cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

Combine_Test backup

  https://t.me/Combine_Test ⭐️आपल्या चॅनेल वर copy right होऊन आपले चॅनेल कधीही बंद पडू शकते म्हणून आपण त्यासाठी एक backup चॅनेल तयार केले आहे... भविष्यात कधी आपले चॅनेल बॅन झाले तर backup चॅनेल वरून आपण आपले कार्य चालू ठेवू. यासाठी खलील लिंक वर क्लिक

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
6 324
Obunachilar
-924 soatlar
-527 kunlar
-24730 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Photo unavailable
🔰टाटा समूह हा भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड आहे: अहवाल. 🔹 ब्रँड म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे ज्याचे मूल्य US$ 28.6 अब्ज आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत 9% वाढ झाली आहे . 🔸Infosys दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि HDFC लि.मध्ये विलीन झाल्यानंतर HDFC समूह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. 🔹टाटा समूह US$ 30 अब्जचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय ब्रँड बनण्याच्या मार्गावर आहे. ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स (BSI) १०० पैकी ९२.९ गुण आणि AAA+ रेटिंगसह ताज हा भारतातील सर्वात मजबूत ब्रँड आहे. 🔸दूरसंचार क्षेत्राने ब्रँड व्हॅल्यूमध्ये 61% वाढ अनुभवली, जीओ, एअरटेल आणि व्ही द्वारे चालविली गेली, तर बँकिंग क्षेत्राने 26% वाढ नोंदवली, SBI ही भारतातील दुसरी सर्वात मौल्यवान बँक आहे.
Hammasini ko'rsatish...
👍 1
बालकाला त्रिगुणी लस दिल्यानंतर त्याला कोणत्या रोगाला विरुद्ध संरक्षण मिळते?Anonymous voting
  • विषमज्वर
  • मलेरिया
  • एड्स
  • डांग्या खोकला
0 votes
सायमा थरामध्ये प्रामुख्याने ..........खडक आढळतात. A) ग्रॅनाईट B) बेसोल्ट C) गॅब्रोAnonymous voting
  • AB
  • BC
  • AC
  • वरीलपैकी सर्व
0 votes
............या भूकंप लहरी पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकत नाही.Anonymous voting
  • प्राथमिक
  • दुय्यम
  • भूपृष्ठ
  • वरीलपैकी सर्व
0 votes
Photo unavailable
🔰रवी अग्रवाल यांची CBDT प्रमुख नियुक्ती, नितीन गुप्ता यशस्वी 🔹रवी अग्रवाल, 1988 बॅचचे IRS अधिकारी , यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . 🔸ते नितीन गुप्ता यांची जागा घेतात, ज्यांचा कार्यकाळ 30 जून, 2024 रोजी संपला. 🔹अग्रवाल यांची नियुक्ती जून 2025 पर्यंत वाढवली जाते, CBDT च्या धोरणात्मक चौकटीत सातत्य सुनिश्चित करण्यासाठी कराराच्या आधारावर पुनर्नियुक्ती केली जाते.
Hammasini ko'rsatish...
Q : चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्या नियमानुसार शोधली जाते?Anonymous voting
  • (अ) फॅराडेच्या नियमानुसार
  • (ब) कुलोमाच्या नियमानुसार
  • (क) फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम
  • (ड) फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम
0 votes
खालीलपैकी कोणते पठार आग्नेय या दिशेकडे कललेले आहे.Anonymous voting
  • दख्खनचे पठार
  • तिबेटचे पठार
  • तिबेटचे पठार
  • अरेबियाचे पठार
0 votes
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
वरील सर्व पोलीस भरतीची पुस्तके उदय बुक सेंटरमध्ये होलसेल दरात उपलब्ध   🔥  उदय बूक सेंटर💯 ❤️ 👉पत्ता: अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छ. संभाजीनगर
Hammasini ko'rsatish...
👍 2
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.                 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 📑 पुस्तकांचे विश्वसनीय एकमेव ठिकाण 📚 🔥महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण🔥 Police bharti Police bharti Police bharti 📔 ग्रामसेवक व आरोग्य सेवक 📔 पोलीस भरती 📔 एमपीएससी कम्बाईन व राज्यसेवा 📔 रेल्वे पोलीस व लोको पायलट 📔 सीटीईटी व नेट सेट 📔  केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी 📔 डिपार्टमेंटल PSI 📔 मराठी इंग्लिश गणित बुद्धिमापन व सामान्य ज्ञान व इतर विविध परीक्षेची विविध प्रकाशनाची पुस्तके व प्रश्नसंच 😳सर्व प्रकाशनाची पुस्तके 10% ते 50%       सवलतीच्या  दरात उपलब्ध. 📚 भारतात कोठेही घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध. 🛵 Door Delivery Available 👉आजच संपर्क करा आणि आपली आॅर्डर नोंदवा. 📱9762178178     .   🔥  उदय बूक सेंटर💯 ❤️ 👉पत्ता: अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छ. संभाजीनगर                       शाखा 👉SBI बँक समोर औरंगपुरा ♦️पुस्तके ऑनलाइन  खालील लिंक ला क्लिक करून ऑनलाइन मागवा👇👇 http://udaybook.com http://udaybook.com
Hammasini ko'rsatish...
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
                        🏡 उदय, अभ्यासिका 🏡( AC ) ------------------------------- " स्वच्छता, शांतता व शिस्त* " ⭐ संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका 💁‍♀ सुविधा- ✅आमूलाग्र बदलासह...Fully Updated ◾️ जुलै महिना चे ऍडमिशन सुरू ◾️ राखीव सीट  लिमिटेड सीट बाकी ◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस ◾️ CCTV कॅमेरा ◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही ◾️ मिनरल वॉटर ◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था ◾️जेवणासाठी स्वतंत्र  हॉल ची व्यवस्था ◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय ◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध ◾️ High speed Wi-Fi  ◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा ◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल ◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा. वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत. 🏡 पत्ता : *अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर*  📞 संपर्क :-  📞9420309520 https://wa.me/c/919420309520
Hammasini ko'rsatish...
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.