cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

नगरपरिषद भरती

📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी ⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती ⭕️ दररोज प्रश्नांचा सराव ⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material ⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा ✍️ contact :- @spardha_admin

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
10 692
Obunachilar
-624 soatlar
-287 kunlar
-10230 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

📕 चालू घडामोडी IMP काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा क्रमांक ▪️ग्लोबल Gender Gap index 2024 • प्रथम देश - आइसलँड व भारत - 129 वा क्रमांक ▪️"जागतिक सायबर क्राईम इंडेक्स" नुसार भारताचा क्रमांक 10 ,, स्थान प्रथम - रशिया ▪️"वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स-2024" मध्ये • प्रथम - नॉर्वे, • भारताचा क्रमांक - 159 ▪️जागतीक FIFA क्रमवारी - • प्रथम देश अर्जेटिना • भारत 99 वा. ▪️जागतिक आनंद निर्देशांक - फिनलंड • भारत 126 ▪️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक • प्रथम - डेन्मार्क • भारत 40 वा ▪️जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक • प्रथम देश- स्वीडन • भारत 67 सावा ▪️जगातील पत्रकारिता स्वतंत्रता निर्देशांक- • प्रथम - नॉर्वे • भारत 161 वा ▪️वैश्विक लैंगिक अंतर निर्देशांक - • प्रथम देश- आइसलँड • भारत 127 वा ▪️जागतिक दहशदवाद निर्देशांक • प्रथम देश - अफगाणिस्थान • भारत 13 वा ▪️शाश्वत विकास अहवाल 2023 • प्रथम देश - फिनलॅंड • भारत 112 वा ▪️ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 • प्रथम देश- बेलारूस, • भारत 111 वा ▪️निवडणूक लोकशाही निर्देशांक • प्रथम देश -डेन्मार्क • भारत 108 वा ▪️हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023 • प्रथम देश जपान • भारत 85 वा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀* https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Hammasini ko'rsatish...
#Police ♦️मागील आत्ताच झालेले पोलीस भरती पेपर 👉  25 जिल्ह्यांतील पोलिस भरती पेपर्स  PDF 👉 प्रिंट काढून सोडवून बघा.. 🙏 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
Police Bharti Papers.pdf24.24 MB
♦️👉मोठी बातमी! 'एसईबीसी'चे 6000 दाखले पुन्हा काढावे लागणार; शेकडो अर्ज प्रांताधिकाऱ्यांकडे पेन्डिंग; पूर्वीचा निर्णय रद्द, शासनाचे नवे शुद्धीपत्रक ➗➗➗➗➗➗➗➗➗ ♦️👉 जॉईन -@MPSC_vision
Hammasini ko'rsatish...
📌Railway NTPC 2022 पूर्व परीक्षा all शिफ्ट (हिंदी) ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
RRBNTPCCBT 2AllSHIFT2019HINDIWWW.EXAMBOOK.COM.pdf42.83 MB
📌Maharashtra_Competitive_Examination_Prevention_of_Unfair_Means_Act.pdf ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
Maharashtra_Competitive_Examination_Prevention_of_Unfair_Means_Act.pdf1.10 KB
Photo unavailableShow in Telegram
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
Hammasini ko'rsatish...
♦️सरळसेवा भरती वेळापत्रक. ➡️ #WCD - 14,15,16 जुलै 👉 तुळजापूर संस्थान exam - 13,14 July 👉 #ZP exam - 18,19,20,22,23,24,25,26,29,30 जुलै 👉 जुलै मधील रिक्त स्लॉट - 26,27,28 जुलै 👉 खालील वेळापत्रक ची प्रतिक्षाच. MIDC exam Forensic lab आदिवासी विकास विभाग सिडको GMC धुळे and नागपूर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ 👉 किमान खालील तीन तरी जाहिरात आले पाहिजे.ह्यासाठी सर्वांनी आपल्या आपल्या परीने प्रयत्न करा लेखा व कोषागारे विभाग 600+ नगर पंचायत/नगर परिषद 4000+ BMC #Forwarded ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
👍 1
♦️25 जिल्ह्यांतील मागील पोलिस भरती पेपर्स PDF 👉 नक्की पाहून जा फायदा होईल. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
Police Bharti Papers.pdf24.24 MB
Photo unavailableShow in Telegram
📌जिल्हा पुरवठा विभागात 110 पदे रिक्त ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना तीन ते पाच वर्षे तुरुंगवास ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Hammasini ko'rsatish...
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.