cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

गणित गुरुजी ✍️

तलठी भरती / वनरक्षक भरती / पोलिस भरती साठी अतीशय महत्वाचे गणिताचे चॅनेल आहे सगळ्यानी जॉईन करा व आपल्या मित्रांना चॅनेल ची लिंक शेअर करा . अधिकृत संकेत स्थळ - www.mhsarkarinaukri.com

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
6 657
Obunachilar
+824 soatlar
+497 kunlar
+32930 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

😊 उद्यापासून दररोज 100 मार्कांची Exam पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. 😳 ते  पण 100% फ्री मध्ये लगेच जॉईन करा. 🏆 आगामी होणाऱ्या परिक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. ( कारण - गेल्या पोलिस भरती परिक्षेमध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते ) 👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW 👍 कुठलीही फसवणूक नाही 😍[अभी नही तो कभी नही]😍
Hammasini ko'rsatish...
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
Hammasini ko'rsatish...
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Hammasini ko'rsatish...
खाली दिलेल्या शब्दांपैकी 'लक्ष्मी' चा समान अर्थ नसलेला शब्द कोणता ?Anonymous voting
  • कमला
  • तनया
  • इंदिरा
  • वैष्णवी
0 votes
'सव्यापसव्य' चा समानार्थी शब्द ?Anonymous voting
  • आजूबाजूला
  • नसता उठाठेव
  • हमरीतुमरी
  • अघळपघळ
0 votes
🔰   ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकच्या तयारीला लागा... Free For All 👇👇 1] ग्रामसेवक तांत्रिक नोट्स. https://t.me/+7gY1dmn7LkdiMmE1 2] आरोग्य सेवक तांत्रिक नोट्स. https://t.me/+7gY1dmn7LkdiMmE1      स्पर्धेत बाकी विद्यार्थ्यांच्या नेहमी एक पाऊल पुढे राहा.....🔥🔥Link अर्धा तासाने Delete केली जाईल 🙏😊
Hammasini ko'rsatish...
चांभार लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?Anonymous voting
  • उस्मानाबाद
  • नाशिक
  • ठाणे
  • कंधार
0 votes
👍 1
भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे ?Anonymous voting
  • गुजरात
  • हरियाणा
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
0 votes
👍 2
खालीलपैकी कोणत्या नद्यापासून सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती केली जाते?Anonymous voting
  • पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या
  • दक्षिणेतील पूर्व वहिनी नद्या
  • मध्य भारतातील नद्या
  • गंगा खोरे
0 votes
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
Hammasini ko'rsatish...
सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
कर्नाटक
केरळ
आसाम
सिक्कीम
योग्य उत्तर पाहा
GK IMP 5500 Question
Join Now