uz
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Kanalga Telegram’da o‘tish

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Ko'proq ko'rsatish
6 971
Obunachilar
+624 soatlar
+17 kunlar
+1730 kunlar
Postlar arxiv
🔴मदतीसाठी Scanner 🙏
🔴मदतीसाठी Scanner 🙏

🙏 जीवनासाठी झुंज देणाऱ्या माझ्या बाळासाठी मदतीची विनंती 🙏 🧒 नाव : विश्वजीत हनुमान फुंदे 📅 वय : 5 महिने 🏥 हॉस्पिटल : नाना
🙏 जीवनासाठी झुंज देणाऱ्या माझ्या बाळासाठी मदतीची विनंती 🙏 🧒 नाव : विश्वजीत हनुमान फुंदे 📅 वय : 5 महिने 🏥 हॉस्पिटल : नानावटी हॉस्पिटल, मुंबई 🫂 उपचार : तातडीने Liver Transplant आवश्यक 🏢 मु पोस्ट एली, तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर Mobile : 9373116844 मित्रांनो, आज मी अत्यंत दुःख आणि असहाय्यतेने हा संदेश लिहित आहे. माझं फक्त 5 महिन्याचं बाळ – विश्वजीत गंभीर लिव्हर आजाराने त्रस्त आहे. डॉक्टरांनी तातडीने नानावटी हॉस्पीटल येथे लिव्हर ट्रान्सप्लांट करणे आवश्यक सांगितले आहे. सध्या के एम हॉस्पीटल पुणे येथे ऍडमिट असून, हा उपचार नानावटीसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये होत असल्याने खर्च फार जास्त आहे. जवळपास (25 लाख'). आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करत आहोत, पण हा मोठा खर्च उचलणे आम्हाला शक्य होत नाही. 🙏 शक्य असल्यास आर्थिक मदत करा... तुमच्या मदतीमुळे विश्वजीतला नवजीवन मिळू शकतं. देव तुम्हा सर्वांवर कृपा करो. 🙏💛 👉 मदतीसाठी Details:- Name=Hanuman vishwas funde Branch=Bank of Maharashtra Ac=60062250076 IFSC CODE=MAHB0000024 Mobile No-9373116844

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ( Excise Sub Inspector ) 💥💥 लालफितीत फाईल किती जरी घट्ट अडकली तरी ०४ जानेवारी नंतर ती फाईल स्वतः चालायला लागेल. 😊😊
जश्या ऍग्री २५८ आल्या तश्या Excise येतील 💯
विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की अधिकाऱ्यांची काम करावी. लोकाभिमुख आणि न्याय प्रशासन कधी होईल. विनंती आहे की , जे जागा अडवत आहेत त्यांनी सांभाळून राहावं.. GondalGanesh

Repost from Science PreCall™
2018 गट ब PYQ analysis .pdf46.60 MB

Repost from Science PreCall™
🔬 Science PreCall™ – PYQ Analysis + F Y Q Prediction Batch (21 December व 4 January साठी Special Batch) ✅ काय शिकणार आहात? 2
🔬 Science PreCall™ – PYQ Analysis + F Y Q Prediction Batch (21 December व 4 January साठी Special Batch)
✅ काय शिकणार आहात?
2017 ते 2024 पर्यंतचे सर्व Science PYQs ची सखोल analysis F Y Q (Future Year Questions) Prediction Model Concept + Fact दोन्ही कसे मजबूत करायचे Fees: 399/- आज घेतल्यास ₹ 99/- फक्त 💥
PYQ PDF : 2017 ते 2024 (फक्त SCIENCE)
📱Demo session: 2018 PYQ ANALYSIS 🎨 2018 pdf analysis 📱Course Link: Science PYQ महासंग्राम बॅच ✉️Contact: 9503562529

♦️राज्यपाल राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाईन देता येणार नाही. 👉 सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय..
♦️राज्यपाल राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाईन देता येणार नाही. 👉 सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय..

10 जानेवारी नंतर Group C Skill Test कधीही होऊ शकते.....

जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक ६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join👉 @mpsc_achieverss

GROUP C MAINS RESULT येण्याचं मार्ग मोकळा....😊

जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा -२०२४- पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रस
जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा -२०२४- पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. निकाल लवकरच🔥🔥🔥

+1
💎Classification of Plants (6).pdf Demo PDF 👆 📝 वरील नोट्स मध्ये 'वनस्पतींचे वर्गीकरण' हा टॉपिक पूर्ण केलेला आहे. झेरॉक्स काढून ही नोट्स वाचा.

