uz
Feedback
मिलिटरी कॅन्टीन, कराड

मिलिटरी कॅन्टीन, कराड

Kanalga Telegram’da o‘tish

मिलिटरी कॅन्टीन ,कराड.

Ko'proq ko'rsatish
3 257
Obunachilar
+124 soatlar
-27 kunlar
-2030 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Iyul '26
Iyul '26
+28
0 kanalda
Iyun '26
+41
0 kanalda
Get PRO
May '26
+33
0 kanalda
Get PRO
Aprel '26
+38
0 kanalda
Get PRO
Mart '26
+62
0 kanalda
Get PRO
Fevral '26
+43
0 kanalda
Get PRO
Yanvar '26
+51
0 kanalda
Get PRO
Dekabr '25
+52
0 kanalda
Get PRO
Noyabr '25
+36
0 kanalda
Get PRO
Oktabr '25
+53
0 kanalda
Get PRO
Sentabr '25
+29
0 kanalda
Get PRO
Avgust '25
+63
0 kanalda
Get PRO
Iyul '25
+29
0 kanalda
Get PRO
Iyun '25
+44
0 kanalda
Get PRO
May '25
+64
0 kanalda
Get PRO
Aprel '25
+56
0 kanalda
Get PRO
Mart '25
+50
0 kanalda
Get PRO
Fevral '25
+68
0 kanalda
Get PRO
Yanvar '25
+47
0 kanalda
Get PRO
Dekabr '24
+62
0 kanalda
Get PRO
Noyabr '24
+60
0 kanalda
Get PRO
Oktabr '24
+63
0 kanalda
Get PRO
Sentabr '24
+47
0 kanalda
Get PRO
Avgust '24
+72
0 kanalda
Get PRO
Iyul '24
+61
0 kanalda
Get PRO
Iyun '24
+83
0 kanalda
Get PRO
May '24
+34
0 kanalda
Get PRO
Aprel '24
+25
0 kanalda
Get PRO
Mart '24
+74
0 kanalda
Get PRO
Fevral '24
+58
0 kanalda
Get PRO
Yanvar '24
+72
0 kanalda
Get PRO
Dekabr '23
+2 624
0 kanalda
Sana
Obunachilarni jalb qilish
Esdaliklar
Kanallar
31 Iyul+1
30 Iyul+1
29 Iyul+1
28 Iyul0
27 Iyul0
26 Iyul+2
25 Iyul+2
24 Iyul+2
23 Iyul0
22 Iyul+1
21 Iyul0
20 Iyul+1
19 Iyul+2
18 Iyul+1
17 Iyul0
16 Iyul0
15 Iyul+4
14 Iyul+1
13 Iyul0
12 Iyul0
11 Iyul0
10 Iyul+1
09 Iyul+1
08 Iyul+1
07 Iyul0
06 Iyul0
05 Iyul+2
04 Iyul+1
03 Iyul+2
02 Iyul0
01 Iyul+1
Kanal postlari
2
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज - 📌 कॅन्टीनमध्ये जुलै महिन्याचा लिकर कोटा 🥃🥃🥃आलेला आहे. आज दिवसभर कॅन्टीनमध्ये ग्रोसरी व लिकर कोटा विक्री चालू राहील. 📌 उद्या, म्हणजे शनिवार दि. 25 जुलै रोजी शासकीय आदेशानुसार "ड्राय डे " असल्यामुळे कॅन्टीनमध्ये मद्य विक्री पूर्णपणे बंद राहील याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी. 📌 कॅन्टीन शनिवारी दिवसभर ग्रोसरी विक्रीसाठी चालू राहील. ⏰ सकाळी 9 ते संध्याकाळी 5. धन्यवाद.
1 423
3
+4
Matn yo'q...
1 455
4
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज - 📌कॅन्टीनमध्ये जुलै महिन्याचा लिकर कोटा🥃🥃🥃आलेला आहे. 📌 कॅन्टीनमध्ये ग्रोसरी व लिकर कोटा विक्री चालू आहे. 📌 कॅन्टीन दर सोमवारी अर्धा दिवस व मंगळवारी पूर्ण दिवस बंद राहिल याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी. ⏰ सकाळी 9 ते संध्याकाळी 5. धन्यवाद.
1 580
5
Matn yo'q...
3 477
6
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज - 📌 उद्या म्हणजे दि. 29 जून, सोमवार रोजी कॅन्टीन ला सुट्टी नाही. 💥 कराड कॅन्टीन उद्या दिवसभर लीकर कोटा 🥃🥃🥃 व ग्रोसरी विक्रीसाठी चालू राहील 💥 📌 कॅन्टीन ला 30 जून (मंगळवार ) रोजी साप्ताहिक सुट्टी राहील. 💥 💥💥 जून महिन्याचा लीकर कोटा 🥃🥃🥃 मिळण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.... 💥💥💥 ⏰ सकाळी 9 ते संध्याकाळी 5. धन्यवाद.
4 129
7
आज .. . कराड कॅन्टीन..... अजिबात गर्दी नाही......🏃‍♀️🏃‍♂️🏃🏃🏃🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♀️🏃
4 077
8
+2
Matn yo'q...
4 075
9
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्युज - 💥 आज कराड मिलिटरी कॅन्टीन दिवसभर लिकर विक्री 🥃🥃🥃 व ग्रोसरी विक्रीसाठी चालू राहील 💥 ⏰ सकाळी 9 ते संध्याकाळी 5. धन्यवाद.
2 834
10
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज - 📌कॅन्टीनमध्ये जून महिन्याचा लिकर कोटा🥃🥃🥃आलेला आहे. 📌 कॅन्टीनमध्ये ग्रोसरी व लिकर कोटा विक्री चालू आहे. 📌 कॅन्टीन दर सोमवारी अर्धा दिवस व मंगळवारी पूर्ण दिवस बंद राहिल याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी. ⏰ सकाळी 9 ते संध्याकाळी 5. धन्यवाद.
3 177
11
