uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Kanalga Telegram’da o‘tish

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali गणित अभ्यास analitikasi

गणित अभ्यास (@ganitabhyas) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 37 637 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 020-o'rinni va Hindiston mintaqasida 10 073-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 37 637 obunachiga ega bo‘ldi.

21 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 594 ga, so‘nggi 24 soatda esa -23 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 9.72% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.32% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 659 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 248 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 23 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 22 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

37 637
Obunachilar
-2324 soatlar
-767 kun
+59430 kun
Postlar arxiv
⭕ 24/2+5×13=?
Anonymous voting
10 Fev 2025, 10:55

🦋बघूया तुमचा किती अभ्यास झाला ते... सोडवा 👇👇👇 🔰एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ? 🚀 जॉईन : D
🦋बघूया तुमचा किती अभ्यास झाला ते... सोडवा 👇👇👇 🔰एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ? 🚀 जॉईन : Daily All Subject Quiz
10 Fev 2025, 04:55
10 Fev 2025, ~06:18

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
10 Fev 2025, 03:26
10 Fev 2025, ~03:38

लवकरच 10000+ पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 431 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
10 Fev 2025, 02:51
10 Fev 2025, ~03:31

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
10 Fev 2025, 02:19
10 Fev 2025, ~02:52

✅ संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 (02 फेब्रुवारी 2025) अंदाजित CUTOFF उपलब्ध.
✅ संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 (02 फेब्रुवारी 2025) अंदाजित CUTOFF उपलब्ध.
10 Fev 2025, 01:39
10 Fev 2025, ~02:18

❌ 97% विद्यार्थी हा प्रश्न चुकले आहे 😔
❌ 97% विद्यार्थी हा प्रश्न चुकले आहे 😔
10 Fev 2025, 01:05
10 Fev 2025, ~01:39

✅VIMP QUESTION ✅ स्वातंत्र्यानंतर UCC लागु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
✅VIMP QUESTION ✅ स्वातंत्र्यानंतर UCC लागु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
10 Fev 2025, 00:16
10 Fev 2025, ~01:06

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
09 Fev 2025, 23:26
10 Fev 2025, ~00:16

👀 एका शेतात काही मेंढ्या व काही गुराखी आहेत.मेंढ्या व गुराखी यांच्या पायांची संख्या 86 असून डोक्याची संख्या 25 आहे.तर मेंढ्याची संख्या किती? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
09 Fev 2025, 20:36

👀 एक सफरचंद विक्रेता 40% सफरचंद विकतो व त्यानंतर त्याच्याकडे 5520 सफरचंद उरतात,तर सुरवातीला त्याच्याकडे एकूण सफरचंद किती होते? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
09 Fev 2025, 20:35

👀 एक काम 30 मुले 40 दिवसात पुर्ण करतात.6 मुले 4 पुरूषानएवढे ‍काम करीत असतील तर तेच काम 80 पुरुष किती दिवसात करतील? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
09 Fev 2025, 20:34

👀 नावेदन एक खुर्ची 1250 रुपयाला खरेदी केली व 1720 रुपयाला विकली,तर व्यवहारतील नफा किती? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
09 Fev 2025, 20:33

👀 5 लिटर द्रावणात 40% अल्कोहोल असून, या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल? 😳 गणित महासंग्राम 😳
Anonymous voting
09 Fev 2025, 20:32

🆕 आपल्या टेस्ट सिरीज ची वाट बघणाऱ्याने लाईक नक्की करा..
09 Fev 2025, 11:22

🚨 नवीन 10000 + पोलीस भरती चा संपूर्ण टेस्ट या ग्रुप वर होतील जॉईन करून ठेवा... 🔥नवीन पोलीस भरती देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी हा ग्रुप जॉईन करून ठेवा.... ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://t.me/+D0UetU7h9ccxZGM1
09 Fev 2025, 10:41

🌴 वनरक्षक भरती 2023-25 🌴 ✅ वनरक्षक भरती ऑनलाइन 45 टेस्ट सिरीज ✅ TCS व IBPS पूर्णतः नवीन संभाव्य पटर्ननुसार तयार केले आहेत ✅
🌴 वनरक्षक भरती 2023-25 🌴 ✅ वनरक्षक भरती ऑनलाइन 45 टेस्ट सिरीज ✅ TCS व IBPS पूर्णतः नवीन संभाव्य पटर्ननुसार तयार केले आहेत ✅वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांचा समावेश ✅पेपर रोज सकाळी 11 वाजता दिला जाहिल ✅ रोज 1 पेपर होईल ✅पेपर तुम्ही तुमचा वेळेनुसार सोडवू शकतात ✅पेपर मध्ये प्रश्न 60 असून पेपर 120 मार्कचा असेल... ✅पेपर ऑनलाइन स्वरूपात मिळेल ✅ टेस्ट सिरीज लावणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना कोणतीही पुस्तक घेण्याची आवश्यकता नाही.. ✅ टीप:- दर रविवारी टेस्टला सुट्टी राहील... 🔥 वनरक्षक भरती ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 📍 ऍडमिशन फी फक्त - 1️⃣5️⃣0️⃣/- रू . 📱 अधिक माहितीसाठी संपर्क 📱 https://wa.me/918999375337 https://wa.me/918999375337
09 Fev 2025, 08:35

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
09 Fev 2025, 04:18
09 Fev 2025, ~05:10

⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
09 Fev 2025, 03:30
09 Fev 2025, ~04:20