𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
Kanalga Telegram’da o‘tish
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
Ko'proq ko'rsatish3 822
Obunachilar
-324 soatlar
-47 kunlar
+1130 kunlar
Postlar arxiv
खुदा से मांगी हुई
हर दुवा हो तुम
मेरे जीने की
वजह हो तुम
कैसे कह दु
तुम्हे की कौन हो तु
बस इतना ही
कहता हूं कि
मेरी जिंदगी हो तुम
मेरे लिए सब कुछ हो
बस तुम
🥰Good Morning Dear Sweetheart ....🥰
✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
ऐक ना सखे
दुःखाला ही पाठ करुनी
सुखाला मला मिठीत
घेईचे आहे
सखे मला माझ्या
आयुष्यातला प्रत्येक क्षण
तुझ्या सोबतच जगायच आहे
माझ्याकडून माझ्या
सखे -साजणी , प्रिये तुला
*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*
✍विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
कित्येकांचे आयुष्य चाललेत.. ती किंवा तो ऑनलाइन आहे की नाही बघण्यात..🍁🍁
ये ऐक ना सखे साजणी
चल उठ पहाट झाली
आपण अंघोळ करूनी
फ्रेश होऊन नवनवीन
कपडे घालून
सखे आपण
आज चैत्र गुढी पाडव्याचा
सण करू या साजरा
सखे आपल्या दारी
काढ मस्त रंगीबेरंगी रांगोळी
तुझ्या हाताने आणि
त्या रांगोळीमध्ये
सखे भरू या आपल्या
दोघांच्या हाताने
सुखी संसाराचे रंग
मी ही सखे बांधून घेतो
आपल्या दारी तोरण
घे सखे तु हार
फुलाचा ओवायला
मी ही सखे आलो
तुझ्या मदतीला
ओवू या हार फुलाचा
करु या सखे साजणी
देवपुजा आपण दोघे मिळून
सोबत लगेच
होवून स्वामीच्या चरणी
नतमस्तक सखे मागू
आपल्या सुखी संसाराला
नजर ना लागो कुणाची
सखे इवढच
मग करुनी देवपुजा
बांधू या सखे साजणी
आपण आपल्या दारी
सुखी संसाराची ऊंच गुढी
आणि करू या
आपण या आपल
सखे आनंदात
नवीन वर्षाची सुरुवात
बनव सखे आज तु
पुरण पोळी
मी ही सखे तुला
करू लागतो
आज स्वयंपाकात मदत
सखे बनवू या आपण
पुरण पोळीच जेवण
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
🚩सुखसमृद्धीच्या गुढीला सोन्याचा कळस लाभो!
नव्या वर्षाच्या शुभेच्छांसह तुमच्या जीवनात आनंद, यश आणि आरोग्य येवो.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🚩🚩🚩🎉🎉🎉
तुम्हारी हर तस्वीर देखकर
यह लगता है दिल को
काश उस वक्त
उस जगह उस टाइम पर
हम भी होते तुम्हारे साथ
तो जी लेते तुम्हारे
साथ हम वह पल
सारे ख़ुशी से
और कैद हो जाते
हमेशा के लिए
उस तस्वीर मैं
तुम्हारे साथ
पुराने यादें बनकर
हम भी
✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
*प्रत्येक सणाचं एक रहस्य असतं, तो सण का साजरा करायांचा?? याच दिवशी भ्रम देवाने या सृष्टी ची निर्मिती केली होती मनून सर्व नव्याने हा हिंदू मराठी दिवस गुढी उभारून साजरी करतात , गुढी ही विजयचं, नवीन्यांचा प्रतीक आहे, तसेच गुढी ची काठी जी बांबू मनून पूजेला घेतो ती दीर्घाआयुष्याच प्रतीक आहे,प्रत्येक कळस सरळ पाण्याने भरून उभा ठेवतो, पण तंबाचा कळस गुढी वर यासाठी उलटा लावतात, तांबा मध्ये जी ऊर्जा आहे ती पुर्ण भ्रमांडमध्ये ऊर्जा खेचून घेऊ शकतो मनून तो लावला जातो, तसेच गुडी वर साखरची माळ ही चढवतात, कारण साखर गोडवेच, मधुरायचं प्रतीक आहे, त्याचं दिवशी गुढी ला नवीन वस्त्र प्रधान करतात ते शिवरायांनी राजवस्त्र मनून चढवले.. नवीन वस्त्र आनंदाच समृद्धीचं प्रतीक, आहे,गुढीवर कडुलिंबाचा पाला लावतात उष्णतेनंतर ते एक शान्ति चं प्रतीक आहे, प्रत्येक वस्तू पूजेचे ते एक प्रतीक आहे काहीतरी शिकवण आहे..आनंद, शांती, मधुर्य, विजय, उत्साह प्रत्येकाच्या जीवनात असावं मनून सण साजरा करतात.. जसे प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवला, पांडवाने कुरुक्षेत्रावर विजय मिळवला तसेच आपण आपल्या जीवनात स्वतःवर विजय मिळववाव मनून हा सण आहे❤️☝️
हिंदू नवंवर्ष गुढीपाडव्याच्या सर्वाना शुभेच्छा
#𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤✍️❤️✨
घेतला मी ही
निर्णय सखे
स्वतःला विसरून
तुझ्यासाठीच जगायच
कळत नकळत देखील
काही ही झालं तरी ही
माझ्यामुळे सखे
तुला त्रास होऊन
असं नाही वागायचं
ना सखे कधी तुझ्यावर
ना चिडायचं
ना रागवायचं
ना ओरडायचं
ना काही प्रश्न विचारायच
ना उलट बोलायचं
स्वतःला विसरून सखे
तुझ्यासाठीच जगायच
ना कोणाचीच अपेक्षा
ना कोणती इच्छा
ना कोणता स्वार्थ ठेवता
निःस्वार्थ होऊन
स्वतःला विसरून सखे
तुझ्यासाठीच जगायच
नेहमी तु खुश आनंदी राहो
सखे प्रत्येक क्षणी तुझ्या
आयुष्यातला सुखाचा आनंदाच्या
यावं म्हणून देवाला नतमस्तक
होऊन प्रार्थना करायची
घेतला मी ही
निर्णय सखे
आता फक्त
स्वतःला विसरून
कोणत्याही परिस्थितीमध्ये
काही ही होऊ दे पण
सखे तुझ्यासाठीच जगायच
✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
✅टेस्ट देकर 1000-1500 रुपये कमाने का शानदार मौका टेस्ट मे 15 Question है हर सही सवाल के लिये मिलेंगे ₹100 , रिक्वेस्ट भेजें और टेस्ट लगायें
👇👇click Here👇👇
Win 1000 rs
Win 1000 rs
✅टेस्ट देकर 1000-1500 रुपये कमाने का शानदार मौका टेस्ट मे 15 Question है हर सही सवाल के लिये मिलेंगे ₹100 , रिक्वेस्ट भेजें और टेस्ट लगायें
👇👇click Here👇👇
Win 1000 rs
Win 1000 rs
Cross promotion 5k @Policesir
क्या आप सभी प्रतियोगी परीक्षाओं का तैयारी FREE में YOUTUBE से फ्री में करना चाहते हैं तो निचे दीय गये लिंक को सब्सक्राइब कीजिए
आपको सभी क्लास वीडियो बिल्कुल फ्री मे मिल जायेगा जल्दी सब्सक्राइब कर लो सब
