Maharashtra gov jobs2024
No Gain Without Pain :- पोलीस भरती #तलाठी भरती #जिल्हा परिषद #Mpsc& आरोग्य भरती etc. [email protected] BABHALGAON ,OFFICERS24👆उठा, जागे व्हा,सरकारी नोकरीचे ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका👆🏃♀🏃🐢 OFFICERS
Ko'proq ko'rsatish226
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+17 kunlar
+130 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
जे कट ऑफ मध्ये बसले नाही त्यांनी स्वतः स्वतःच सांत्वन करून पुढील आगामी होणाऱ्या एक्झामला टार्गेट ठेवावे🙏🙏 ADMIN
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022
लिपिक टंकलेखक
प्रतिक्षा यादी(Waiting List)जाहीर
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023
लिपिक टंकलेखक निकाल
कट ऑफ - 242 (प्रश्न - 121 )
जॉईन करा :- @Saralseva_Bharati
🔥 1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023
लिपिक टंकलेखक निकाल
🔥 1
Photo unavailableShow in Telegram
Adv.No.001/2023 and 111/2023 Maharashtra Group C Services Main Examination 2023- Clerk Typist -Announcement Regarding Typing skill test.
लांडगा आला रे आला.....
अन्
क्लर्क निकाल आज येणार रे आज येणार
रोज तेच ऐकून ऐकून कंटाळा नाही येत का राव 🤡
‼️टायपिंग मधे अडकून अभ्यास विसरू नका, clerk झाल्यानंतर Tax asst होऊ वाटत, नंतर STI होऊ वाटत, नंतर ACST होऊ वाटत 🎯
बरसाना बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?Anonymous voting
- राजस्थान
- उत्तर प्रदेश
- मध्य प्रदेश
- तामिळनाडू
उत्कल दिवस 2024, कोणत्या राज्याशी संबंधित आहे?Anonymous voting
- ओडिशा
- बिहार
- झारखंड
- तेलंगणा
महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता?Anonymous voting
- मुंबई शहर
- मुंबई उपनगर
- हिंगोली
- धुळे
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो ईटर्स म्हटले जाते ?Anonymous voting
- फॉन
- चीनुक
- आंधी
- बर्ग