𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
Kanalga Telegram’da o‘tish
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
Ko'proq ko'rsatish3 824
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+17 kunlar
+1430 kunlar
Postlar arxiv
जल्दी इस चैनल को ज्वाइन करे😍😱🥳और भारी छूट पाए ।सिर्फ इस चैनल के लिंक से प्रोडेक्ट खरीदने पर 500 से ज्यादा की छूट पाए @Policesir
जल्दी इस चैनल को ज्वाइन करे😍😱🥳और भारी छूट पाए ।सिर्फ इस चैनल के लिंक से प्रोडेक्ट खरीदने पर 500 से ज्यादा की छूट पाए @Policesir
जल्दी इस चैनल को ज्वाइन करे😍😱🥳और भारी छूट पाए ।सिर्फ इस चैनल के लिंक से प्रोडेक्ट खरीदने पर 500 से ज्यादा की छूट पाए @Policesir
मित्रासाठी काहीतरी करता येणं यासारखी मैत्रीतील समाधानाची गोष्ट दुसरी कोणतीच नसते...❤️
सोपं नसतं मुलगा असणं, -
स्वतःसाठी कमी दुसऱ्यांसाठी जास्त जगतो, दुःख मनात साठवून आम्ही "जगासमोर हसतो.. आम्ही मुलं डोळ्यातले अश्रू मनात टिपतो, कारण लहानपणापासून सांगितलं जातं "मुलं रडत नाही", आम्हालाही "भावना असतात" हो पण ; दुर्भाग्यने आम्हाला रडून त्या व्यक्त करता येत नाही... आपल्या कुटुंबासाठी झटणाऱ्या एकट्या बापाची चाललेली धडपड बघून आमचे मन विरघळते,
म्हणूनच काय कमी वयात "जबाबदारीचे ओझे" स्वीकारण्याचे बळ आमच्यात येते...
मुलींप्रमाणे आमचं चरित्र नाही तर, पगार आणि नोकरी बघितली जाते, संपत्ती, घर आणि शेती यावरून आमची किंमत ठरते.... तिचा आदर कर ती तुझा बहिणीसारखी आहे असे "सुसंस्कार" आम्हालाही आई-वडिलांकडून लाभले
यशस्वी झाल्यावर तर महालातील "राजकन्या" ही आम्हाला मिळते, पण, हार दिसताच प्रेम करणारी" प्रेयसी "सुद्धा साथ सोडून जाते.... बसमध्ये चुकीने मुलीला धक्का लागला तर अपमानित होऊन कानाखाली चापट खावी लागते,
मुलं आहेत ना आम्ही, आमच्यासाठी थोडी ना जनता मदतीला येते..
"सर्व मुले वाईट नसतात"; नसतात सर्वे चांगले, कारण त्यात तुमचे भाऊ आणि मित्र नाही का जातात गणले?... Dear मुलींनो तुमच्याकडे बघणारी प्रत्येक नजर वाईट नसते, कारण; काहींना तुमच्या "आईची सावली", काहींना "सखीची साथ तर काहींना "बहिणीची माया" दिसते.....
✍️ सुशांत कुलकर्णी
(कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई)
@sushant_kulkarni_official
मैं UPSC का नादान छात्रा
मैं "UPSC" की नादान छात्रा, तुम " LBSNAA" के ख्वाब प्रिये... मैं "Laxmikant" के "Polity" का फॅन, तुम "D. D. Basu" के "Constitution" की जान प्रिये... मैं "Language" का "Comprehension", तुम "Prelims" के "MCQ" प्रिये... मैं "Sharma" जी के "Ancient" युग का युवा, तुम "Satish Chandra" के "Medival" की "सती" विरुद्ध लढनेवाली सशक्त नारी प्रिये
मैं "Oxford" के "Atlas" में "Mussoire" का "Location", तुम "Pushpesh Pant" की "International Relation" प्रिये... मैं "Bipin Chandra" के "Indian Struggle of Independence" का क्रांतिकारी,
तुम "Singhania" साहाब के "Art and Culture" की संस्कारी बालिका प्रिये...
मैं "Indian Express" के "Current Affairs" का "Highlights", तुम "Ncert" की "Notes" प्रिये... मैं "G. C. Leong" के "Geography" का "Region", तुम "R. S. Agarwal" के "CSAT" का "Verbal and Non-Verbal Reason" प्रिये...
मैं "Ramesh" जी के "Economy" का "GDP" और "Budget", तुम "Shankar" जी के "Environment" की "Pleasant Atmosphere" प्रिये...
मैं "Essay" का "Descriptive Introduction", तुम "Optional" के नाम पर "Main Priority" प्रिये... मैं एक पे एक दिया हुआ "Mock Test", तुम साक्षात्कार का "Panel" प्रिये... मैं "Ashok Kumar" के "Internal Security of India"
"Challenges" का "Advisor", तुम "Lexicon" के "Ethics" की "Case Study" सँभालनेवाली 16 "Bureaucrat" प्रिये...
मैं "Reference" के युद्ध की "Yojana" का "Kurukshetra", तुम "निली बत्ती" की चमचमाती रोशनी प्रिये मैं भारतमाता का" अफसर-ए-शान तुम" इश्क़-ए-वतन" पर कुर्बान प्रिये
✍️Sushant Kulkarni
(कक्ष अधिकारी मंत्रालय)
@Sushant_kulkarni_official
CROSS PROMOTION 5k +@Policesir
🆘🆘🆘🆘🆘🆘 सारे Exam के Notes Pdf और Test series Free मिल रही है..क्या आपको भी चाहिए...🔻🔻
☞𝗝𝗢𝗜𝗡➠ यहाँ पर Click करें
☞𝗝𝗢𝗜𝗡➠ यहाँ पर Click करें
CROSS PROMOTION 5k +@Policesir
🆘🆘🆘🆘🆘🆘 सारे Exam के Notes Pdf और Test series Free मिल रही है..क्या आपको भी चाहिए...🔻🔻
☞𝗝𝗢𝗜𝗡➠ यहाँ पर Click करें
☞𝗝𝗢𝗜𝗡➠ यहाँ पर Click करें
