uz
Feedback
🏆मराठी व्याकरण🏆

🏆मराठी व्याकरण🏆

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकारी व्हायचंय मग वाट कसली पाहताय झालेले सर्व प्रश्न सोडवून काढा. मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी सर्वात उत्तम माहिती पूर्ण असलेला चॅनेल

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali 🏆मराठी व्याकरण🏆 analitikasi

🏆मराठी व्याकरण🏆 (@marathitcs2) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 51 687 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 3 311-o'rinni va Hindiston mintaqasida 6 854-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 51 687 obunachiga ega bo‘ldi.

28 Avgust, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -705 ga, so‘nggi 24 soatda esa -26 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 8.47% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.95% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 4 380 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 2 044 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 12 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
अधिकारी व्हायचंय मग वाट कसली पाहताय झालेले सर्व प्रश्न सोडवून काढा. मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी सर्वात उत्तम माहिती पूर्ण असलेला चॅनेल

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 29 Avgust, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

51 687
Obunachilar
-2624 soatlar
-2037 kunlar
-70530 kunlar
Postlar arxiv
🚨रक्षाबंधन निमित्त तलाठी Fastrack नोट्स बॅच वर जबरदस्त ऑफर 🔥 500 रु च स्टडी मटेरियल आणि सर्व काही आता फक्त 99/- मध्ये 🔥🔥 रक्षाबंधन आपल्या लाडक्या भावाला-बहिणीला आजच घेऊन द्या..💯❤️ https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm

500🩸🩸 रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 99/- मध्ये 🔥 ☑️Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचे ✅ प्रत्येक विष
500🩸🩸 रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 99/- मध्ये 🔥 ☑️Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचेप्रत्येक विषयाची स्वतंत्र नोट्स प्रत्येक विषयावर स्वतंत्र टॉपिक टेस्ट MPSC पॅटर्ननुसार प्रत्येक घटकाची मांडणीकमी वेळेत जास्तीत- जास्त अभ्यासविद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध 💣 एकूण फी - फक्त 99/- रु 500 रुपयांचा सगळा डाटा फक्त 99 /- रु मध्ये उपलब्ध.. ❗️ दर्जेदार आणि परीक्षाभिमुख कंटेंट एकाच ठिकाणी❗️ 15 सप्टेंबर पर्यंत सर्व नोट्स आणि टेस्ट अपलोड होतील.🚨🔥 📱खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm ऑफर थोड्याच कालावधी साठी 🔥💯 📞संपर्क - 9890832218

डोंगर’ या शब्दाचे रूप ओळखा?
Anonymous voting

दशभुजा’ हा कोणत्या प्रकारचा समास आहे?
Anonymous voting

संधी ओळखा : कवीश्वर.
Anonymous voting

विशेषनाम ओळखा
Anonymous voting

" पाणि " या शब्दाचा अर्थ काय आहे?
Anonymous voting

◾'कूपमंडूक' हा शब्द कोणत्या तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे ?
Anonymous voting

◾पुढील योग्य अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
Anonymous voting

खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा. मनात घर करणे -
Anonymous voting

🎯 ----------------- प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते.
Anonymous voting

'कृपण' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा.
Anonymous voting

Q. पुढील म्हण पूर्ण करा -' पदरी पडले झोंड,........ '
Anonymous voting

डोळ्यात अंजन घालणे' म्हणजे
Anonymous voting

तलवार या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting

काल पाऊस पडला.वाक्याचा आख्यात अर्थ ओळखा.
Anonymous voting

‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?
Anonymous voting

ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous voting

‘आज दिवसभर साखरे गडगडते.’ या वाक्यातील गडगडते हे ……क्रियापद आहे.
Anonymous voting

❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️ ● कृतज्ञ : उपकार जाणणारा ● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा ● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा ● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा ● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा ● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता ● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा ● कवयित्री : कविता करणारी ● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत ● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा ● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा ● दानशूर : खूप दानधर्म करणारा ● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा ● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे ● गुराखी : गुरे राखणारा ● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा ● अंगण : घरापुढील मोकळी जागा ● गवंडी : घरे बांधणारा ● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा ● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━