cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

ठोकडा 𝗠𝗖𝗤 & 𝗣𝗬𝗤

नमस्कार मित्रांनो🙏 या टेलिग्राम चैनल वर आपण रोज Combine आणि सरळ सेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सामान्य ज्ञान विषयाचे आदल्या दिवशी टॉपिक देऊन त्यावर दुसऱ्या दिवशी ⏰7PM ला 20 Mark ची टेस्ट घेतो .

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
5 092
Obunachilar
+1924 soatlar
+757 kunlar
+41830 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

✍️ Your Score?Anonymous voting
  • 10
  • 9
  • 8
  • 7
  • 6
  • 5 & below
0 votes
✍️ महाराष्ट्राच्या समावेश खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये होतोAnonymous voting
  • समशीतोष्ण कटिबंध हवामानाचा प्रदेश
  • उष्णकटिबंधीय प्रदेश
  • शीतकटीबंध प्रदेश
  • यापैकी नाही
0 votes
✍️ महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक पाऊस कोठे पडतोAnonymous voting
  • महाबळेश्वर
  • माथेरान
  • आंबोली
  • रायगड
0 votes
✍️ महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक दिवस पाऊस कोठे पडतोAnonymous voting
  • आंबोली
  • गगनबावडा
  • माथेरान
  • महाबळेश्वर
0 votes
✍️ महाराष्ट्र मध्ये एकूण किती कृषी हवामान विभाग आहेतAnonymous voting
  • 5
  • 7
  • 8
  • 9
0 votes
✍️ महाराष्ट्र मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आला होताAnonymous voting
  • 1995
  • 2000
  • 2003
  • 2007
0 votes
✍️ महाराष्ट्र मध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून साधारणता किती टक्के पाऊस पडतोAnonymous voting
  • 50
  • 65
  • 75
  • 85
0 votes
✍️ उष्ण दमट आणि सम प्रकारचे हवामान महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आढळतेAnonymous voting
  • सह्याद्री
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • कोकण
0 votes
✍️ महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारच्या पाऊस पडतोAnonymous voting
  • प्रतिरोध
  • आरोह
  • कृत्रिम
  • यापैकी नाही
0 votes
✍️ महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या पाऊस पडतोAnonymous voting
  • आरोह
  • प्रतिरोध
  • अभीसर
  • यापैकी नाही
0 votes
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.