5 663
Obunachilar
-124 soatlar
-157 kunlar
-6430 kunlar
Postlar arxiv
5 664
आशिशचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे. मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी आहे तर यात सर्वात जास्त वजन कोणाचे आहे?
5 664
मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते त्यात 320 मुले आणि 180 मुली होत्या. या वर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 280 मुले आणि 220 मुली आहे. तर मुले आणि मुली यांच्या संख्येत एकूण विद्यार्थी संख्येच्या शेकडा किती वाढ घट होईल?
5 664
केट ही युगपेक्षा वयाने तीनपट मोठी आहे. मिनी ही वयाने झरिनच्या निम्मे आहे. युग मिनीपेक्षा वयाने मोठा आहे.
सत्य अनुमानाची निवड करा.
5 664
अशोकने मोहन पेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली,परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही,तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल?
5 664
Repost from basic2building
https://www.basic2building.com/test-series/10/tests
📕📗📕📗
Direction Topic Free Test
50 Marks
30 Minute
📕📗📕📗
5 664
Repost from basic2building
Follow the PAVANSIR channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va84zzc6mYPLnYG0fg0M
📮📮📮
✉️For Quick links on WhatsApp
Join WhatsApp Channel
📮📮📮
5 664
उगवतीच्या दिशेने 5 कि.मी.अंतर चालत गेल्यावर राधा उजवीकडे वळली, सरळ 4 कि.मी.अंतर चालल्यावर ती डावीकडे वळली आणखी 4 कि.मी.अंतर चालल्यावर ती ध्रुवताऱ्याकडे पाठ फिरवून 8 कि.मी.अंतरावर थांबली, तर मूळ ठिकाणाहून ही सर्वात जवळ किती अंतरावर असेल ?
5 664
जेव्हा मी सकाळी 7:00 वाजता घरात प्रवेश केला, तेव्हा माझी सावली डाव्या बाजूला होती, तर माझे घर कोणते मुखी आहे ?
5 664
एक व्यक्ती त्याचे 60% उत्पन्न खर्च करतो. त्याचे उत्पन्न 20% नी वाढले आणि त्याचा खर्चही 10% नी वाढला. त्याच्या बचतीमध्ये किती टक्के घट झाली ?
5 664
एका ऑफिस मधील 55% लोकांना चहा आवडतो तर 60% लोकांना कॉफी आवडते आणि 45% लोकांना चहा व कॉफी ही दोन्ही पेय आवडतात तर कमीत कमी एक पेय तरी आवडते असे किती टक्के लोक त्या ऑफिसमध्ये काम करतात?
5 664
एका परीक्षार्थीने 30% गुण प्राप्त केले परंतु तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. दुसऱ्या परीक्षार्थीने 52% गुण प्राप्त केले जे उत्तीर्ण होण्यासाठी लागणाऱ्या कमीत कमी गुणांपेक्षा 34 जास्त आहेत. तर उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी किती टक्के गुण आवश्यक आहेत?
5 664
एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 70% विद्यार्थी बुद्धिमापन चाचणीत उत्तीर्ण झाले व 28% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ?
5 664
ग्रंथालयात 30% पुस्तक इंग्रजी आहेत, 50% पुस्तकं हिंदीमध्ये आहेत आणि उर्वरित 500 पुस्तकं इतर भाषेमध्ये आहेत. ग्रंथालयातील पुस्तकांची एकूण संख्या ?
5 664
सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 कि.मी. सायकलवर गेला, तेथून उजवीकडे वळून 3 कि.मी. व पुन्हा उजवीकडे वळून 6 कि.मी .अंतर त्याने कापले शेवटी डावीकडे वळून त्याने 6 कि.मी. अंतर कापले तर तो घरापासून किती अंतरावर आहे ?
5 664
A हा दोन वेळा काटकोनात उजवीकडे वळला असता, तर त्याचे तोंड उत्तरेला असले असते मात्र तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135° कोनातून वळला असेल तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
5 664
अमित, मिलिंद, महेश व रवी हे चौघेजण कॅरम खेळत आहेत, महेश व मिलिंद पार्टनर आहेत, महेशचे तोंड उत्तरेस आहे, व रवी हा महेशच्या उजव्या बाजूला बसला नाही, तर अमितचे त्याचे तोंड कोणत्या दिशेस आहे?
5 664
रोहित आपल्या मासिक उत्पनाचे 30 % घर भाड्याला 20% किरण्यावर 10 % शिक्षणावर 5% कपड्यावर खर्च करतो तरी सुद्धा दरमहा 14350 रुपये बचत करतो . तर त्याचे मासिक उत्पन्न किती ?
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
