5 664
Obunachilar
-324 soatlar
-187 kunlar
-6330 kunlar
Postlar arxiv
5 664
Repost from basic2building
Get full TAIT Foundation Batch -10 (for Math & Reasoning) Course from basic2building Now.
Link - https://basic2building.classx.co.in/new-courses/27
5 664
‘::' या चिन्हाच्या डावीकडील पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध या चिन्हाच्या उजवीकडील पदांमध्येही आहे. ‘::' या चिन्हाच्या डावीकडील एक पद गाळलेले आहे. ते दिलेल्या पर्यायांमधून शोधा. APOC : ? : : ITSK : MVUN
5 664
दिलेल्या संख्यामालेतील क्रमाने येणारे नंतरचे पद, दिलेल्या पर्यायांमधून निवडा. 3, 10, 29, 66, ...
5 664
माझे घड्याळ तासाला 15 सेकंदानी पुढे पळते. मी मंगळवारी सकाळी 10.00 वाजता घड्याळ बरोबर लावले तर शनिवारी संध्याकाळी घड्याळातील 6.00 वाजता प्रत्यक्षात किती वाजलेले असतील ?
5 664
जर, "UNIDENTIFIED" या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील, तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील?
5 664
तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. सर्वांत तरुण आणि सर्वांत वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती?
5 664
'ब' हा 'क' पेक्षा सात वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास 'ब' चे वय किती ?
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