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्युज - 📌 दि. 18 जून (गुरुवार) रोजी शासकीय आदेशानुसार "ड्राय डे" असल्यामुळे लिकर विक्री पूर्णपणे बंद राहील. मात्र कॅन्टीनमध्ये ग्रोसरी विक्री दिवसभर चालू राहील. 💥कॅन्टीनमध्ये जून महिन्याची सर्व ग्रोसरी (किराणा सामान) मुबलक प्रमाणात आलेली आहे💥 💥कॅन्टीन गुरुवारी दिवसभर ग्रोसरी विक्रीसाठी चालू राहील💥 📌 दि. 19 जून (शुक्रवार) रोजी कॅन्टीनमध्ये नेहमीप्रमाणे लिकर कोटा व ग्रोसरी विक्री चालू राहील. 👆🏻वरील वेळापत्रकाची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद.
2 601
12
जयहिंद..🇮🇳🇮🇳 *वीर जवान तुझे सलाम* सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातील बॉम्बे इंज
जयहिंद..🇮🇳🇮🇳 *वीर जवान तुझे सलाम* सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातील बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप मधील सेवारत सैनिक अर्जुन जाधव जम्मू काश्मीर उरी सेक्टर मध्ये सेवा बजावत असताना वीर मरण मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या कराड तालुक्यातील सुपुत्राला सैनिक फेडरेशन सर्व सैनिक व कुटुंबिय यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 *त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार दि. 12/6/2026 रोजी सकाळी (9 :30 )साडे नऊ वाजता शिरवडे शहापूर फाटा वरुण आरंभ करण्यात येईल तरी सर्व सैनिक व कुटुंबिय व प्रशासकीय,सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर यांनी वीर जवान अर्जुन जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती* टीप : सर्व माजी सैनिक यांनी येताना रेजिमेंट किंवा संघटनेची कॅप, जॅकेट, मेडल परिधान करून येणे. श्री प्रशांत कदम सैनिक फेडरेशन (माजी सैनिक)
2 718
13
भोसले गणेश यांचे कॅन्टीन कार्ड आणि ATM card व पायातील जोडवी या वस्तू असलेली पर्स कॅन्टीन chack out गेट मध्ये दि. 10/06/2026 ह
भोसले गणेश यांचे कॅन्टीन कार्ड आणि ATM card व पायातील जोडवी या वस्तू असलेली पर्स कॅन्टीन chack out गेट मध्ये दि. 10/06/2026 हरवले आहे.तरी कोणास सापडली असेल तर कॅन्टीन चे asst Manger D N Khochare साहेबांकडे जमा करावे.
2 328
14
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्युज - 📌 दि. 01 जून (सोमवार), 02 जून (मंगळवार) आणि 03 जून (बुधवार) रोजी कॅन्टीन स्टॉक टेकिंग / साप्ताहिक सुट्टी व प्रशासकीय कामामुळे बंद राहिल याची सर्व कार्ड धारकांनी नोंद घ्यावी. 📌 दि. 04 जून (गुरुवार) पासून कॅन्टीन नेहमीप्रमाणे लिकर कोटा 🥃🥃🥃 व ग्रोसरी विक्रीसाठी चालू राहील. धन्यवाद.
3 274
15
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज - 📌 कराड मिलिटरी कॅन्टीन उद्या म्हणजे सोमवारी दुपारी 12.30 पर्यंत चालू राहिल. 📌 निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था कराड यांचे आदेशानुसार उद्या मिलिटरी कॅन्टीन कराड समोरील वाहनतळ (पार्किंग एरिया) येथे पार्किंग करू दिले जाणार नाही.त्यामुळे कार्ड धारकांनी त्याच्या गाड्या कॅन्टीनच्या आवारात आणू नयेत. 📌 तसेच उद्या म्हणजे सोमवारी कृष्णा कारखाना निवडणूकिसाठी अर्ज छाननी होणार असल्याने कॅन्टीन समोर प्रचंड गर्दी होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी वैध ओळखपत्र (Identity Card) आणि स्वतः कार्डधारकाशिवाय कॅन्टीन मध्ये अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व कार्ड धारकांनी नोंद घ्यावी. 💥 सोमवारी कॅन्टीन मध्ये कार्डधारकांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही 💥 कृपया यासंदर्भात कॅन्टीन स्टाफशी कोणतीही हुज्जत न घालता सहकार्य करावे ही विनंती 💥 ⏰ सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 पर्यंत. धन्यवाद.
3 622
16
📢 मिलिटरी कॅन्टीन कराड न्यूज - 📌 कॅन्टीनमध्ये मे महिन्याचा लिकर कोटा 🥃🥃🥃 व ग्रोसरी (किराणा सामान) मुबलक प्रमाणात आलेले आहे. 📌 कॅन्टीनमध्ये ग्रोसरी व लिकर कोटा 🥃🥃🥃 विक्री चालू आहे. 📌 उद्या, म्हणजे दि. 24 मे (रविवार) रोजी कॅन्टीन नेहमीप्रमाणे दिवसभर चालू राहील. 📌 कॅन्टीन दर सोमवारी अर्धा दिवस व मंगळवारी पूर्ण दिवस बंद राहिल याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी. ⏰ सकाळी 9 ते संध्याकाळी 5. धन्यवाद.
3 525