cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

पोलीस भरती 2024

नाद फक्त पोलीस भरती 🔥 आता थांबायचं नाही !

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
593
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+157 kunlar
+3130 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

कोणाला जिल्हा न्यायालय शिपाई/हमाल अति संभाव्य प्रश्न संच पहिजे असेल तर फक्तं 99₹ मध्ये आहे. 9922648129 फोन पे करून screenshoot टाका!
Hammasini ko'rsatish...
👍 1
🔥फक्त 99₹ मध्ये 15k हजार प्रश्न संच 🔥 सर्व विषयाच्या नोट्स 🔥 विषयाचे सराव पेपर 🔥 समाज सुधारक आणि मराठी व्याकरण स्पेशल पुस्तक 9922648129 या .no वर फोन पे करून स्क्रीनशॉट टाका..🔥
Hammasini ko'rsatish...
🟥 भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. ◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली. 🟥 संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ▪ मूलभूत हक्क : अमेरिका ▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका ▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका ▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड ▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड ▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड ▪ संघराज्य पद्धत : कॅनडा ▪ शेष अधिकार : कॅनडा' ▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड ▪ कायदा निर्मिती : इंग्लंड ▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड ▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
Hammasini ko'rsatish...
👍 3 2
🚩 पोलिस भरती tricky ठोकळा ची 5 वी नवीन सुधारित आवृती 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩
Hammasini ko'rsatish...
Police Bharti Tricky Thokla 5 Edition (Sample Copy).pdf53.80 MB
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.. पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती जिल्हा परिषद भरती महाराष्ट्र मधील येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी. ( 15k हजार अतिसंभाव्य प्रश्नसंच ) तयार झालेला आहे. ( ₹149 ) यामध्ये सर्व मागील वर्षी विचारलेले सर्व प्रश्न, NCERT वरील प्रश्न आहेत. ₹ 149 9922648129 phon pay/ google pay आणि screenshot टाका 🔥
Hammasini ko'rsatish...
💠 *महाराष्ट्रातील अभयारण्ये* 💠 ➡️नरनाळा - अकोला ➡️टिपेश्वर -यवतमाळ  ➡️येडशी रामलिंग - उस्मानाबाद ➡️अनेर - धुळे, नंदुरबार ➡️अंधेरी - चंद्रपूर ➡️औट्रमघाट - जळगांव ➡️कर्नाळा - रायगड ➡️कळसूबाई - अहमदनगर ➡️काटेपूर्णा - अकोला ➡️किनवट - नांदेड,यवतमाळ ➡️कोयना - सातारा ➡️कोळकाज - अमरावती ➡️गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव ➡️चांदोली - सांगली, कोल्हापूर ➡️चपराला - गडचिरोली ➡️जायकवाडी - औरंगाबाद ➡️ढाकणा कोळकाज - अमरावती ➡️ताडोबा - चंद्रपूर ➡️तानसा - ठाणे ➡️देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर ➡️नवेगांव - भंडारा ➡️नागझिरा - भंडारा ➡️नांदूर मध्यमेश्वर -नाशिक ➡️नानज - सोलापूर ➡️पेंच - नागपूर ➡️पैनगंगा - यवतमाळ, नांदेड ➡️फणसाड - रायगड ➡️बोर - वर्धा ➡️बोरीवली(संजय गांधी) - मुंबई ➡️भिमाशंकर - पुणे, ठाणे ➡️मालवण - सिंधुदुर्ग ➡️माळढोक - अहमदनगर, सोलापूर ➡️माहीम - मुंबई ➡️मुळा-मुठा - पुणे ➡️मेळघाट - अमरावती ➡️यावल - जळगांव ➡️राधानगरी - कोल्हापूर ➡️रेहेकुरी - अहमदनगर ➡️सागरेश्वर - सांगली
Hammasini ko'rsatish...
👍 4
♻️ परीक्षांना पुन्हा पुन्हा विचारले जाणारी कलमे :- यावर कोणत्याही परीक्षेला एक तरी प्रश्न विचारला जातोच.👇👇👇👇👇👇 ➡️ नागरिकत्व संबंधित - कलम 5 ते 11 ➡️ मूलभूत हक्क संबंधित - कलम 12 ते 35 ➡️ भारत हा राज्याचा संघ - कलम 1 ➡️ अस्पृश्यता पाळण्यास बंदी - कलम 17 ➡️ ग्रामपंचायततिची स्थापना - कलम 40 ➡️ समान नागरी कायदा - कलम 44 ➡️ मूलभूत कर्तव्य कलम 51A ➡️ राष्ट्रपती - कलम 52 ➡️ उपराष्ट्रपती - कलम 63 ➡️ महाभियोग - कलम 61 ➡️ राज्यसभा - कलम 80 ➡️ लोकसभा - कलम 81 ➡️ सर्वोच्च न्यायालय - कलम 124 ➡️ वित्त आयोग - कलम 280 ➡️ पंचायत संबंधित कलम - 243 ➡️ राष्ट्रीय आणीबाणी कलम – 352 ➡️ आर्थिक आणीबाणी कलम – 360 ➡️ घटना दुरुस्ती कलम – 368 ➡️ निवडणूक आयोग कलम – 324 ━━━━━━━━━━━━━━━━━━━
