्ट्र पोलीस भरती मार्गदर्शन ★भारतीय भूदल (Indian Army) ★ भारतीय नौदल (Indian Navy) ★भारतीय वायुदल (Indian Air Force) ★MPSC चालू घडामोडी ★सराव प्रश्नपत्रिका ★SSC GD Constable ★रेल्वे ★NTPC रेल्वे मार्गदर्शन

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
2 740
Obunachilar
+2224 soatlar
+847 kunlar
+40130 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

🔘 7 मे Border Road Organization चा स्थापना दिवस ⚪ 65 वा स्थापणा दिवस (2024) ⚪ 7 मे 1960 ला नेहरूंच्या हस्ते स्थापणा ⚪ हे संरक्षण मंत्रालया अंतर्गत येते. ⚪ काम : सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांची उभारणी ⚪ ब्रीद वाक्यः श्रमेण सर्वम् साध्यम ⚪ मुख्यालयः नवी दिल्ली ⚪ महासंचालक : लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन
Hammasini ko'rsatish...
🛑 हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा 🛑 ✅ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन) ✅ भारतातील पहिला AI-आधारित चित्रपट 'IRAH' ✅ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ✅ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ✅ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI) ✅ भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन, केरळ ✅ भारताची पहिली AI सिटी - लखनऊ ✅ JOIN TELEGRAM 👇👇👇👇 ➖ 👉https://t.me/swarajya_career_academy
Hammasini ko'rsatish...
स्वराज्य करिअर अकॅडमी

★महाराष्ट्र पोलीस भरती मार्गदर्शन ★भारतीय भूदल (Indian Army) ★ भारतीय नौदल (Indian Navy) ★भारतीय वायुदल (Indian Air Force) ★MPSC चालू घडामोडी ★सराव प्रश्नपत्रिका ★SSC GD Constable ★रेल्वे ★NTPC रेल्वे मार्गदर्शन

जाणून घ्या काय आहे ?? DRDO ✅ एक भारत सरकारची संस्था आहे. ज्याद्वारे संरक्षण तंत्रज्ञानाच्या गोष्टी बनवल्या जातात. जसे की वैमानिक, क्षेपणास्त्रे, नौदल यंत्रणा ई. ▪️DRDO Full form: Defence Research and Development Organisation ▪️मराठीत: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ▪️स्थापना: 1958 ▪️मोटो: बलस्य मूलं विज्ञानम् ▪️अध्यक्ष: डॉ. समीर वी. कामत ▪️मुख्यालय: नवी दिल्ली
Hammasini ko'rsatish...
👍 3
‼️ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ♻️ ठिकाण : अमळनेर ♻️ आवृत्ती :  97 वे ♻️ अध्यक्ष : रवींद्र शोभने ♻️ तारीख : 2 ते 4 फेब्रुवारी 2024 ‼️ विद्रोही मराठी साहित्य संमेलन 🔅 ठिकाण : अमळनेर 🔅 आवृत्ती :  18 वे 🔅 अध्यक्ष : वासुदेव मुलाटे 🔅 तारीख : 3 ते 4 फेब्रुवारी 2024 ‼️ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ♻️ ठिकाण : पिंपरी चिंचवड ♻️ आवृत्ती :  100 वे ♻️ अध्यक्ष : जब्बार पटेल ♻️ तारीख : 5 जानेवारी ते मे 2024 ‼️ विश्व मराठी संमेलन 🔅 ठिकाण : वाशी , नवी मुंबई 🔅 तारीख : 27 ते 29 जानेवारी 2024
Hammasini ko'rsatish...
👍 3
🔘 आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ⚪ तिसरा टप्पा 7 मे रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
Hammasini ko'rsatish...
👍 2👎 1
महाराष्ट्रात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे?Anonymous voting
  • नवेगाव
  • ताडोबा
  • पेंच
  • नागीझरा
0 votes
राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र...... येथे स्थापन करण्यात आले आहे?Anonymous voting
  • अहमदाबाद
  • बंगळूरु
  • पाटणा
  • दिल्ली
0 votes
'लिएंडर पेस' हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे?Anonymous voting
  • लॉन टेनिस
  • क्रिकेट
  • टेबल टेनिस
  • बॅडमिंटन
0 votes
बांबू म्हणजे एक प्रकारचे.......होय.Anonymous voting
  • झाड
  • झुडूप
  • गवत
  • वेली
0 votes