319
Obunachilar
+224 soatlar
+137 kunlar
+13530 kunlar
Postlar arxiv
वैयक्तिक विमा पॉलिसी चे पैसे मिळण्याकरिता याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या डिपार्टमेन्टला अर्ज करावे.
*शुभ दीपावली !*
प्रिय साथी,
सस्नेह नमस्कार !
महापालिका कर्मचाऱ्यांना *रुपये २६०००/- बोनस - सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे रुपये ५ लाखाची वैद्यकीय गट विमा योजना जाहीर !!*
मान. मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, माननीय उप मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उप मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार तसेच महापालिका प्रशासनाचे मनःपूर्वक आभार !!
ही दीपावली आपणास व आपल्या कुटुंबीयांस आनंदाची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो.
स्नेहांकित,
*रमाकांत बने*