Hammasini ko'rsatish...
👍 4
✅ *महत्त्वाच्या पर्यावरण चळवळी* 📌 बिश्नोई चळवळ (1700) - राजस्थान 📌 चिपको आंदोलन (1979) - चामोली , गढवाल जिल्हे - उत्तराखंड 📌 सायलेंट व्हॅली वाचवा आंदोलन (1978) - केरळ 📌 जंगल बचाव आंदोलन (1980) - बिहार 📌 मिट्टी बचाव आंदोलन (1977) - मध्य प्रदेश 📌 नर्मदा बचाव आंदोलन (1985) - नर्मदा खोरे 📌 कैगा मोहीम - कर्नाटक 📌 ताज वाचवा मोहीम - उत्तर प्रदेश 📌 अपिको चळवळ (1983)- कर्नाटक ✍️ संकलन - अनिकेत जाधव सर
Hammasini ko'rsatish...
💥 जगातील महत्त्वाचे देश व त्यांच्या राजधानी 💥 🇮🇳 भारत..................  दिल्ली 🇵🇰 पाकिस्तान............ इस्लामाबाद 🇱🇰 श्रीलंका................ कोलंबो 🇧🇩 बांगलादेश............. ढाका 🇧🇹 भूतान................... थिंफु 🇳🇵 नेपाळ................... काठमांडू 🇦🇫 अफगानिस्तान......... काबूल 🇨🇳 चीन...................... बीजिंग 🇷🇺 रशिया................... मास्को 🇺🇸अमेरिका................. वॉशिंग्टन 🇳🇿 न्युझीलँड................ वेलिंग्टन 🇦🇺 ऑस्ट्रेलिया.............. कॅनबरा 🇯🇵 जपान.................... टोकियो 🏴󐁧󐁢󐁥󐁮󐁧󐁿 इंग्लंड.................... लंडन 🇫🇷 फ्रान्स.................... पॅरिस 🇮🇷 इराण..................... तेहरान 🇧🇭 कतार..................... दोहा 🇮🇶 इराक..................... बगदाद 🇩🇪 जर्मनी..................... बर्लिन 🇮🇹 इटली...................... रोम 🇨🇦 कॅनडा.................... ओटावा 🇧🇷 ब्राझील................... ब्राझीलिया 🇮🇱 इजराइल................. जेरुसलेम 🇲🇾 मलेशिया................. कुआलालम्पुर 🇲🇲 म्यानमार................. नायपिदो 🇲🇻 मालदीव.................. माले 🇪🇬 इजिप्त................... कैरो 🇨🇷 थायलंड.................. बँकॉक 🇦🇪 यू.ए. ई....................अबुधाबी 🇮🇸 नॉर्वे........................ ओस्लो 👉 देशाच्या राजधानी सोबतच त्यांचे राष्ट्रध्वज देखील बघून घ्या काय सांगता येत पुढच्या वर्षी फ्लॅग देऊन कोणत्या देशाचा आहे ओळखा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो ..... ━━━━━━━━༺༻━━━━━━━ जॉईन करा :- @RVDAcademys ━━━━━━━━༺༻━━━━━━━
Hammasini ko'rsatish...
👍 1
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑 *27 नोव्हेंबर* Q.1) FIH गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार 2023 म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेले आहे? ✅ *सविता पूनिया* Q.2) भारतातील कोणत्या नदीत अलीकडेच टॅटलम धातूचा शोध लागला आहे? ✅ *सतलज नदी* Q.3) नुकतेच कोणत्या राज्याचे रिस्पॉन्सिबल टुरिझम मिशन’चा UNWTO च्या केस स्टडीज लिस्ट मध्ये समावेश करण्यात आला आहे? ✅ *केरळ* Q.4) धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्यात 37 PM श्री केंद्रीय विद्यालय आणि 26 PM श्री जवाहर नवोदय विद्यालय सुरू केली? ✅ *ओडिसा* Q.5) IBSF वर्ल्ड बिलियर्डस् चॅम्पियन-2023 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ✅ *पंकज अडवाणी* Q.6) ‘ज्ञानोदय एक्सप्रेस-‘कॉलेज ऑन व्हील्स’ कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली आहे? ✅ *जम्मू आणि काश्मीर* Q.7) चक्रीवादळ ‘मिचांग’ हे चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवलेले आहे? ✅ *म्यानमार* Q.8) दरवर्षी संविधान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? ✅ *26 नोव्हेंबर* Q.9) महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? ✅ *25 नोव्हेंबर* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖RVD Academy YouTube channel 💐
Hammasini ko'rsatish...
👍 4