Mpsc Quiz time🌈
Kanalga Telegram’da o‘tish
Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganToif belgilanmagan
219
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
Eco 176) भारताचे पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र... या शहरात सुरू झाले
✅For STI Join @Economic_MPSC
1) भोपाळ
2) पुणे
3)नागपूर
4)भुवनेश्वर
Repost from 📚 Combine Exam 2024-25 📚
⭕️♦️⚠️ #MPSC Combine Group- C पूर्व परीक्षेचे गुण आणि OMR Sheet आप-आपल्या Account मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत
वेबसाईट : https://mpsconline.gov.in/
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा 👇
https://t.me/+5O3ilpip7U1jYWVl
खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोडशब्द ओळखा.
(Combined B-2019) वधू + आगमन= ?
📚 आता हरकती साठी पैसे द्यावे लागणार, ज्याने हरकती कमी जातील, आणि आशा आहे निकाल लवकर लागतील
Eco 173)सेझ प्रकल्पांतर्गत माहीती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी किती हेक्टर किमान क्षेत्र असणे आवश्यक आहे?
✅For STI @Economic_MPSC ✅
1) 30 हेक्टर
2) 100 हेक्टर
3) 10 हेक्टर
4) 40 हेक्टर
Repost from 🎯MPSC WARRIORS🎯
काय त्या जागा .......
काय तो cutoff ......
काय ते अंदाज ........
एकदम ओके 😅😅
सर्व अंदाजित cutoff आणि सूत्र
यांना फाट्यावर मारले आहे 😂😂
Cutoff वाढत आहे अभ्यास वाढवा .....
🙏🙏जाता जाता....
महाराष्ट्र सरकार चा जागा काढण्याचा योग लवकरच संपुष्टात येइल असे सध्याच्या परिस्थितीनुसार दिसतंय
अभी बने तो हिरो
नहीं तो....😂😂
Repost from MPSC Alerts
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Repost from MPSC Alerts
Clerk Typist
Cut off
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Repost from MPSC Alerts
Tax Assistant
Cut off
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
