uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Kanalga Telegram’da o‘tish

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali गणित अभ्यास analitikasi

गणित अभ्यास (@ganitabhyas) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 37 640 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 020-o'rinni va Hindiston mintaqasida 10 060-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 37 640 obunachiga ega bo‘ldi.

20 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 596 ga, so‘nggi 24 soatda esa -19 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 9.21% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.22% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 468 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 213 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 20 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 21 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

37 640
Obunachilar
-1924 soatlar
-667 kun
+59630 kun
Postlar arxiv
🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या, जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कर्ण केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या ?
Anonymous voting
15 May 2025, 07:50

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯9 + 9 * 9 - 9/9 =
Anonymous voting
15 May 2025, 07:48

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯पाच क्रमवार विषम संख्यांची बेरीज 65 येते, तर त्यातील सर्वात मोठी विषम संख्या कोणती ?
Anonymous voting
15 May 2025, 07:47

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती चार पदरी तारेचे कुंपन घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल ?
Anonymous voting
15 May 2025, 07:46

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯द.सा.द.शे. 10 दराने 6000 रुपये मुद्दलाचे एका वर्षाचे सरळव्याज किती होईल ?
Anonymous voting
15 May 2025, 07:45

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯सुजयला मराठीत 75 पैकी 60 गुण, गणितात 40 पैकी 36 गुण, विज्ञानात 50 पैकी 30 गुण व इंग्रजीत 100 पैकी 75 गुण मिळाले, तर टक्केवारीनुसार त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त टक्के गुण मिळाले ?
Anonymous voting
15 May 2025, 07:44

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
15 May 2025, 01:17
15 May 2025, ~02:00

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
15 May 2025, 00:00
15 May 2025, ~01:11

🌳 वनरक्षक भरती जाहिरात 2025 ..... लवकरच👇👇👇👇👇👇
🌳 वनरक्षक भरती जाहिरात 2025 ..... लवकरच👇👇👇👇👇👇
14 May 2025, 11:50
14 May 2025, ~13:11

(१)    १  मिनिट = ६० सेकंद . (२)    १  तास = ६० मिनिटे . (३)    २४ तास  = १ दिवस . (४)    पाव तास =१५ मिनिटे. (५)    अर्धा तास =३० मिनिटे. (६)     पाऊण तास= ४५ मिनिटे . (७)     ७ दिवस = १ आठवडा. (८)     ३० दिवस = १ महिना. (९)     ३६५ दिवस =१ वर्ष . (१०)   १० वर्ष = १ दशक . (११)   अर्धा वर्ष = ६ महिने . (१२)   पाव वर्षे = ३ महिने . (१३)    १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात. (१४)    २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात . (१५)    एकशे =१०० (१६)    अर्धाशे =५० (१७)    पावशे =२५ (१८)    पाऊणशे =७५ (१९)    सव्वाशे =१२५ (२०)    दीडशे = १५० (२१)    अडीचशे =२५० (२२)    साडेतीनशे =३५० (२३)    १डझन=  १२ वस्तू (२४)    अर्धा डझन =६ वस्तू  . (२५)    पाव डझन=३ वस्तू (२६)    पाऊण डझन=९ वस्तू (२७)    २४ कागद = १ दस्ता (२८)    २० दस्ते=१ रीम (२९)    ४८० कागद = १  रीम (३०)   १ गुंठे=  १०८९ चौ .मी (३१)    १ हेक्टर =१०० आर ३२ )    १एकर= ४००० चौ .मी (३३)   १मीटर= १०० सेंटिमीटर (३४)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर (३५)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर (३६)    पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर (३७)   १ लीटर = १००० मिलिलीटर (३८)   अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर (३९)    पाव लीटर = २५० मिलिलीटर (४०)    पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर (४१)    १ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम (४२)    अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम (४३)    पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम (४४)    पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम (४५)    १ किलोमीटर = १००० मीटर (४६)    अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर (४७)    पाव  किलोमीटर =२५० मीटर (४८)    पाऊण किलोमीटर =७५० मीटर (४९)   १हजार=१००० (५०)   अर्धा  हजार =५०० (५१)   पाव हजार =२५० (५२)   पाऊण हजार  =७५० (५३)   १२ इंच =१ फूट  (५४)   ३ फूट =१ यार्ड (५५)   १ मैल =५२८० फूट (५६)   १ क्विंटल =१००किलोग्रॅम (५७)   अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम (५८)   पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम (५९)   पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम (६०)   १ टन= १० क्विंटल ━━━━━━━━━━━━━━━━━
14 May 2025, 08:42

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯मला एका 7 मिटर कापडाच्या फितीचे एकेक मीटरचे तुकडे कापून तयार करावयाचे आहेत. प्रथम त्या फितीची दोन टोके एकत्र जुळवुन घेतली, तर मला हवे असलेले तुकडे मिळविण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल ? (भंडारा जि. चालक पो.भ.-2023)
Anonymous voting
14 May 2025, 07:34

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल ? डेकामीटर, डेसीमीटर, हेक्टोमीटर, मीटर, किलोमीटर, (भंडारा जि.चालक पो.भ.-2023) (कोल्हापूर जि. पो.भ.-2023) (अकोला जि. पो.भ.-2023)
Anonymous voting
14 May 2025, 07:32

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯560 मी लांबीची दोरी 7 ठिकाणी समान अंतरावर कापली. तर तयार झालेल्या तुकड्यांपैकी 4 तुकडे जोडले तर त्यांची लांबी किती मीटर होईल ? (नवी मुंबई जि.पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
14 May 2025, 07:30

एका तुकड्याची लांबी = 420 / 7 = 60 मीटर . 1 मीटर = 100 सेमी .. 60 मीटर = 6000 सेमी
14 May 2025, 07:27

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯800 सें.मी. + 750 सें.मी. + 550 सें.मी. = कि.मी. (छ.संभाजीनगर ग्रा.शि.पो.भ.-2023)
Anonymous voting
14 May 2025, 07:26

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडयाची लांबी किती सेंटीमीटर असेल ? (मुंबई लोहमार्ग पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
14 May 2025, 07:25

1 किमी = 1000 मी. .:. 3 किमी = 3000 मी. प्रत्येकी 10 मी. अंतरावर एक याप्रमाणे रस्त्याच्या एका बाजूला बसणारी एकूण झाडे = 3000 10 -= 300+1 (सुरवातीचे) = 301 .. रस्त्याच्या दुतर्फा बसणारी एकूण झाडे = 301×2=602
14 May 2025, 07:24

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯3 कि.मी. रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावली, तर एकूण किती झाडे लावली. (पिंपरी चिंचवड पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
14 May 2025, 07:24

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका 225 मीटर लांब रांगेमध्ये 26 झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. पहिले आणि शेवटचे झाडत्या रांगेच्या दोन्ही टोकांना असेल, तर त्या रांगेतील सलग असलेल्या कोणत्याही दोन झाडांतील अंतर किती?
Anonymous voting
14 May 2025, 07:23

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯जर 14 पैकी 11 खेळाडुंची निवड करावयाची आहे तर अशी निवड किती प्रकारे करता येईल ? (SRPF गट क्र. 6 धुळे पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
14 May 2025, 07:21