COMBINE FACTS™
Kanalga Telegram’da o‘tish
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
Ko'proq ko'rsatish830
Obunachilar
+124 soatlar
+1057 kunlar
+10530 kunlar
Postlar arxiv
Always try to control the controllables (hardwork, positive thinking, self confidence). Stop worrying about the things not in your hands (result). Life would feel so much better and light with this ❤️
अतिशय महत्त्वाचे क्लर्क निकाला संदर्भात उद्या या परीक्षेला वर्षपूर्ती होत आहे.
Most Awaited Result 2023-2024
अनेक मुलं Panic आहेत, अनेक जण Stress/Anxiety/Depressionमध्ये आहेत!
मित्र-मैत्रिणींनो टेन्शन घेऊ नका
Pressure आलं अभ्यासात मन लागत नसेल तर मित्र/मैत्रिणींसोबत बोला..
कोणीच नसेल तर Direct मला कॉल करा!!
आणि महत्वाचं म्हणजे टायपिंग आणि अभ्यास सुरू असू द्या
पण संयम ठेवाच!
ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यात आपण काहीही करू शकत नाहीत!
ज्या आहेत त्या दोन्ही हातांनी पकडून ठेवा!
# गेलेली वेळ परत येत नाही
#Patience
विज्ञानाच्या बाबतीत सध्या आयोगाचा भर अकरावी बारावी स्टेट बोर्डवर आहे.
Aspirin चा प्रश्न असो की Opioids चा प्रश्न असो.
पेपर सुरू झाल्यानंतर जेव्हा Invigilator आपल्याकडे साईन घ्यायला येतो
कम्बाईनच्या पेपरच्या वेळेस हे खूप त्रासदायक असतं
दररोजच्या चालू घडामोडी साठी सदरील चैनल तुम्ही जॉईन करू शकता. कोणताही कंटेंट एकदा नजरे खालून गेला की सहसा प्रश्न चुकत नाही.
https://t.me/Gsagar18
https://t.me/+qAGO_mMSWRswZThl
दररोजच्या चालू घडामोडी साठी सदरील चैनल तुम्ही जॉईन करू शकता. कोणताही कंटेंट एकदा नजरे खालून गेला की सहसा प्रश्न चुकत नाही.
लवकरच आपला आयोग पण तारीख देईल अशी अपेक्षा ठेवूया.
राज्यसेवा 2024 आणि संयुक्त गट ब व गट क 2024
If you want to win your day, win your morning.
To win your week, win your days.
To win your month, win your weeks.
Repeated action always wins over intensity.
