COMBINE FACTS™
Kanalga Telegram’da o‘tish
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
Ko'proq ko'rsatish830
Obunachilar
+124 soatlar
+1057 kunlar
+10530 kunlar
Postlar arxiv
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ – पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
उद्या 11-01-2026 रोजी होणाऱ्या Combine गट क पूर्व परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा
आपण आपले सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत, उद्या फक्त शांत राहून ते अंमलात आणा💫🔥❤️
All The Best😇☘
Advt. No. 117/2025 Maharashtra Group B Non-Gazzetted Services Combined Preliminary Examination 2025 - Question Paper
11 जानेवारी ला आपल्या सर्वांची गट क परीक्षा आहे.
(Telegram वरचा प्रत्येक Admin काय परीक्षा देत नसतो) यांच्या नादाला लागून काही उपयोग नाही मागे आपण याचा अनुभव घेतलाच आहे.
एकच सांगेन पूर्ण ताकदीने अभ्यास करा
तत्पूर्वी तुमचा बहुमूल्य वेळ वायफळ घालवणारे टेलिग्राम चॅनेल लेफ्ट मारा..❌❌( तुम्हाला वाटत असेल तर आपलं चॅनेल पण सोडा )❤️
Telegram च्या नादाला लागून स्वप्न पूर्ण होत नाहीत मित्रांनो.. 💯
"घासून अभ्यास केल्याशिवाय पोस्ट मिळत नाही"
ही काळया दगडावरची रेघ आहे👍
🔥आजचा पेपर आपल्याला नेमकं काय बोलत होता ................
1) मी बदललोय तुम्हालाही बदलावं लागेल
2) अभ्यासक्रम तोच परंतु प्रश्नांची भाषा ,स्वरूप आणि त्याची व्याप्ती इत्यादी मध्ये मी नेहमी स्वतःला बदल करून घेत असतो हे तू सुद्धा समजून घेतला पाहिजे
3) प्रश्न नेहमी वन लाईन ( fact) स्वरूपात येत नसतात संकल्पनात्मक स्वरूपातही येत असतात याची तुला जाणीव करून देत आहे
4) मागील वर्षी ज्या विषयावर जसे प्रश्न आले होते त्या विषयावर तसेच प्रश्न यावर्षी येत नसतात हे लक्षात ठेव
5) प्रत्येक वर्षातला पेपर हा मागील वर्षाची कॉपी नसते ( प्रामुख्याने पॅटर्न )
6) मी दरवर्षी तोच असतो परंतु तुला दरवर्षी मी वेगळाच वाटत असतो याची मी पुन्हा पुन्हा जाणीव करून देत असतो हे लक्षात ठेवून अभ्यास कर
7) PYQ पाहून अभ्यास कर परंतु PYQ केले आहेत म्हणजे अभ्यास झाला आहे असे समजू नको
8) PYQ तुझ्या अभ्यासाचा आधारस्तंभ आहे संपूर्ण भविष्य नाही .कारण मागील वर्षाच्या पेपरमधले प्रश्न जशास तसे पुढील वर्षी येत नसतात
9) PYQ करावीच लागतात परंतु त्या विषयाचा संपूर्ण संकल्पनात्मक अभ्यासही महत्त्वाचा आहे फक्त शॉर्टकट ऑनलाईन नोट्स वाचून उपयोग नाही
10) प्रत्येक वेळी गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञानच अवघड असतात असे नसून बाकी GS सर्व मधील विषय सुद्धा वाट लावू शकतात
11)GS मधील सर्व विषयावर अधिकतम वेळ घालवा परंतु आम्ही सर्वात शेवटी विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता मात्र तुमच्यासाठी ठेवलेले गिफ्ट मिळणार नाही (कारण वेळच पुरला नाही)
12) पेपर सोडवताना काही विषय आणि त्या विषयातील काही प्रश्न अतिशय सोपे वाटत होते परंतु पेपर झाल्यानंतर त्यामध्ये किती वाट लागली आहे याची जाणीव होते यालाच आयोग म्हणतात
13) प्रत्येक विषयाचा समतोल अभ्यास, त्या विषयाचा मुळासकट संकल्पनात्मक अभ्यास, त्याच विषयाचे आयोगाचे मागील वर्षातील प्रश्न, त्याच विषयाचे सरावासाठी मॉडेल प्रश्नपत्रिका आणि आपल्याला समाधान वाटेल एवढं रिविजन करावे लागेल याची जाणीव करून देतोय ( आयोग जाणीव करून देतोय)
14) संयुक्त गट ब परीक्षेत कोणत्याही एका विषयाला सोडून देणे हा पर्याय राहणार नाही तर प्रत्येक विषयाचा किमान अभ्यास आवश्यक
15) " SHORT CUT नाही PERFECT "
पाहिजेत आणि त्यासाठी
" PROPER READING - REVISION - PRACTICE " योग्य वेळेवर आणि दर्जेदार SOURCES मधून तयारी केली असल्यास प्रत्येक गोष्ट शक्य आहे याची आठवण करून देत आहे
एन श्याम सर
पेरा इन्स्टिट्यूट
उद्या 04-01-2026 रोजी होणाऱ्या Combine गट ब पूर्व परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा
All The Best😇☘
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - दिनांक ४ जानेवारी, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
📌भूतकाळात बघितलं तर आपण केलेल्या गोष्टी चुकाच जास्त वाटतात. आणि भविष्यकाळात बघितलं तर आपण कसं सगळं बरोबर करणार आहोत असं वाटत राहतं.
