GK Check Point
Kanalga Telegram’da o‘tish
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन: MPSC ( Combine Group B & C) 👉You Tube Channel : https://youtube.com/@GKCheckPoint 👉Contact me : @GaneshM0RE (Rural Revenue Officer)
Ko'proq ko'rsatish4 141
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-77 kun
-4530 kun
Postlar arxiv
4 141
आचारसंहिता पूर्वी नगरपरिषद भरती गट क आणि गट ड जाहिरात येणार
दिनांक - 15 जुलै 2025
✓ गट क - 2151
✓ गट ड - 978
एकूण पदे - 3129 जागा
जॉईन @GKCheckPoint
06 Iyun 2025, 13:38
4 141
150 दिवसाचा कार्यक्रम 👇
6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत 75000 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
जॉईन:-@GKCheckPoint
30 May 2025, 04:29
4 141
"प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः" Ready to Strike, Trained to Win.
घर में घूसकर मारा हैं 🔥
जय हिंद 🔥🔥
06 May 2025, 20:58
4 141
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: १९ मे २०२५
एकूण पदे: 2795
Join @GKCheckPoint
25 Apr 2025, 09:31
4 141
अकोला अंतर्गत नोकरीची संधी
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत नोकरीची संधी
◆ पदाचे नाव - गट-ड प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार यासह विविध
पदसंख्या - 529
◆ शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार
नोकरी ठिकाण अकोला
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल
अधिकृत वेबसाईट - https://www.pdkv.ac.in/
Join @GKCheckPoint
12 Apr 2025, 03:15
12 Apr 2025, ~03:15
4 141
समाजकल्याण Response Sheet आली आहे
लिंक Refresh केल्यावर दिसेल
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html
Join @GKCheckPoint
24 Mar 2025, 13:57
4 141
♦️ गट क पूर्व परीक्षा पुढे गेली आहे..
👉 गट क पूर्व परीक्षा 2024 - 1 जून 2025
👉 गट ब मुख्य परीक्षा 2024 - 29 जून 2025
👉 4 मे ला होणारी गट क पुर्व परीक्षा पुढे ढकलली आहे.. 🙏🙏
Join @GKCheckPoint
12 Mar 2025, 21:01
4 141
MIDC सरळसेवा भरती - 2019
ऑनलाईन परीक्षा शुल्क परत करण्याबाबत सुचनापत्र
लिंक
https://refund.midcindia.org/
Join @GKCheckPoint
04 Mar 2025, 07:37
4 141
मी 'No preference' दिले आहेत. आता तुमची वेळ... आपल्या बांधवाना नोकरीची संधी द्या.
जॉईन @GKCheckPoint
02 Mar 2025, 12:44
4 141
डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला विवीध पदासाठी भरती जाहिरात सविस्तर जाहिरात..
👉 एकूण पदे :529
👉 ऑनलाईन अर्ज : 10 मार्च 2025 पासून
Join @GKCheckPoint
26 Fev 2025, 11:04
4 141
कौतुकास्पद निर्णय सर 💐💐
सरांचे नुकतेच कर सहायक व महसूल सहायक म्हणून selection झालेले असून, सध्या ते अकोला जिल्ह्यात तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) म्हणून कार्यरत आहेत. आपल्या बांधवाना नोकरीची संधी मिळावी आणि माझ्यामुळे कुणाला नोकरीला उशीर लागू नये ह्या एकमात्र हेतूने त्यांनी काल ओपटिंग आऊट केले आहे.💐💐
ह्याप्रमाणे पुढे या मित्रांनो, गरजू व्यक्तींना प्रशासनात सहभागी होऊ द्या 🙏🙏
Join @GKCheckPoint
19 Fev 2025, 22:17
