cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

MIDC BHARTI 2023 Midc Recruitment 2023

Reklama postlari
396
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-27 kunlar
-230 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

❇️ पंचवर्षीय योजनाओं में प्राथमिकता के प्रमुख क्षेत्र ▪️ 1 पंचवर्षीय योजना (1951-56) - कृषि की प्राथमिकता। ▪️ 2 पंचवर्षीय योजना (1956-61) - उद्योग क्षेत्र की प्राथमिकता। ▪️ 3 पंचवर्षीय योजना (1961-66) - कृषि और उद्योग। ▪️ 4 पंचवर्षीय योजना (1969-74) - न्याय के साथ गरीबी के विकास को हटाया। ▪️ 5 वीं पंचवर्षीय योजना (1974-79) - गरीबी और आत्म निर्भरता को हटाया। ▪️ 6 पंचवर्षीय योजना (1980-85) - पाँचवीं योजना के रूप में ही जोर दिया। ▪️ 7 वीं पंचवर्षीय योजना (1985-90) - फूड प्रोडक्शन, रोजगार, उत्पादकता ▪️ 8 वीं पंचवर्षीय योजना (1992-97) - रोजगार सृजन, जनसंख्या का नियंत्रण। ▪️ 9 वीं पंचवर्षीय योजना (1997-02) -7 प्रतिशत की विकास दर. ▪️ 10 वीं पंचवर्षीय योजना (2002-07) - स्व रोजगार और संसाधनों का विकास। ▪️ 11 वीं पंचवर्षीय योजना (2007-12) - व्यापक और तेजी से विकास। ▪️ 12 वीं पंचवर्षीय योजना (2012-17) -स्वास्थ्य, शिक्षा और स्वच्छता (समग्र विकास) का सुधार।
Hammasini ko'rsatish...
महत्वाचे ऑपरेशन :- 👇👇 1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी. 2) ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी. 3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी CBI कडून सुरू. 4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी. 5) ऑपरेशन गंगा : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले.  6) ऑपरेशन ओलिविया : भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी. 7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी. 8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम. 9) ऑपरेशन गंगा : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली. ❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
Hammasini ko'rsatish...
#चालू घडामोडी चांद्रयान-३ यानाच्या प्रज्ञान रोव्हरने खालीलपैकी कोणते खनिज हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागात असल्याची नोंद केली आहे?Anonymous voting
  • (1) कॅल्शियम
  • (2) फॉस्फरस
  • (3) सल्फर
  • (4) आर्सेनिक
0 votes
#history ........... या गव्हर्नर जनरलने भारतात मुलकी नोकरशाहीची निर्मिती केलीAnonymous voting
  • (1) लॉर्ड कॉर्नवालीस
  • (2) लॉर्ड वेलस्ली
  • (3) लॉर्ड वॉरन हिस्टिंग
  • (4) लॉर्ड डलहौसी
0 votes
भारताचे नवीन लष्कर प्रमुख कोण आहेत ?Anonymous voting
  • मनोज पांडे
  • आर हरिकुमार
  • अनिल चौहान
  • उपेंद्र द्विवेदी
0 votes
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?Anonymous voting
  • अपर्णा दीक्षित
  • मोक्षदा पाटील
  • सुजाता सौनिक
  • रश्मी शुक्ला
0 votes
उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख आहे ?Anonymous voting
  • 29 वे
  • 30 वे
  • 31 वे
  • 32 वे
0 votes
महाराष्ट्र राज्यात १ जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो?Anonymous voting
  • (A) मतदार दिन
  • (B) पर्यटन दिन
  • (C) आरोग्य दिन
  • (D) कृषी दिन
0 votes
इंटरनॅशनल सोलर अलायन्स पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन कुठे करणार आहे?Anonymous voting
  • (A) मुंबई
  • (B) कोलकाता
  • (C) नवी दिल्ली
  • (D) हैद्राबाद
0 votes
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे?Anonymous voting
  • (A) महाराष्ट्र
  • (B) गुजरात
  • (C) गोवा
  • (D) मध्य प्रदेश
0 votes
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.