cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

Vidyaniketan Academy TCS/Ibps PYQ

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
241
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-17 kunlar
-130 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

🔷 *चालू घडामोडी :- 02 डिसेंबर 2023* ◆ भारतीय हवाई दलात निरीक्षक आणि सुरुक्षा विभागाच्या महासंचालक पदी मकरंद रानडे यांची नियुक्ती झाली आहे. ◆ *दुबई येथे सुरू असलेल्या 28व्या जागतिक हवामान परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2028 वर्षी जागतिक हवामान परिषद भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.* ◆ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक हवामान परिषदेत कार्बन सिंक तयार करण्यावर भर देणारा "ग्रीन क्रेडिट" उपक्रमाची सुरुवात केली आहे. ◆ *दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेचे अध्यक्षपद "सुलतान अल जबेर" यांच्याकडे आहे.* ◆ दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत भारतातर्फे नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. ◆ *भारताने 2030 पर्यंत 45 टक्क्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे असे पंतप्रधानानी जाहीर केले आहे.* ◆ दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत एकूण 130 देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ◆ *ICICI बँकेने रूपे कार्ड वर युपिआय व्यवहाराची सुविधा सुरू केली आहे.* ◆ अटल दल्लू यांची जम्मू आणि काश्मीर राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे. ◆ *झारखंड राज्यातील हजारीबाग येथे BSF चा 59 वा स्थापना दीन साजरा करण्यात आला आहे.* ◆ झारखंड येथिल हजारीबाग मध्ये साजरा करण्यात आलेल्या BSF च्या 59 व्या स्थापना दिनात प्रमुख पाहुणे "अमित शहा" उपस्थित होते. ◆ *भारत देशाच्या नौदलात युद्धनौकेवर प्रथमच महिला कमांडिंग ऑफिसर ची नियुक्ती करण्यात आली आहे.* ◆ भारत देशाच्या क्रिकेट संघाने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे. ◆ *भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तान देशाचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने जिंकण्याचा विक्रम मोडला आहे.* ◆ भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक 136 आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे. ◆ *नोव्हेंबर महिन्यात देशात सर्वधीक GST संकलन महाराष्ट्र राज्यात एकूण 25,585 कोटी रुपये झाले आहे.* ◆ केंद्र सरकारने पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय अभियानासाठी 24,104₹ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ◆ *प्रज्ञानंदा आणि वैशाली ठरले पहिले ग्रँडमास्टर बहीण-भाऊ.*
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
✴️ 13 वी जागतिक व्यापार संघटना (WTO) मंत्री परिषद ... ➡️ दिनांक : 26 फेब्रुवारी 2024 ➡️ ठिकाण : अबू धाबी, संयुक्त अरब अमिराती (UAE) ➡️ या पूर्वीची WTO ची 12वी मंत्रीस्तरीय परिषद  12 ते 17 जून 2022 या कालावधीत जिनिव्हा येथील WTO मुख्यालयात झाली होती .@WartmanNirnay ▪️WTO ➡️ स्थापना : 1995 ➡️ सदस्य संख्या :164 ➡️ मुख्यालय : जिनेवा, स्वित्झर्लंड
Hammasini ko'rsatish...
हस्तलिखित IMP चालू घडामोडी BY पाटील सर.pdf
Hammasini ko'rsatish...
हस्तलिखित_IMP_चालू_घडामोडी_BY_पाटील_सर.pdf26.01 MB
♦️ #EXCISE department संपूर्ण जाहिरात आली 🔥🔥🔥 👉 राज्य उत्पादन शुल्क विभाग सुधारित जाहिरात. 👉 परीक्षा दिनांक : ०५ जानेवारी ते १७ जानेवारी २०२४. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @vidyniketanacademy
Hammasini ko'rsatish...
5_6242034915131525612.pdf8.10 KB
Photo unavailableShow in Telegram
