𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
Kanalga Telegram’da o‘tish
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
Ko'proq ko'rsatish3 825
Obunachilar
+224 soatlar
+37 kunlar
+1530 kunlar
Postlar arxiv
आपको सभी शिक्षक (TEACHER)
।।।
ZYAN BINDU, हिमांशी MA'AM
SACHIN CHAUDHARY,
KHAN सर ETC
सभी क्लासेस 👇👇👇👇
आपको सभी शिक्षक (TEACHER)
।।।
ZYAN BINDU, हिमांशी MA'AM
SACHIN CHAUDHARY,
KHAN सर ETC
सभी क्लासेस 👇👇👇👇
आपण दोघं सोबत असतो जेव्हा,
तेव्हा प्रत्येक क्षण हा अनमोल होतो...
आयुष्यातील अंधार संपून जसा,
सोनेरी किरणांचा वर्षाव होतो..
- Manas..🤍
29/10/2025आपण दोघं सोबत असतो जेव्हा,
तेव्हा प्रत्येक क्षण हा अनमोल होतो...
आयुष्यातील अंधार संपून जसा,
सोनेरी किरणांचा वर्षाव होतो..
- Manas..🤍
29/10/2025आपको सभी शिक्षक (TEACHER)
।।।
ZYAN BINDU, हिमांशी MA'AM
SACHIN CHAUDHARY,
KHAN सर ETC
सभी क्लासेस 👇👇👇👇
आपको सभी शिक्षक (TEACHER)
।।।
ZYAN BINDU, हिमांशी MA'AM
SACHIN CHAUDHARY,
KHAN सर ETC
सभी क्लासेस 👇👇👇👇
💞 डिअर सखे… 💞
ये ऐक ना
ना हवा मला सोन्याचा महाल,
ना पैशांची खाण,
लाख मोलाची धन संपत्ती,
ना कोहिनूर हिरा,
तू माझ्यासोबत असलीस की,
चहाच्या कपातही सखे माझं
सुखाचं जग सापडतं,
अन् आयुष्य खरंच पूर्ण वाटतं
सखे तुझ्या नजरेतलं प्रेम,
तुझ्या हसण्यातली ती निरागस ऊब,
बस एवढंच पुरेसं आहे मला,
आयुष्यभर आनंदी जगण्यासाठी
कुठल्याही कारणाशिवाय.
सखे,
तू हातात जेवणाची थाळी दोन घास
प्रेमानं घास भरवल की,
पोट आणि मन एका क्षणात भरत
तो क्षण जणू देवाने खास माझ्यासाठी रंगवलेला,
तुझ्यासोबतचं साधं आयुष्यच
माझं सर्वात मोठी श्रीमंती आहे
✍️विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
तुझी प्रत्येक आठवण
मी माझ्या मनात साठवून ठेवली आहे..
तुझं माझ्या आयुष्यात नसण्याने
आपल्या त्या गोड आठवणी मी कशाच विसरू शकणार नाही..
- Manas..🤍
28/10/2025आपको सभी शिक्षक (TEACHER)
।।।
ZYAN BINDU, हिमांशी MA'AM
SACHIN CHAUDHARY,
KHAN सर ETC
सभी क्लासेस 👇👇👇👇
आपको सभी शिक्षक (TEACHER)
।।।
ZYAN BINDU, हिमांशी MA'AM
SACHIN CHAUDHARY,
KHAN सर ETC
सभी क्लासेस 👇👇👇👇
आपको सभी शिक्षक (TEACHER)
।।।
ZYAN BINDU, हिमांशी MA'AM
SACHIN CHAUDHARY,
KHAN सर ETC
सभी क्लासेस 👇👇👇👇
कोणालातरी तुम्ही आहे तशा आवडत नाही म्हणून बदलण्याचा प्रयत्न करताय ?????
तुमचा रंग, तुमचा पेहरावं, तुमचे अस्तित्व तुम्ही का म्हणून बदलता???
गरज आहे का त्याची ???
तुम्ही बदलल्यावर तुम्हाला कोणी स्वीकारल्यापेक्षा तुम्ही जसे आहे तसे स्वीकारले तर काय वावगं ????
स्वतःच अस्तित्व स्वत टिकवून ठेवलं तरच तुमची ओळख निर्माण होईल....
मी आहे तसे सुंदर आहे हे स्वतःच्या मनात बिंबवा,
जीवन सुंदर तेव्हाच बनते जेव्हा आपण स्वतः आनंदी राहतो......
बरोबर ना....???
तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut
ये ऐक ना सखे,
तुझ्या हास्याने तर
रात्रही उजळून निघते,
तुझ्या डोळ्यांत बघितलं की
मन हरवून जातं कुठेतरी
सखे,
तुझं नाव घेतास
चेहऱ्यावर smile येते माझ्या,
तू जवळ असलीस की
हृदयाची धडधड वाढते
अन् वेळच थांबते
सखे,
तुझ्या पैंजनाच्या नादात
माझं मन हरवून जातं,
तु चाललीस की
माझं आयुष्यच तुझ्या
त्या पावलांत गुंतून जातं
सखे,
तुझ्या प्रेमात इतका गुंतलोय मी
की स्वतःलाच विसरलोय आता,
तूच माझं जग,
तूच माझं स्वप्न,
तूच माझी कविता आहेस
तुच माझ्यासाठी सर्वकाही आहेस सखे… 💞
✍🏻विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक,मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
