cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 कॉर्नर ⭕️

𝐌𝐩𝐬𝐜, 𝐔𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त. "वाचन करत असताना जे महत्वाचे मुद्दे नजरेतून सुटतात पण परीक्षेसाठी आवश्यक असतात आपण त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो".

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
22 271
Obunachilar
-1624 soatlar
-1077 kunlar
-39830 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

येणाऱ्या COMBINE पूर्व परीक्षा 2024 मध्ये भरपूर येणार जागा आहेत. त्या दृष्टीने आपण Combine Mission 2024 हा ग्रूप तयार केला असून त्यावर रोज टार्गेट दिले जाईल आणि त्यावर सराव प्रश्र्न घेतले जातील. केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल.                 👇👇जॉईन करा👇👇 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 ग्रुपचा फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता. टार्गेट 60+ आहे.
Hammasini ko'rsatish...
अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?Anonymous voting
  • सिंधुदुर्ग
  • कणकवली
  • राजेवाडी
  • वसई
0 votes
मुख्य मंत्री हरित विकास छत्रवृत्ति योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?Anonymous voting
  • उत्तराखंड
  • मध्य प्रदेश
  • उत्तर प्रदेश
  • हिमाचल प्रदेश
0 votes
Photo unavailableShow in Telegram
MPSC 2025: Demo Session 2👇 विषय: MPSC राज्यसेवा २०२५ - निबंधाचा पेपर GAMECHANGER ठरणार..? MPSC च्या नवीन अभ्यासक्रमात मुख्य परीक्षेतील निबंधाचा पेपर आता 250 गुणांसाठी असणार आहे. UPSC प्रमाणेच राज्यसेवा परीक्षेत सुद्धा निबंधाचा पेपर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच उत्तम निबंध कसा लिहावा, यावर या सत्रात मार्गदर्शन केले जाईल.. मार्गदर्शक: श्री. धनंजय तुपे तज्ज्ञ फॅकल्टी - चाणक्य मंडल परिवार Online link साठी सोबत दिलेला फॉर्म भरावा : https://forms.gle/GU81Gc5K2inkdykbA 📳 For more details, contact us: 080-69015454 / 080-69015455
Hammasini ko'rsatish...
👍 1
50% डिस्काउंट टायटल लिस्ट.pdf
Hammasini ko'rsatish...
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌 👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध 🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक 🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷 666 जम्बो भाग -1 🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷 666 जम्बो भाग -2 🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 👨‍✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश. 🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,) सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज ❤️‍🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक 🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊 🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share ➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
Hammasini ko'rsatish...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
🙏पोलीस भरतीत सर्वाधिक प्रश्न GK घटकावर येतात. (40 ते 60) 🙏 तरीसुद्धा अनेक जण फक्त गणित आणि बुद्धिमत्ता यांचाच विश्लेषण करतात. 👉 म्हणजे सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात अवघड विषय GK याचं विश्लेषण करायला किती वेळ घालवणार? 🖥️ महाराष्ट्र पब्लिकेशनच्या A 2 Z या पुस्तकात 👉 2023 च्या सर्व प्रश्नपत्रिका 👉 गणित बुद्धिमत्ता मराठी व GK च्या प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण दिले आहे. 🙏 या पुस्तकाच्या अभ्यासातून तुमचा अनेक प्रश्नांचा अभ्यास होणार आहे. ❤️ पुस्तकाची सॅम्पल पीडीएफ पहा किंवा दुकानात जाऊन पुस्तक स्वतः पहा. 🙏 फायदेशीर वाटलं तरच घ्या. (पाने - 640, दुकानात 300 रुपयाला मिळते.) #पोलीसभरती_2024
Hammasini ko'rsatish...
A 2 Z sample Copy..
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
भारतात आजपर्यंत आलेले सर्वात मोठे जहाज गुजरात मधील मुद्रा बंदरामध्ये...
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक परिणाम आशिया खंडाला जागतिक हवामान संघटनेचा अहवाल👆👆👆
Hammasini ko'rsatish...