uz
Feedback
COMBINE FACTS™

COMBINE FACTS™

Kanalga Telegram’da o‘tish

COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025

Ko'proq ko'rsatish
830
Obunachilar
+724 soatlar
+1047 kunlar
+10430 kunlar
Postlar arxiv
📌स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाचे अंतिम ध्येय एखादे सन्माननीय पद मिळवणे हे असले तरी या प्रवासामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात नकळतपणे होणारे बदल हेदेखील एक अभिप्रेत असून ते बदल प्रदीर्घ काळापर्यंत तुमच्या सोबत राहतात. So, just trust the process and take pride in your journey.✌️🏻

+1
UPSC PRELIMS 2026 GS1 .pdf34.19 MB

+1
महाराष्ट्र_आर्थिक_पाहणी_2024_2025.pdf59.54 MB

+1
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025
मराठी व इंग्रजी पेपर
आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे.

📌राज्यसेवा पूर्व 2026 Hallticket आलेले आहेत 👍🏻... परीक्षा दिनांक - 31 मे 2026 (रविवार) 🌿... लिंक - https://mpsconline.gov.in/candidate/login

दुसऱ्यासाठी अभ्यास करू नका स्वतः साठी करा आपल्या आई वडिलांसाठी अभ्यास करा.

📌 या वर्षात सरकारी नोकरी मिळवायची असेल तर Telegram आणि मोबाईलचा नाद सोडावाच लागेल. जरा विचार करा — समोरची 6-8 महिने तुमचं आयुष्य ठरवणार आहेत. आज केलेला अभ्यास उद्याचं भविष्य घडवतो, आणि आज केलेला टाइमपास भविष्य खराब करतो. कितीतरी वर्षांपासून आपण अभ्यास करतोय, पण अजूनही वेळ वाया घालवणाऱ्या सवयी सोडत नाही. विशेषतः Telegram आणि सततचा मोबाईल वापर — हा खूप मोठा अडथळा आहे. Telegram चे नुकसान काय? अभ्यासाचा फोकस पूर्णपणे कमी होतो. “फक्त ५ मिनिटं” म्हणत तासन्‌तास निघून जातात. इतरांच्या नोट्स, स्टेटस, चॅट, फॉरवर्ड पाहण्यात वेळ वाया जातो. मन सतत विचलित राहतं, त्यामुळे लक्षात काही राहत नाही. तुलना, निराशा आणि आळस वाढतो. मोबाईलची सवय इतकी लागते की पुस्तकासमोर बसणं कठीण होतं. लक्षात ठेवा — आजचा टाइमपास उद्याचं अपयश बनू शकतो. आणि आजची मेहनत उद्याची सरकारी नोकरी बनू शकते. म्हणून थोडं कठोर व्हा स्वतःसाठी. काही दिवस सोशल मीडिया आणि Telegram पासून दूर राहा. कारण २ वर्षांनी लोक तुमचा “Last Seen” नाही, तर तुमचं “Selection” पाहणार आहेत.

It happens by doing it!!
It happens by doing it!!

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध 😊... परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६✌🏻 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ४ जून २०२६

AUTHENTIC

📌महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा❤️ सुधारित परीक्षा योजना ✌️🏻✅

+1
आयोगामार्फत घेण्यात येणा-या परीक्षांसाठी ठेवण्यात येणा-या प्रतीक्षायादीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

📌गट क मुख्य 2025 💯 पुढे 🌿...

📌सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आता 37+1 = 38...
📌सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आता 37+1 = 38...

Revised Answer keys of Screening Test held on 26/04/2026 for the post of “Clerk”

लोग पद के साथ पैसा कमाते हैं, तुम पद के साथ दुआएं कमाना। जिस दिन कोई गरीब तुम्हारे दफ्तर से मुस्कुराते हुए निकले, समझ लेना तुम्हारी बरसों की पढ़ाई का 'रिटर्न' मिल गया। Dedicated To All Officers😊❤️

Group C Mains 28 June Or 12 July

📌महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे ✌️🏻... लिंक :- https://mpsconline.gov.in/candidate/main# अर्जाचा अंतिम दिनांक :- 14 मे 2026 🗓

'भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिपडायचे असतात. म्हणजे अनोळखी पायवाट त्या सड्यामुळे परिचयाची होते. नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्यं बोथट होतात.'

📌अधिकारी झालास की भिकारी? कर सहाय्यक पदावर निवड, तरीही... → 'महसूल सहाय्यक' जागेसाठी चक्क 8 लाखांची खंडणी ! खुर्चीवर बसण्याआधीच सुटली 'वसुली'ची खाज ? अभ्यासाने पद निळवलं, पण वृत्ती मात्र बाजारूच राहिली! दुसऱ्या बेरोजगार उमेदवारांच्या स्वप्नांचा लिलाव करताना लाज वाटली नाही? 8 LAKH अशा भ्रष्ट प्रवृत्तीला तात्काळ 'Blacklist' करा! - समस्त प्रामाणिक विद्यार्थी वर्ग #ETHICS #MORALVALUES