पण खरी गंमत वर्तमानकाळात असते.
तिथे आपण काय करतो ते महत्त्वाचं...
होय ना...
मग आज आपल्या कृतीवर लक्ष असुदेत.
म्हणजे कुठल्या काळाचा ताण आपल्याला राहणार नाही.
Focus on Today.
📌अभ्यास
शिस्त आणि नियोजनातून मनावर घडणारा संस्कार म्हणजे अभ्यास
अभ्यास मनापासून हवा
अभ्यास आवडीने हवा
अभ्यास स्वतःहून हवा
अभ्यास आयुष्य भरासाठी हवा अभ्यास माणूसपणासाठी हवा.
#Humanity
४ जानेवारी कंबाईन गट-ब व ११ जानेवारी कंबाईन गट-क पूर्व परीक्षांना अनुक्रमे "१८ व २५ दिवस" राहिले आहेत. जाहिरात आल्यापासून सुरूवातीचा दोन-तीन महिन्यात कसा व किती अभ्यास केला यापेक्षा शेवटचा १५ दिवसात किती व कशा रिव्हिजन मारल्या यावर जास्तीत जास्त निकाल अवलंबून असतो. शेवटचा या दिवसात टेलिग्राम वर रोज काही ना काही बातम्या अपडेटस चा नावाखाली तुम्ही गुंतून अडकून राहीला तर पुर्ण मेहनत वाया जाण्याची शक्यता
अधिक आहे.
पूर्व परीक्षेचा स्पर्धेत टिकायच असेल तर शेवटचे हे दिवस टेलिग्राम पासून अलिप्त राहण योग्य ठरेल.
🙏🏻
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
अंतिम उत्तरतालिका.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025
सामान्य अध्ययन (GS) पेपर
FIRST ANSKEY 🗝️
मार्क कमी पडले तर Demoralise व्हायचं नाही आणि मार्क जास्त पडले तर जास्त हवेत जायचं नाही.
मॉक टेस्टचा उद्देश हा टाईम मॅनेजमेंट आणि आपल्या ज्या चुका आहेत त्यामध्ये सुधार करणे हा आहे आणि त्याबरोबरच काही नवीन कंटेंट आपल्याला भेटतोय का तर तो आपल्या नोट्समध्ये व्हॅल्यू ॲड करून घेणे हा असतो.
• आयोगाचे PYQ'S
• सराव प्रश्नपत्रिका 60 Minutes
• आपल्या कंटेंट वर भक्कम व अचूक पकड
• आपल्या चुकांवर काम करणे आणि परत परत तीच चूक न करणे.
• Revision
• Recall (The Most Important)
Toppers don't cover everything.
They cover the right things, again and again.
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
✌️🏻🔊 Checklist For 9 Nov!
Most Important:- +Ve Mindset, +Ve Approch & Positive Attitude
Peace Of Mind 🧠 Manifest
1) Hall Ticket 2 Prints
2) Original ID Proof
3) Original ID Proof 2 Prints
4) Black Pen 2 (Rorito Or Reynolds)
5) Water Bottle
6) Adequate Breakfast & Lunch
Most Imp Deep 😴 Sleep
7) Chocolate, Electrolyte Powder
8) Exam Centre वर वेळेवर पोहोचा
9) 2/3 Sanitary Pads
(If Necessary)
10) वातावरण थंड 🥶 आहे स्वेटर जॅकेट सोबत असू द्या.
#Believe
#Confidence
Next 6-8 Months of Dedicated Hardwork+SmartWork And Focus Will Give You The Next 33-39 Years Of Happiness
😊💯
