cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

💥ध्येय तुमचे ,साथ आमची💥 🎯 Avinash Shitole ('The Logic Booster' &' The Analyst' पुस्तकाचे लेखक, 5 राज्यसेवा मुख्य ) ☎️ @TheLogicBoosterHelpline

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
1 926
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
-1030 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Photo unavailableShow in Telegram
इसरोच्या चंद्रयान मिशन्स१. चंद्रयान-१ - लाँच तारीख: २२ ऑक्टोबर २००८ - लाँच वाहन: PSLV-XL - पेलोड: ऑर्बिटरमध्ये ११ वैज्ञानिक उपकरणे, ज्यामध्ये मून इम्पॅक्ट प्रोब (MIP) समाविष्ट आहे. - प्रमुख यश: पाण्याचा शोध - मिशन लाइफ: 312 दिवस - घोषणा: पंतप्रधान वाजपेयी यांनी २००३ मध्ये प्रकल्पाची घोषणा केली. २. चंद्रयान-२ - लाँच तारीख: २२ जुलै २०१९ - लाँच वाहन: GSLV Mk III-M1 - पेलोड: ऑर्बिटर, विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर. - प्रमुख यश: उच्च-रिझोल्यूशन इमेजरी 🖼️ - मिशन लाइफ: 1 वर्ष (ऑर्बिटर) - घोषणा: PM मोदींनी लँडिंग साइटला
"तिरंगा पॉइंट"
असे नाव दिले. ३. चंद्रयान-३ - लाँच तारीख: १४ जुलै २०२३ - लाँच वाहन: LVM3-M4 - पेलोड: विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर (कोणताही ऑर्बिटर नाही, चंद्रयान-२च्या ऑर्बिटरचा रिले म्हणून वापर). - प्रमुख यश: सॉफ्ट लँडिंग, South Pole 🌕 - मिशन लाइफ: 14 दिवस (लँडर आणि रोव्हर) - घोषणा: PM मोदींनी लँडिंग साइटला
"शिव शक्ती पॉइंट"
नाव दिले व २३ ऑगस्टला "राष्ट्रीय अंतराळ दिन" घोषित केले.
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
राज्यसेवा मुख्य 2023 प्रश्न... पूर्व परीक्षेसाठी imp ...कृषी क्रांती
Hammasini ko'rsatish...
👏 5
15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्राला 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळाल्याची घोषणा केली आहे.  भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी सथाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही घोषणा केली. महाराष्ट्राच्या कृषी नवकल्पनांचे प्रमुख ठळक मुद्दे: 1) पर्यावरण संरक्षण आणि अन्न सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करणारी शाश्वत विकास धोरणे. 2) 21 लाख हेक्टर क्षेत्रावरील देशातील सर्वात मोठ्या बांबू मोहिमेचा शुभारंभ. 3) नंदुरबार जिल्ह्यात १.२० लाख एकर क्षेत्रफळाचा हरित पट्टा स्थापन करण्याची योजना आहे. 4) 123 प्रकल्पांद्वारे 17 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये सिंचन क्षमता वाढवण्याचे लक्ष्य.
Hammasini ko'rsatish...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
LFPR WPR UR बेरोजगारी घटक
Hammasini ko'rsatish...
1
Photo unavailableShow in Telegram
आयोग आणि त्याचे अध्यक्ष ╔════════════╗ ▒  Join:@Setumpsc  ▒    ╚════════════╝
Hammasini ko'rsatish...
🟣 पुरस्कार आणि सन्मान [अपडेट केलेली यादी] :- ✅ युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार - राधिका सेन ✅ शॉ पुरस्कार (पूर्वेकडील नोबेल)- श्रीनिवास आर. कुलकर्णी ✅ साहित्य अकादमी फेलोशिप पुरस्कार - रस्किन बाँड ✅ ट्यूरिंग अवॉर्ड 2023 (संगणनाचे नोबेल पारितोषिक)- अवि विगडरसन ✅ आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 जेनी एरपेनबॅच (कैरोस), अनुवादक - मायकेल हॉफमन ✅ व्हिटली गोल्ड अवॉर्ड (ग्रीन ऑस्कर) 2024 - पूर्णिमा देवी बर्मन (आसाम) ✅ लच्छू महाराज पुरस्कार 2024 - पंडित राजेंद्र गंगनई ✅ गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 (ग्रीन नोबेल पारितोषिक) – आलोक शुक्ला  ✅ मानवतावादी पुरस्कार 2021 - रतन टाटा, (2023 - बिल गेट्स) ✅ वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2024 - मोहम्मद सालेम ✅ आर्यभट्ट पुरस्कार - पावुलिरी सुब्बाराव लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 - अमिताभ बच्चन ✅ अबेल पारितोषिक (गणिताचे नोबेल पारितोषिक) - मिशेल टालाग्रँड ✅ इरास्मस पुरस्कार – अमिताभ घोष ✅ 2024 प्रित्झकर पारितोषिक - रिकेन यामामोटो ✅ (i)मिस वर्ल्ड 2024 - क्रिस्टिना पिस्कोवा (चेक प्रजासत्ताक) ✅ (ii). मिस युनिव्हर्स 2023 - शेनिस पॅलासिओ (निकाराग्वा) ✅ 2023 जीडी बिर्ला पुरस्कार - डॉ. अदिती सेन डे ✅ 58वा ज्ञानपीठ पुरस्कार - जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार ✅ केपीपी नंबियार पुरस्कार- एस सोमनाथ ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
आज, ४ जुलै या दिवशी पृथ्वी ही सूर्यापासून सर्वात जास्त अंतरावर असते. या दिवसाला Aphelion असे म्हणतात. याउलट Perihelion (सूर्य - पृथ्वी सर्वात कमी अंतर) ~ ३ जानेवारी.
Hammasini ko'rsatish...
👍 1
न्यू मूर (New Moore) हे बेट कोणत्या नदीवर आहे ? #GeographyAnonymous voting
  • कृष्णा
  • ब्रह्मपुत्रा
  • गंगा
  • नर्मदा
0 votes
Formation of Mid oceanic ridges are the example of __. #GeographyAnonymous voting
  • Divergent Plate Margin
  • Convergent Plate Margin
  • Transform Fault Boundary
  • None of the above
0 votes
👍 1
Q] The rotation of the Earth has the following implications such as : (a) Causation of day and night. (b) Change in the direction of winds and ocean currents. (c) Rise and fall of tides everyday. #GeographyAnonymous voting
  • Only a
  • a, b
  • a, c
  • a, b, c
0 votes
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.