𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
Kanalga Telegram’da o‘tish
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
Ko'proq ko'rsatish3 823
Obunachilar
+524 soatlar
+47 kunlar
+1730 kunlar
Postlar arxiv
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
समस्या जीवनात विनाकारण
येत नाहीत !
त्याचं येणं एक संकेत
आहे की...
आता जीवनात काही
बदल आवश्यक आहेत !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
जिथं आपल्या माणसांसमोर स्वतःला चांगलं सिद्ध करावं लागत असेल, तिथं वाईट होणचं अधिक चांगलं वाटतं..💯
@rutuja_writes1203
Folder में channel add करवाने के लिए हमे sms करे @Policesir
आपको कौन-कौन से नोट्स चाहिए
👇👇👇👇👇👇👇👇👇
नोट्स के लिए ज्वाइन करें 👇👇👇
Folder में channel add करवाने के लिए हमे sms करे @Policesir
आपको कौन-कौन से नोट्स चाहिए
👇👇👇👇👇👇👇👇👇
नोट्स के लिए ज्वाइन करें 👇👇👇
Folder में channel add करवाने के लिए हमे sms करे @Policesir
आपको कौन-कौन से नोट्स चाहिए
👇👇👇👇👇👇👇👇👇
नोट्स के लिए ज्वाइन करें 👇👇👇
मैत्री एक सोपी व्याख्या आहे.
रोज आठवण यावी अस काही नाही
रोज भेट व्हाव असं काही नाही
एवढंच कशाला रोज बोलणं व्हांव असंही काहीच नाही
पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री
आणी तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री...
शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं 🍂🍃
......पु.ल. देशपांडे
+1
कृपया करून माझ्या विचारांना जगतगुरु तुकोबारायांचे नावं देऊ नका कारण मी त्यांच्या पायाखालची धूळ सुद्धा नाही🙏
आजकाल मैत्रीची व्याख्या बदलत आहे का(वेळ काढून नक्की वाचा🙏)
------------------------------------------------------------------ मैत्री ही कधी चेहरा,गाव,पैसा,पद बघून होत नसते परंतु हल्लीच्या काळातली मैत्रीचे स्वरूप खूप बदलत चालले आहे,काही व्यक्ती असतात जे निव्वळ मैत्रीचा देखावा करतात,किंवा जेव्हा स्वतःची गरज पडल तेव्हाच किंवा आता समोरच्या मित्राकडे काम पडते तेव्हाच आठवतात,बाकी वेळेस मित्र जिवंत आहे का?त्याला काही अडचणी आहेत का,आजारी तर नाही ना किंवा घरी काही अडचण नसेल ना अस फक्त विचारल्याही आपल्याला नको नकोसे वाटते..काही लोक तर तोंडावर काम काढून घेण्याच्यावेळेस पुढे पुढे करून,गोड गोड बोलून,समोरच्या फुगवून एकदम तीक्ष्ण डोक्याने स्वतःचा फायदा साधून घेतात,नंतर ओळखही देत नाही..मान्य आहे माणूस स्वतःचा फायदा पाहणारच परंतु आपण माणसाच्या जीवनाला आलो आहोत आपण भावना समजू शकतो फक्त त्याचा थोडतरी विचार करावा अस अपेक्षित असत.. आपल्याला वाटेल तसेच सर्वांनी वागावं अस काही नाही,परंतु प्रत्येकाने ज्या त्या ठिकाणी योग्य निस्वार्थपणे वागणं अपेक्षित असतं..
आपण इतिहासातील मैत्रीचे उदाहरण कदाचित विसरून जात आहोत की काय असा प्रश्न पडतो?काही ठिकाणी तर फक्त स्टेटस पाहण्यापुरती,बॅलन्स संपल्यास net pack टाकण्यापुरती मैत्री मर्यादित ठेवली जाते.मित्रांसोबत मतभेद असावेत,पण मनभेद नको.काहीतर असे मित्र असतात त्यांचे काम झाल की msg ला Reply बंद,call recieve करणे बंद,कॉन्टॅक्ट delete करणे टाळाटाळ करणे अशाही गोष्टी केल्या जातात.डोळे वरूनही माणसाच्या मनात काय चालू आहे ह्याचा अंदाज येतो.काही वेळेला साथ देणारे वेळ पाहून दूर जातात.अस नाही की एकाच मित्राचे वागणे चुकीचे असेल चूक ही दुसऱ्या मित्रांकडूनही होऊ शकते.काळाच्या ओघात जसेजसे पुढे जातो तसे आपण जुन्या मित्रांना विसरत जातो कधी त्यांची विचारपूसही करत नाही त्यांचे संपर्क कुठतरी कोपऱ्यात पडलेले असतात जे फक्त एकमेकांचे स्टेटस पाहण्यापुरतेच मर्यादित झालेले असतात..(ह्यासर्व बाबतीत अपवादही असतील.भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏)...
..........🦋🌺😇💞...........
लेखन✍-B.S Kendre(Stu,Vicehead &Script Writer)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575(What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा🙏
डिअर जिंदगी
तु मला रडवण्यासाठी हजार प्रॉब्लेम्स निर्माण कर,
मी त्यातून हसण्यासाठी एक कारण शोधून काढेल...!
कारण रडत बसने आयुष्याने कधी शिकवलंच नाही.....
तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut
नेहमीच शांत राहणं तसं खूप चांगलं असतं पण तुम्हाला माहिती आहे का... कधी कधी ते धोकादायक ही ठरू शकतं, योग्य वेळ ओळखून स्वतःचं मत मांडणं खूप गरजेचं असतं,नाही तर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करतात... चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नसतं...कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत मोजावी लागते... आयुष्याचे सगळेच निर्णय नशिबावर सोडून दिले, तर माणसाला फक्त जिवंत राहता येतं,जगता येत नाही..म्हणून कधी कधी विचार करून निर्णय घ्यायला पण शिकलं पाहिजे..
@rutuja_writes1203
Folder में channel add करवाने के लिए हमे sms करे @Policesir
आपको कौन-कौन से नोट्स चाहिए
👇👇👇👇👇👇👇👇👇
नोट्स के लिए ज्वाइन करें 👇👇👇
Cross promotion @Policesir
🤞🤞🤞🤞⏩🤞🤞
मुगल वंश की स्थापना किसने की थी
