cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

Talathi Bharti

📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ⭕️ चालू घडामोडी ⭕️ तलाठी सराव प्रश्न ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ English grammar ⭕️ गणित व बुद्धिमत्ता ✍️ contact :- @spardha_admin

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
10 881
Obunachilar
-624 soatlar
-377 kunlar
-23630 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

⚠️⭕️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे कलम १४. - कायद्यापुढे समानता कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा कलम १८. - पदव्या संबंधी कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना कलम ४४. - समान नागरी कायदा कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कलम ७६. - भारताचा महान्यायवादी कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य कलम ७९ - संसद कलम ८० - राज्यसभा कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील कलम ८१. - लोकसभा कलम ८५. - संसदेचे अधिवेशन कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार कलम १२४. - सर्वोच न्यायालय कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम १५३. - राज्यपालाची निवड कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कलम १५७. - राज्यपालाची पात्रता कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता) कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती कलम १७०. - विधानसभा कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार कलम २१४. - उच्च न्यायालय कलम २३३. - जिल्हा न्यायालय कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार कलम २८०. - वित्तआयोग कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कलम ३२४. - निवडणूक आयोग कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी कलम ३५६. - राज्य आणीबाणी कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी कलम ३६८. - घटनादुरुस्ती कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता 🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Hammasini ko'rsatish...
✅⭕️♦️⚠️परीक्षेचे दृष्टीने महत्त्वाची व्यापार आकडेवारी😀😀 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Hammasini ko'rsatish...
5_6199654741950073708.pdf7.49 KB
➡️2011 to 2023 मध्ये विचारलेल्या सर्व idioms ➡️राज्यसेवा, गट ब, गट क, व इतर खाते अंतरर्गत परीक्षांमध्ये आलेल्या सर्व idioms एकत्रित देत आहे ➡️By: दिलीप मुसळे ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
idioms 2011- 2023.pdf1.20 MB
👍 1
Photo unavailableShow in Telegram
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. नंबर कोणालाच दिसणार नाही       👇 WhatsApp Link  👇 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
Hammasini ko'rsatish...
👍 1
🟢🔹महाराष्ट्रातील पर्वत शिखरे _ शिखराचे नाव  -  उंची(मीटर)  - जिल्हे 🟣कळसूबाई         1646         नगर 🟣साल्हेर              1567      नाशिक 🟣महाबळेश्वर        1438     सातारा 🟣हरिश्चंद्रगड         1424      नगर 🟣सप्तशृंगी            1416     नाशिक 🟣तोरणा               1404     पुणे 🟣राजगड             1376      पुणे 🟣रायेश्वर              1337     पुणे 🟣शिंगी                 1293     रायगड 🟣नाणेघाट            1264     पुणे 🟣त्र्यंबकेश्वर          1304    नाशिक 🟣बैराट                1177    अमरावती 🟣चिखलदरा         1115    अमरावती ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Hammasini ko'rsatish...
💙#YCMOUBooks 🟢📌 महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील सर्व पुस्तके एकाच PDF मध्ये 🟢📌राज्यसेवा मुख्य GS-1 साठी अत्यंत उपयुक्त ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Hammasini ko'rsatish...
YCMOU History book's.pdf34.56 MB
Photo unavailableShow in Telegram
तुमच्यासाठी perfect पुस्तके शोधा. 📚 त्यामुळे तुमची नक्कीच निवड होईल.👇 🆓 ••• महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल PYP eBook (मराठी) •••🆓 1. महाराष्ट्र पोलीस ह्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त 👉 नवीन MCQ प्रश्नांचे तपशीलवार समाधान 😎 📲 17% वाचवण्यासाठी BST17  हा कोड वापरा 📴 🔗https://applink.adda247.com/d/LqCkC8VdEI          ✴️  ««« Products highlights »»» ✴️ 1) मागील वर्षाच्या 20 पेपर्सचा समावेश. 2) विविध जिल्ह्यांचे 2000 PYP MCQ. 3) तपशीलवार उपायांसह उत्तरतालिका 4) महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2024 साठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तक परीक्षेत 100% गुण मिळवायचे 🤔 आहेत ❓ 👉 मग डाउनलोड करा हा MCQ प्रश्नसंच ‼️
Hammasini ko'rsatish...
Limited Time !! Click Now ‼️
Join Maharashtra Police Constable PYP eBook
📌◾️ 75,000 रिक्त पदे भरण्याबाबत... ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
75000 GR.pdf4.36 KB
♦️👉नागपूर वनरक्षक नियुक्ती संदर्भात नवीन प्रसिद्धीपत्रक ♦️👉विद्यार्थ्यांना नागपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा इथे नियुक्तीसाठी विभागून दिले आहे. ♦️👉संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन पुढील प्रोसेस करून घ्यावी ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
Notification_Nagpur.pdf4.24 MB
Photo unavailableShow in Telegram
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
Hammasini ko'rsatish...