uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Kanalga Telegram’da o‘tish

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali गणित अभ्यास analitikasi

गणित अभ्यास (@ganitabhyas) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 37 679 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 012-o'rinni va Hindiston mintaqasida 10 050-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 37 679 obunachiga ega bo‘ldi.

19 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 608 ga, so‘nggi 24 soatda esa -5 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 9.03% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.30% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 401 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 244 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 20 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 20 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

37 679
Obunachilar
-524 soatlar
-507 kun
+60830 kun
Postlar arxiv
1, 3, 5, 7, 9, -----21 वे पद कोणते आहे ते शोधा ?
Anonymous voting
24 Dek 2025, 06:09

🚨 पोलीस भरती मध्ये गणित व भूमिती हा विषय किती विध्यार्थ्यांनचा कच्चा आहे... ठोका लाईक..👍❤️🥰😍👌🙏 🔴 गणित व भूमिती हा विषय तर अवघड आहेच त्यामुळे मी विचारत आहे... 🤩 मुंबई व पुणे वाले तर लाईक ठोकणारच....
23 Dek 2025, 11:34

👆आता हे पण गणित चुकत असाल तर समजून जा की तुम्हाला अभ्यासाची खूपच आवश्यकता आहे..
23 Dek 2025, 11:31

एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित जागेवर 10 मिनिटे उशिरा पोहोचते तर ताशी 100 किलोमीटर वेगाने गेल्यास 10 मिनिटे लवकर पोहोचते तर त्या गाडीने कापलेले अंतर किती ? 60 व 100 चा लसावी काढू. 60 व 100 चा लसावी =300 म्हणजे ते अंतर 300 किलोमीटर आहे असे मानू जर ताशी 60 किलोमीटर अंतर गेली तर 5 तास लागतील आणि ती गाडी ताशी 100 किलोमीटर वेगाने गेली तर 3 तास लागतील. म्हणजेच तीनशे किलोमीटर अंतरावर 5 तास - 3 तास = 2 तासांचा फरक पडतो. = 10 मिनिटे उशिरा + 10 मिनिटे लवकर =20 मिनिटांचा फरक 120 ला 300 तर 20 x मानू 20 × 300 X = ----------------‐‐-- 120 X = 50 म्हणजेच 50 किलो मिटर अंतर कापलेले असेल.
23 Dek 2025, 11:31

👆आता हे पण गणित चुकत असाल तर समजून जा की तुम्हाला अभ्यासाची खूपच आवश्यकता आहे..
23 Dek 2025, 11:29

जर एका टेबलाची किंमत 30% वाढवल्यामुळे विक्री 20% मंदावते तर त्या व्यवहारात किती टक्के तोटा अगर किती टक्के नफा झाला ? टेबलाची किंमत 100 रुपये मानू. किंमत 30% वाढवल्यामुळे टेबलाची 130 रुपये किंमत झाली. 20% विक्री मंदावली म्हणजेच 80% विक्री झाली. 100 ला 80 तर 130 X मानू तिरकस गुणाकार करून 130 × 80 X = --------------------- 100 X = 104 पूर्वी शंभर रुपयांची विक्री होत होते तर आता एकशे चार रुपयांची विक्री झालेले आहे. = 104 - 100 = 4 म्हणजेच या व्यवहारात 4% नफा होईल. Join https://t.me/nadvardicha
23 Dek 2025, 11:29

👆आता हे पण गणित चुकत असाल तर समजून जा की तुम्हाला अभ्यासाची खूपच आवश्यकता आहे..
23 Dek 2025, 11:28
23 Dek 2025, ~11:31

1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो. 1 हा अंक 21 वेळा येतो. 2 ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात.
23 Dek 2025, 11:28

टोपली 'A' व ' B' मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर 7:9 आहे. जर 'A' टोपलीतील 6 फळे 'B' टोपलीत ठेवली तर त्याचे अनुक्रमे गुणोत्तर 1:3 होते. तर 'A' व 'B' टोपल्यात मिळून एकूण फळे किती आहेत?
Anonymous voting
22 Dek 2025, 23:22

2,3,4,5,6,1,0 या अंकाचा वापर करून प्रत्येक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 4 अंकी संख्या तयार होतील
Anonymous voting
22 Dek 2025, 23:22

Q. विद्यार्थ्यांच्या रांगेत विराटचा क्रमांक डावीकडून बारावा व उजवीकडून दहावा आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
Anonymous voting
22 Dek 2025, 23:18

Q. रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूने 15 वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती?
Anonymous voting
22 Dek 2025, 23:18

एका निवडणूकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणूकीत फक्त दोनच उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणूकीत एकूण मतदार किती होते ? (राज्यसेवा पूर्व परीक्षा-2013)
Anonymous voting
22 Dek 2025, 23:17

एका वस्तुच्या किंमतीत 45% ने वाढ केल्यानंतर त्या वस्तुची किंमत रु. 87 झाली तर प्रारंभी त्या वस्तुची किंमत किती होती? (लिपिक टंकलेखक परीक्षा-2013)
Anonymous voting
22 Dek 2025, 23:17

590) एका धावण्याच्या स्पर्धेत अमरच्या पुढे 7 स्पर्धक होते, अशोक अमरच्या मागे 4 था होता, अशोकचा शेवटून 8 वा क्रमांक होता, तर त्या शर्यतीतील एकूण स्पर्धक किती?
Anonymous voting
22 Dek 2025, 08:09

589) गुरूस्मृती विद्यालयात 'सव्वादोन हजार' विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसे लिहाल?
Anonymous voting
22 Dek 2025, 08:09

587) एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली?
Anonymous voting
22 Dek 2025, 08:09

586) एका रांगेत यतिश समोरून 9 वा आहे व त्याच रांगेत रमेश पाठीमागून 16 वा आहे. रमेश हा यतिशच्या खाली 7 वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती?
Anonymous voting
22 Dek 2025, 08:09

585) एका नळातून दर सेकंदाला 25 मिली पाणी वाहून जात असेल तर 2.5 तासांत किती लीटर पाणी वाहून जाईल?
Anonymous voting
22 Dek 2025, 08:09

🔖 आजचा प्रश्न 🔖 x चे 75% = y चे 25% असेल तर y = 1500 असेल तर x = ?* CONCEPT: 1500 चे 25% हे x चे 75% आहे हे काढायचे आहे. 1) प्रथम 1500 चे 25% काढू.        1500 × 25 = ------------------------            100 =   375 आता 375 हे x चे 75% आहेत म्हणून,     75 ला                 375 तर    100 ला                  x मानू तिरकस गुणाकार करून             100 × 375 x = -----------------------                   75 x =  500
22 Dek 2025, 03:31