uz
Feedback
𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆

Kanalga Telegram’da o‘tish

Let's Grow Together अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालविलेली एक चळवळ.... ✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ अचूक व खात्रीशीर माहिती ✔️ चालू घडामोडी ✔️ Cutoff Prediction साठी विश्वासार्ह नाव

Ko'proq ko'rsatish
8 690
Obunachilar
+224 soatlar
+137 kun
+18130 kun
Postlar arxiv
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७  रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

'पुन्हा एक चॉकलेट' मृत घोषित केलेल्या लघुलेखक (Stenographer) संवर्गातील पदे भरण्यासाठी एक वेळची विशेष बाब म्हणून एका वर्षाची मुदतवाढ दिली.. परंतु या शासन निर्णयात किती टक्के पदे भरली जाणार याचा उल्लेख दिसत नाही....अजून खरच एका वर्षात किती जागा काढतील हे ही स्पष्ट नाही.... आज महाराष्ट्रात हजारो तरुणांनी आपल्या उमेदीची वर्ष लघुलेखक (steno) करण्यात घालवली आहेत... म्हणून आज नांदेड येथील विद्यार्थ्यांची भेट घेतली असता, त्यांनी स्पष्ट केले की, आजचा GR आम्हाला मान्य नाही.....शासनाने आमची प्रमुख मागणी मान्य केलेली नाही...विविध विभागातील 100% steno पदे भरावीत.. आणि एका वर्षाऐवजी 5 वर्ष मुदतवाढ द्यावी... विद्यार्थ्यांच्या या न्याय मागणीला आमचा सदैव पाठिंबा आहे...🙏

202609091726385407.pdf

मृत घोषित केलेल्या लघुलेखक (Stenographer) संवर्गातील पदे भरण्यासाठी एक वेळची विशेष बाब म्हणून एका वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत.
मृत घोषित केलेल्या लघुलेखक (Stenographer) संवर्गातील पदे भरण्यासाठी एक वेळची विशेष बाब म्हणून एका वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत.✅

उद्याचा मोर्चा @नाशिक 🔥 ही लढाई विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काची आहे.... श्रेयवादाची नाही विद्यार्थी एकजुटीचा विजय असो.... सद
उद्याचा मोर्चा @नाशिक 🔥 ही लढाई विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काची आहे.... श्रेयवादाची नाही विद्यार्थी एकजुटीचा विजय असो.... सदैव विद्यार्थीमित्रांसोबत... ✌️ Grow 🔥

उच्चस्तरीय समितीसमोर योग्य व उचित मागण्या मांडणे आवश्यक आहे... त्या अनुषंगाने या शनिवारी आपण विद्यार्थ्यांची बैठक आयोजित करून ..मागण्यांचा draft तयार करणार आहोत... वेळ आणि ठिकाण लवकरच कळविले जाईल.....👍

स्पर्धा परीक्षा शिक्षकांच्या 18 कलमी मागण्यांवर आधारित सर्वात पहिले यश म्हणजे 7 सदस्यीय व्ही.राधा समिती 1 सप्टेंबर 2026 च्या
स्पर्धा परीक्षा शिक्षकांच्या 18 कलमी मागण्यांवर आधारित सर्वात पहिले यश म्हणजे 7 सदस्यीय व्ही.राधा समिती 1 सप्टेंबर 2026 च्या पत्रकार परिषदेत ही मागणी आपण केली होती परीक्षा पारदर्शकता, पेपर फुटीला आळा, परीक्षा केंद्र पायाभूत सुविधा हे सर्व विषय निलेश निंबाळकर सरांनी आणि आम्ही मांडले होते. ही समिती म्हणजे त्या मागणीचे यश म्हणता येईल. ही समिती कोणत्या जिल्ह्यात कधी असणार आहे याचे वेळापत्रक वर दिलेले आहे.आपले प्रश्न सोडवून घ्याचे असतील तर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या,आपल्या सूचना अधिक ठळकपणे या समितीच्या समोर मांडणे अत्यावश्यक आहे. तसेच लवकरच स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते अंतिम निकालापर्यंत नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन होणार असण्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. DI आणि ईतर संशयित परीक्षा संबंधित भ्रष्ट अधिकारी आणि एजंट्स यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यासाठी SIT स्थापन करणार आहेत. हे सगळे बदल घडत असताना देखील अध्यक्ष नैतिकदृष्ट्या खुर्चीवर राहू शकत नसल्याने त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना🙏

Mpsc आक्रोश मोर्चा छ संभाजी नगर
+1
Mpsc आक्रोश मोर्चा छ संभाजी नगर

MPSC Protest 🪧 क्रांती-भूमी छत्रपती संभाजीनगर 🔥 विद्यार्थी एल्गार 🔥🔥

MPSC Protest🔥 🪧 क्रांती-भूमी छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी एल्गार 🔥🔥

Mpsc आक्रोश मोर्चा छ. संभाजीनगर
Mpsc आक्रोश मोर्चा छ. संभाजीनगर

मोठ्यासंख्येने विद्यार्थी जमलेले आहेत... अजूनही जे विद्यार्थी आंदोलन स्थळी पोहोचले नाही त्यांनी लवकरात लवकर क्रांती चौक येथे यावे....

सर्व अभ्यासिका बंद करायला लावणे आवश्यक आहे

सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे...उद्याच्या आंदोलनात प्रत्येकाने हजर रहावे..तसेच आपली जबाबदारी आहे की, आपल्या अभ्यासिका मालकाला उद्या अभ्यासिका सकाळच्या सत्रात compulsory बंद ठेवायला सांगणे.... उद्याच्या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.... ही विनंती... आपल्या संभाजीनगर शहरातील शिक्षक वर्गाने आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे...एक विद्यार्थी म्हणून आपल्याला खांद्याला खांदा देऊन उद्या आवर्जून सहभागी व्हायचे आहे...🙏

𝗧𝗵𝗲 𝗚𝗿𝗼𝘄 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆 - Telegram kanali @grow_academy123 statistikasi va tahlili