uz
Feedback
MPSC विश्व

MPSC विश्व

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC/UPSC संदर्भातील सर्वात फास्ट अपडेट देणार चॅनल सरळसेवा / इतर स्पर्धा परीक्षा बदल अचूक माहिती देणारे चॅनल Advertisement Contact - @mpscVishwahelp

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC विश्व analitikasi

MPSC विश्व (@mpsccvishwa) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 13 411 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 14 852-o'rinni va Hindiston mintaqasida 29 366-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 13 411 obunachiga ega bo‘ldi.

27 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 767 ga, so‘nggi 24 soatda esa 57 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 34.81% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 32.23% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 4 669 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 4 323 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 39 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“MPSC/UPSC संदर्भातील सर्वात फास्ट अपडेट देणार चॅनल सरळसेवा / इतर स्पर्धा परीक्षा बदल अचूक माहिती देणारे चॅनल Advertisement Contact - @mpscVishwahelp”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 28 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

13 411
Obunachilar
+5724 soatlar
+2297 kun
+76730 kun
Postlar arxiv
📌 PINK FORCE 🩷 Join @mpsccVishwa
📌 PINK FORCE 🩷 Join @mpsccVishwa

photo content

📌 तुम्हाला कोण राजकारणात ओढत आहे 😳😳 📍 राजकीय कार्यकर्त्यांना/ आदरणीय नेत्यांना हे कोणी नाहीत इथे खरी मेहनत करत आहेत ते वि
📌 तुम्हाला कोण राजकारणात ओढत आहे 😳😳 📍 राजकीय कार्यकर्त्यांना/ आदरणीय नेत्यांना हे कोणी नाहीत इथे खरी मेहनत करत आहेत ते विद्यार्थी व विद्यार्थी प्रतिनिधी आणि त्यात त्यांना पण पाठिंबा दिला का कधी ??? 📍 अरे मंदबुद्धी तुला कोण टीकाटिपणी करायला लावली आहे त्यांचे नाव सांगा आम्हाला ... 📍 ज्या विद्यार्थ्यांच्या जीवावर मोठा झाला आज त्यांनाच पाठ दाखवत आहेस तू निर्लज्ज 😡😡😡 📍 विद्यार्थ्यांच्या सकारात्मक मागण्या आत्ता तू ठरवणार आहेस आहे तरी कोण तू..... 📍 जरा GROUND LEVEL वर ये...समजेल सकारात्मक मागण्या जसे की 1. राजीनामा 2. OBJECTIVE PATTERN 3.50 ते 60 हजार मेगाभरती 4. OFFLINE 📍 आता तुझी सगळी कुंडली बाहेर काढणार ??? जाहीर निषेध ...🏴🏴🏴🏴🏴🏴🏴 जाहीर निषेध.....🏴🏴🏴🏴🏴🏴🏴 Join @mpsccVishwa

किती विद्यार्थ्यांना असे वाटत आहे की 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनात OBJECTIVE PATTERN बाबतची मागणी करणे योग्य आहे ???
Anonymous voting

photo content

📌 राज्यसेवा मुख्य परीक्षा 🤡🤡🤡🤡 📍 आयोगाने लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावे........ 📍 EXAM 5 ते 6 दिवसावर आली असताना प्रवेशपत्र आले नाहीत........ 📍 विद्यार्थ्यांची मागणी आहे पेपर पुढे ढकलावा.... 📍 विद्यार्थी संभ्रम अवस्थेत आहेत आयोगाने लवकर विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा..... join @mpsccVishwa

photo content
+1

photo content

photo content

photo content

photo content

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Join @mpsccVishwa
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Join @mpsccVishwa

