cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

ONLY KHAKI _COPS

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
2 105
Obunachilar
+824 soatlar
+417 kunlar
+23130 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Repost from ONLY KHAKI _COPS
🌎 टेलिग्राम ग्रुप ची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा:- 🌹Join : https://t.me/onlykhaki_cops
Hammasini ko'rsatish...
प्रश्न केवळ १ तास ग्रूप वर असतील.. वेळ सायंकाळी:-६ ते ७ प्रश्न:-९०
Hammasini ko'rsatish...
उद्या इतिहासचे १०० सराव प्रश्र्न दिले जातील... ऑप्शन नसतील .. काही अडचणी असतील तर मेसेज करा. @ajitcsir
Hammasini ko'rsatish...
👏 3
❇️.    महाराष्ट्रातील मुख्य संस्था.    ❇️ 1) सत्यशोधक समाज :-   - स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे   - संस्थापक : महात्मा फुले   - ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी      नकोच मध्यस्थी 2) प्रार्थना समाज :-    - स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई    - संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग    - प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र         सुरू करण्यात आले. 3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना      असोसिएशन) :-    - स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे      - संस्थापक : न्या. रानडे & गणेश      वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)    - पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी 4) आर्य समाज :-    - स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई    - संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ♡ ㅤ    ⎙ㅤ     ⌲        🙏        🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ     ᵏⁱⁿᵈˡʸ    ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━
Hammasini ko'rsatish...
👍 4
Photo unavailableShow in Telegram
👍 2
एकाच घरातील 5 सदस्य लोकसभा जिंकले धर्मेंद्र यादव (आझमगड) राम गोपाल यादव(फिरोजबाद) आदित्य यादव(बदाऊ) अखिलेश यादव(कंनोज) डिंपल यादव ( मैनपुरी)
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
नासाने शोधला पृथ्वीसारखा नवीन ग्रह नाव -ग्लिझ 12 बी पृथ्वीपासून 40 प्रकाश वर्ष लांब तसेच ग्लिझ 12 बी च एक वर्ष म्हणजे पृथ्वीवरचे 12.8 दिवस ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
Hammasini ko'rsatish...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांनी बहुमतांनी विजय मिळवला आणि ""सलग पाचव्यांदा ""रशियाची सत्तासूत्रे हाती घेतली आहेत. 🎯मिखाईल मिशुस्तिन यांची पंतप्रधानपदी पुनर्नियुक्ती (दुसऱ्यांदा )केली 🎯 रशिया हा जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश आहे 🎯मॅास्को ही रशियाची राजधानी व  रुबल हे रशियाचे चलन आहे.
Hammasini ko'rsatish...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
मेरा भाईंदर वसई पोलीस आयुक्तालय
Hammasini ko'rsatish...