uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Kanalga Telegram’da o‘tish

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali गणित अभ्यास analitikasi

गणित अभ्यास (@ganitabhyas) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 37 677 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 012-o'rinni va Hindiston mintaqasida 10 050-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 37 677 obunachiga ega bo‘ldi.

19 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 608 ga, so‘nggi 24 soatda esa -5 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 9.03% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.30% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 401 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 244 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 20 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 20 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

37 677
Obunachilar
-524 soatlar
-507 kun
+60830 kun
Postlar arxiv
89) दोन रेल्वे एकमेकीच्या विरुद्ध दिशेने जात आहेत. या दोन रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका माणसाला अनुक्रमे 27 सेकंद व 17 सेकंदात ओलांडतात आणि एकमेकींना 23 सेकंदात ओलांडतात तर त्यांच्या वेगांचे गुणोत्तर काय असेल❓
Anonymous voting
17 Sen 2025, 03:56

photo content
17 Sen 2025, 03:56

88) रवी ताशी 50 किमी वेगाने गाडी चालवितो, समाधान ताशी 52 किमी वेगाने गाडी चालवत होतो व आनंद 3.5 तासात 700 कीमी जातो, प्रमोद 10 मिनिटात 15 किमी जातो, तर सर्वाधिक वेगवान कोण❓
Anonymous voting
17 Sen 2025, 03:56

photo content
17 Sen 2025, 03:56

87) एक रेल्वे A ठिकाणाहून 500 किमी दूर असलेल्या B या ठिकाणी 1 तासात जाते व परत येताना तेच अंतर अर्ध्या तासात कापते, तर त्या रेल्वेचा सरासरी वेग किती❓
Anonymous voting
17 Sen 2025, 03:56

photo content
17 Sen 2025, 03:56

86) दोन समान लांबीचा रेल्वे एक समान वेगाने एकमेकीच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत. प्रत्येक रेल्वेची लांबी 120 मीटर असून त्या एकमेकींना 12 सेकंदात ओलांडतात, तर प्रत्येक रेल्वेचा वेग किती❓
Anonymous voting
17 Sen 2025, 03:56

🚨पोलीस भरती 2025 सराव टेस्ट सोडवा..  ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌 टेस्ट क्रमांक - 44 🔈  एकूण प्रश्न : 100 ✅ Passing : 90 ⏰ Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻 https://www.rayvila.com/g.php/240807225733 ☄️ टेस्ट पिन :- 2325 ☄️ 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 🕯 प्रवेश फी - 1️⃣0️⃣0️⃣/- रू . ✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️ https://wa.me/918999375337 🎉 पोलीस भरती 2025 पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा
17 Sen 2025, 00:42

👆 वनरक्षक भरती इंग्लिश ग्रामर 50 टेस्ट उपलब्ध झाल्या आहेत..
फास्ट ऍडमिशन करून घ्या..
16 Sen 2025, 11:52
17 Sen 2025, ~04:41

👆 टेस्ट ही ऑनलाईन स्वरूपात असेल 🙏
16 Sen 2025, 11:41
17 Sen 2025, ~04:41

🌳 आपल्या ग्रुप मध्ये वनरक्षक भरती देणारे विध्यार्थी किती आहेत आणि काय हे मला सुद्धा माहिती नाही आहे..पण 👇👇
➡️जे विध्यार्थी वनरक्षक भरती देणार आहेत  ज्यांना इंग्लिश हा विषय खरंच जमत नाही, आणि ते विध्यार्थी इंग्लिश या विषयामुळे वनरक्षक भरती मध्ये लागू शकत नाही किव्हा त्यांचे मार्क हे फक्त इंग्लिश विषय मुळे जातात आणि ते विध्यार्थी वनरक्षक भरती मध्ये लागू शकत नाही...👇👇 ➡️अशा विध्यार्थ्यांनसाठी आम्ही स्पेशल इंग्लिश साठी टेस्ट उपलब्ध केली आहे, जेणेकरून PYQ आणि संभाव्य प्रश्नाचा अभ्यास करतील आणि त्यांची इंग्लिश या विषयामुळे त्याचा मनात भीती निर्माण होऊन जर वनरक्षक भरती पोस्ट निघत नसेल  न तर खरच इंग्लिश ग्रामर ची टेस्ट लावा... याचा कारण म्हणजे 👇👇 ➡️त्याना टेस्ट मध्ये टॉपिक व्हाईस प्रश्न दिलेली आहेत आणि तुम्ही प्रत्येक टॉपिक चा अभ्यास करू शकतात... Pyq प्रश्न आहेत...आणि हेच प्रश्न खरच वनरक्षक भरती मध्ये येतात.... आणि तुम्ही इंग्लिश साठी हे इतक जरी केल न तरी तुमची पोस्ट खरंच निघू शकते....👇👇 ➡️मग 50-100  रोज फालतू गोष्टी साठी खर्च करण्यापेक्षा आपल्या पोस्ट साठी आज 99  रु खर्च करू शकत नाहीत काय  असं होणार नाही मित्रांनो 🤙🤙
इंग्लिश ग्रामर ची खरंच टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर मला msg करा 👇
संपर्क 👇👇 https://wa.me/918999375337
16 Sen 2025, 11:36
17 Sen 2025, ~04:36

🟡 " आचार्य देवव्रत " हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहे ❓
🟡 " आचार्य देवव्रत " हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहे ❓
16 Sen 2025, 10:44
16 Sen 2025, ~11:36

♦️ गणित रोमन अंक :- 1 - I 2 - II 3 - III 4 - IV 5 - V 6 - VI 7 - VII 8 - VIII 9 - IX 10 - X 👉 रोमन अंकातून प्रश्न कसाही विचारला जातो म्हणून लक्षात ठेवा.
16 Sen 2025, 09:24

💯 जाहिरात कधीही येऊ शकते पुढल्या आठवड्यात किंवा पुढल्या महिन्यात. जास्तीत जास्त एक महिना. 🫵 ऍडमिशन सुरु झाली.. चला लवकर लवकर ऍडमिशन करून घ्या.. 🔰 100% रिझल्ट देणारी टेस्ट सिरीज उपलब्ध... 🔝 आज ऑफरचा शेवटचा दिवस आहे.🔝 🔖 ऑफर फक्त काही तासांसाठी उपलब्ध! अभ्यासात टॉप कर आणि मैदानात धडकी भरव मित्रा, कारण तू पोलीस बनण्यासाठी जन्मलायस..." 🔥
16 Sen 2025, 08:07

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
16 Sen 2025, 08:06
22 Sen, ~03:02

🟡 " आचार्य देवव्रत " हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहे ❓
🟡 " आचार्य देवव्रत " हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहे ❓
16 Sen 2025, 07:07
17 Sen 2025, ~03:58

🔥 सोडवा 👆
16 Sen 2025, 03:33

एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यांतील रनांची सरासरी 100 आहे जर तो 11 वा सामना खेळला तर रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
Anonymous voting
16 Sen 2025, 03:33

एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यांतील रनांची सरासरी 100 आहे जर तो 11 वा सामना खेळला तर रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
Anonymous voting
16 Sen 2025, 03:32
16 Sen 2025, ~03:33

photo content
16 Sen 2025, 03:26