MPSC विज्ञान
📋 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे विज्ञान विषयाचे टॉप चॅनल.. 📋 विज्ञान विषयांच्या नोट्स उपलब्ध. 📋दररोज सराव प्रश्न 📋 दररोज 🆓 टेस्ट.
Ko'proq ko'rsatish4 451
Obunachilar
-224 soatlar
-387 kunlar
-11130 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
. ‼️ पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा. ‼️
----------------------------------------------
🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
💥 टेस्ट क्रमांक - 34
🔖 एकूण प्रश्न : 30
🔖 Passing : 15
⏰ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻
🖥 Www.MpscCorner.com
🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇
https://mpsccorner.com/police-bharti-test-34
https://mpsccorner.com/police-bharti-test-34
https://mpsccorner.com/police-bharti-test-34
📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
👍 1
22820
. 🔴 सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔴
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔈टेस्ट क्रमांक - 14 🆕
💥 एकूण प्रश्न : 50
💥 Passing : 25
✅ Score लगेच समजेल.😍
🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯
💎 Www.MpscCorner.com
▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇
https://mpsccorner.com/general-knowledge-test-14
https://mpsccorner.com/general-knowledge-test-14
https://mpsccorner.com/general-knowledge-test-14
💟 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
👍 1
24800
‼️ पेशी, पेशींचे प्रकार, पेशी अंगके व त्यांचे कार्य (With Diagram)
📣 या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेत प्रश्न असतात
⚠️ महत्वाची PDF आहे
#Science #Notes
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
The cell..pdf13.18 MB
43710
Photo unavailable
❇️ आधुनिक आवर्त सारणी ❇️
🔹हेन्री मोस्ले: अणुक्रमांकावर आधारित
🔸 मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुक्रमांकाचे आवर्ती कार्य आहेत.
✅ आधुनिक आवर्त सारणीत सात आडव्या रांगा असतात, ज्यांना आवर्त 1 ते 7 म्हणतात.
✅ याचप्रमाणे, या सारणीतील उभ्या 18 स्तंभांना गट 1 ते 18 म्हणतात.
✅ आवर्त सारणीच्या तळाशी दोन रांगा वेगळ्या दाखवल्या जातात. यांना लॅंथानाइड मालिका आणि ॲक्टिनाइड मालिका म्हणतात.
✅ एका आवर्तात डावीकडून उजवीकडे बघितल्यास अणुक्रमांक एका युनिटने वाढतो.
✅ एका आवर्तात डावीकडून उजवीकडे बघितल्यास अणुत्रिज्या कमी होते.
#Science
जाँईन✅https://t.me/optimisticcompetitive
👍 3
55340
कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा...... व्हावी लागते.Anonymous voting
- अभिसारित
- रूपांतरीत
- नष्ट
- यापैकी नाही
35120
ध्वनीतरंगाचे प्रसारण.........मधून होत नाही.Anonymous voting
- स्थायू
- द्रव
- वायू
- निर्वात जागा
👍 1
35030
ओहम (Ω) हे कशाचे एकक आहे?Anonymous voting
- विघुत रोध
- वारंवारिता
- विघुत धारा
- विघुत दाब
43930
▪️मनुष्य हा ------------- dB पेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी सहन करीत नाही.Anonymous voting
- 75
- 85
- 90
- 98
52130
◾एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रिये अंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अश्या प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील ?(MPSC Pre 2016)Anonymous voting
- गतिज ऊर्जा
- स्थितिज ऊर्जा
- संपूर्ण यांत्रिक उर्जा
- संपूर्ण एकरेखीय संवेग
👍 2
53100
◾मॅलियस्, इनकस् आणि स्टॅप्स् यांना असे सुद्धा म्हणतात (MPSC group C pre 2018)Anonymous voting
- इयर ऑस्सिकल
- ऑडिटरी वेसिकल
- बोनी इयर
- ऑडिटरी बोन्स्
49400
Boshqa reja tanlang
Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.