66वा महाराष्ट्र केसरी -सिकंदर शेख 🔥66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख ➡️ ठिकाण :- पुण्यातील फुलगाव ➡️ महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरुवात :- 1961 ➡️ प्रथम महाराष्ट्र केसरी विजेता :- दिनकर पाटील ➡️ उपविजेता:- बिरजू यादव ➡️ सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी(1974) :- युवराज पाटील (वय :- 17) ➡️ तीन वेळा महाराष्ट्र केसरी :- 1) नरसिंग यादव (2011, 2012, 2013) 2) विजय चौधरी (2014, 2015, 2016) ➡️ पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 :- ➡️ पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी ठरली होती, पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगली जिल्यात पार पडली होती. 1) विजेती :- प्रतीक्षा बागडी 2) उपविजेती :- वैष्णवी पाटील🔥
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
🎯केरळचा कासारगोड हा भारतातील पहिला जिल्हा ठरला आहे ज्याने स्वतःचे झाड, फुले, पक्षी आणि प्रजाती अधिकृतपणे नियुक्त केली आहेत. जिल्हा वृक्ष: कांजीराम (स्ट्रायक्नोस नक्स-वोमिका लिन): याच ‘कसारा’ या झाडापासून जिल्ह्याला मिळते. जिल्हा फूल: पेरिया पोलाथली (क्रिनम मलबारिका). जिल्हा पक्षी: व्हाईट बेलीड सी हॉक (इथियोफागा ल्यूकोगास्टर) जिल्हा प्रजाती: Cantor's Giant Softshell Turtle (Pelochelys cantorii).
Hammasini ko'rsatish...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✅✈️ पोलीस भरती उपयुक्त महत्वाचे शोध व संशोधक ✈️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️🔅 सापेक्षता सिद्धांत ➖ आईन्स्टाईन ➡️🔅 गुरुत्वाकर्षण ➖  न्यूटन ➡️🔅 क्ष-किरण ➖  विल्यम रॉटजेन ➡️🔅 डायनामाईट  ➖ अल्फ्रेड नोबेल ➡️🔅 अणुबॉम्ब ➖ ऑटो हान ➡️🔅 रेडिअम ➖ मेरी क्युरी व पेरी क्यूरी ➡️🔅 न्युट्रॉन  ➖ जेम्स चॅड्विक ➡️🔅 इलेक्ट्रॉन ➖ जे जे थॉम्पसन ➡️🔅  प्रोटॉन ➖  रुदरफोर्ड ➡️🔅 ऑक्सीजन ➖ लॅव्हासिए ➡️🔅 नायट्रोजन  ➖ डॅनियल रुदरफोर्ड ➡️🔅 कार्बनडाय ऑक्साइड ➖ रॉन हेलमॉड ➡️🔅 हायड्रोजन ➖ हेन्री कॅव्हेंडिश ➡️🔅 विमान ➖ राईट बंधू ➡️🔅 रेडिओ ➖ जी.मार्कोनी ➡️🔅 टेलिव्हिजन ➖ जॉन बेअर्ड ➡️🔅 विजेचा दिवा,ग्रामोफोन ➖ थॉमस एडिसन ➡️🔅 डायनामो ➖ मायकेल फॅराडे ➡️🔅 वाफेचे इंजिन ➖ जेम्स वॅट ➡️🔅 टेलिफोन ➖ अलेक्झांडर ग्राहम बेल ➡️🔅 थर्मामीटर ➖ गॅलिलिओ ➡️🔅 सायकल ➖ मॅक मिलन ➡️🔅 अणू भट्टी ➖  एन्रीको फर्मी ➡️🔅 अनुवंशिकता सिद्धांत ➖ ग्रेगल मेंडेल ➡️🔅 पेनिसिलीन ➖ अलेक्झांडर फ्लेमिंग ➡️🔅 पोलिओची लस ➖ साल्क ➡️🔅 देवीची लस ➖ एडवर्ड जेन्नर ➡️🔅 अँटीरॅबिज लस ➖ लुई पाश्चर ➡️🔅 जीवाणू ➖ लिवेनहाँक ➡️🔅 रक्तगट ➖ कार्ल लँन्डस्टँनर ➡️🔅 मलेरियाचे जंतू ➖ रोनाल्ड रॉस ➡️🔅 क्षयाचे जंतू ➖ रॉबर्ट कॉक ➡️🔅 रक्ताभिसरण ➖ विल्यम हार्वे ➡️🔅 हृदयरोपण ➖ डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड ➡️🔅 डी.एन.ए.जीवनसत्वे ➖ वॅटसन व क्रीक
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
🛑 यंदाचे राष्ट्रीय पुरस्कार. ╔════════════╗ ▒  Join:@vidyniketanacademy  ▒    ╚════════════╝
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
🎯 *ऑपरेशन अजय* 🎯 ▪️इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. ▪️हमास या दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीवर शेकडो क्षेपणास्त्र डागून हजारो इस्रायल नागरिकांचे प्राण घेतले. ▪️तर,त्या प्रत्युत्तरात इस्रायलनेही हल्ले चढवल्याने अनेक पॅलेस्टाईनी नागरिकांचाही जीव गेला आहे.दरम्यान, इस्रायलमध्ये असंख्य भारतीय राहतात. ▪️इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याकरता भारत सरकारने ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. @vidyniketanacademy
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
state board.......
Hammasini ko'rsatish...
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.