राजकीय पोस्ट टाकणार नाही yes we can understand nd as a student we will not going to force u for any kind of political post........ पण पैशासाठी क्लासच्या जाहिराती पण नको टाकू ना भाई बंद कर आजपासून तुझा धंदा.....! इकडे तू ज्याच्या जीवावर जगतो ती पोर जीवनमरणाची लढाई लढत आहेत.... तुझ्या पण शेतात पाऊस नाही पडला ना रे.....? तू पण , मराठवाड्याचा आहे ना.... तुझ्या मागे #ED लागेल याची भीती आहे का....? रोजची तुझी क्लास ची जाहिरात किती हजारांची असते....? ( एक जाहिरात ५०००+ ची माहिती आम्हाला भेटली) बाकी जाऊदे आजही तुझ्या चॅनेल वर आमच्या नावाने लोगो टाकलेले कितीतरी डॉक्युमेंट, जाहिराती आहेत,कॉपी पेस्ट करताना लाज नाही का वाटत ....? ( पुरावे देऊ का....? ) बोलणार नव्हतो कोणाला...... पण ज्या ज्या वेळी स्पर्धा परीक्षा उमेदवार विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जीवघेणा प्रसंग येतो त्या त्या वेळी शेपूट घालून बसणारी जनता बाहेर येते, सर्वात जास्त राग यांचा आहे......! ( शेपूट घाली मंडळी) २८ सप्टेंबर उद्या भगत सिंग यांचा जन्मदिन आहे... ही लोक त्या पण पोस्ट कॉपी पेस्ट करतील इकडून तिकडून.....! भगत सिंग यांच्या पोस्ट टेलिग्राम चॅनेल वर टाकणार असाल तर भगत सिंग प्रमाणे वागा.....! मरण आले तरी चालेल पण शरण नाही जायचे आपल्याला....! स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा स्वाभिमान ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे...आणि प्रत्येक टेलिग्राम चॅनेल नि तो स्वाभिमान जपला पाहिजे....🤝🤝💪💪 📌 #VVIMP: पगारावर ठेवलेल्या #Admin नि आम्हाला उत्तर देऊ नये....आम्ही ज्यावेळी रस्त्यावर उतरतो त्यावेळी त्या विभागाच्या मंत्र्यांना देखील सोडत नाही.... तुम्ही तर पगारी जनता आहात .....आम्हाला उत्तर देण्यासाठी जन्म झाला असे नका समजू....... तुम्हाला लाज वाटूद्या जरा ( तुम्हाला ज्या काही inputs दिलेल्या आहेत त्यानुसार सांगतो ) ... तुम्हाला पगार कॉपी पेस्ट ची भेटते.... आमच्या सारख्या लोकांना उत्तरे देण्याची #Extra पगार घ्या.... कारण आजकाल main telegram owner इकडे- तिकडे busy आहे म्हणून वेळ मारून न्यायची प्रथा सुरू आहे... मुळात तो #Admin पैसे घेण्यासाठी हजर असतो.... त्याच्या चॅनेल वर ज्या काही क्लासेसच्या जाहिराती आहेत त्यांनी यामधील पेमेंट जुन्याच admin च्या बँक खात्यात केलेलं आहे.... पैशासाठी तुम्हाला जुना अकाउंट नंबर हवा आहे...आणि पोरांसाठी अडचणीची वेळ आली की #Admin बदलला म्हणून पोरांना सांगता.... लाजा वाटूद्या जरा.. बाजार सर्वांचा उठवणार आहे.... लक्षात ठेवा....!

खूप मोठ्या टेलिग्राम चॅनेल चा #Admin देखील बोगस कागदपत्र देऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागात लागला आहे अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे....! पाठपुरावा करून शेवटपर्यंत नक्की आम्ही जाणार.....✊ मोठा असो किंवा कोणी असो.... आम्ही बाजार सर्वांचा उठवणार लिहून घ्या..... नाकावर टिच्चून.....! राजकारण फक्त तुलाच जमत का भावा.... आम्हाला पण थोडाफार राजकारण करता येत न.....😅

दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाचा अधिकृत ग्रूप. नक्की जॉइन करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जॉइन करायला सांगा. २ ऑक्टोबर: विषय स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या स्वाभिमानाचा ✌️✌️💪🔥 Join Link 👇👇👇👇 @MpscAndolanOctober

नोंदणी व मुद्रांक विभाग - आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिपा‍ई (गट-ड) पदभरतीचे समुपदेशन व नियुक्ती आदेश वितरण पुढे ढकलण्या
नोंदणी व मुद्रांक विभाग - आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिपा‍ई (गट-ड) पदभरतीचे समुपदेशन व नियुक्ती आदेश वितरण पुढे ढकलण्याबाबत Join @mpsccVishwa

https://youtu.be/uOg_N7ddsJs?si=cLmno8vSefoQGGhP 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Join @mpsccVishwa
https://youtu.be/uOg_N7ddsJs?si=cLmno8vSefoQGGhP 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Join @mpsccVishwa

Share निवडणूक वेळापत्रक.pdf

व्ही. राधा समितीसमोर आपल्या मागण्या मांडण्यासाठी 👉 आयोजित बैठक वर्तक गार्डन ,रविवार 5 pm. (शनिवार पेठ, छत्रपती संभाजी महाराज गार्डन मेट्रो स्टेशन जवळ) जे पुण्यात आहेत त्यांनी नक्की या. इतरांना देखील कळवा. Vartak Garden https://maps.app.goo.gl/Yakq74DhmTHPXsTV7 Join @mpsccVishwa