✓Science Notes Batch ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध आहे. ☑️येणाऱ्या सर्व एक्साम साठी नोट्स उपयुक्त. ☑️कलरफुल चार्ट, टिप्स, PYQ's, इ.
✓Science Notes Batch ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध आहे. ☑️येणाऱ्या सर्व एक्साम साठी नोट्स उपयुक्त. ☑️कलरफुल चार्ट, टिप्स, PYQ's, इ. ☑️सर्व नोट्स ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध. ☑️काही महत्त्वाच्या टॉपिक्स वर व्हिडिओ लेक्चर्स. ☑️Physics and Chemistry चे examples चा समावेश. डेमो नोट्स पहा मग कोर्स खरेदी करा.👇👇 Demo Pdf- Classification Of Animals Classification Of Plants Fee - 300₹ (50% Off) 🔊Offer price - 149₹ 📆 Validity - 6 months ❗️संदर्भ - स्टेट बोर्ड, NCERT, युनिव्हर्सिटी बुक्स.❗️ 📱 App Link- https://play.google.com/store/apps/details?id=com.sntgfx.fhgrhi 🔴YouTube Link - https://youtube.com/@thepacificacademy?si=RXNDh4_QUUA5bAx_ 🔵 Telegram Link - https://t.me/thepacificacademy 🟢WhatsApp Link - https://wa.me/message/6H5LZMYYCC4MC1 टीप - Combine Group B and C prelims 2025 एक्साम च्या आधी सर्व नोट्स ऍप्लिकेशन मध्ये अपलोड होतील. 🎓 For Enquiry - @thepacific25 🌐 जॉइन - @thepacificacademy https://t.me/+fmNMWVbFC-g4ZjU1 Application मध्ये सायन्स स्टेट बोर्ड लेक्चर्स फ्री मध्ये उपलब्ध✓

जे टायपिंग चे पत्र TCS ला गेले आहे, डिसेंबर चा दुसरा आठवडा स्किल टेस्ट होइल असं सांगत होते तेच आता.. निवांत रहा 2 महिन्यानी होइल असं सांगत आहेत.. नुसती फेका फेकी सुरु. माझे एकच सांगणे आहे टायपिंग प्रॅक्टिस करत रहा स्किल टेस्ट जेव्हा होयची तेव्हा होऊद्या.

🔸Rti अपडेट्स🔥🔥 नवीन आकृतिबंध🔥🔥 नगरपरिषद संचांनालय मुंबई🔥🔥 कर निर्धारण श्रेणी अ - 180 जागा कर निर्धारण श्रेणी ब - 720 ज
+2
🔸Rti अपडेट्स🔥🔥 नवीन आकृतिबंध🔥🔥 नगरपरिषद संचांनालय मुंबई🔥🔥 कर निर्धारण श्रेणी अ - 180 जागा कर निर्धारण श्रेणी ब - 720 जागा कर निर्धारण श्रेणी क - 1172 जागा वरील सर्व जागा mpsc कडे जाण्याच्या प्रकियेत आहेत🔥🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे Live अपडेट्स आणि इम्पॉर्टंट अलर्ट्स मिळवा👇 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a

जागतिक पुरुष दिनाच्या सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा… पुरुष म्हटलं की फक्त ताकद, जबाबदारी, कर्तव्य एवढंच नाही… पुरुष म्हणजे घरासाठी न बोलता झिजणारा खांदा, कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा गिळून टाकणारा मनाचा कणखरपणा, आणि कितीही ताण आला तरी हसत उभं राहायची जिद्द. आजच्या दिवशी आपल्यासह सर्व पुरुषांना एकच शब्द सलाम. कारण जगातलं प्रत्येक छोटं,मोठं ओझं पेलताना तुम्ही स्वतःचं दुःख, थकवा, वेदना न सांगता लपवून ठेवता. पुरुषी अहंकार बाजूला ठेवून, समाजासाठी उपयोगी ठरतील अशी कामं करत रहा… आपल्या वागण्यामुळे कुणाच्या डोळ्यात अश्रू नाही तर कृतज्ञतेचे, समाधानाचे भाव यायला हवेत… पुरुष असणं म्हणजे फक्त शक्ती नाही, तर जबाबदारी, संवेदनशीलता आणि मोठेपण. आपल्या ताकदीने समाजाला आणि आपल्या लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा ध्यास कायम ठेवा. आजचा दिवस आपल्यासाठी आहे… आपण केलेल्या त्यागाचा, संघर्षाचा, आणि न बोलताही निभावलेल्या भूमिकांचा सन्मान करण्याचा आहेय. सर्वांना जागतिक पुरुष दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... आपण पुरुष म्हणून नेहमी असाच प्रकाश देत राहा… 💜💜💜

+1
जानेवारी,_फेब्रुवारी_2025_चालू_घडामोडी_1.pdf3.14 MB

⚠️ गट ब व क पूर्व 2025 साठी अत्यंत उपयुक्त. 1 जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यत 100 pages नोट्स आणि त्याचे ऑडिओ Paid Batch मध्ये उपलब्ध करून दिली आहे. ‼️चालू घडामोडी batch. ‼️ 🔥 फीस फक्त 50 रुपये🔥 🔷गट ब,क पूर्व परीक्षा 2025.✅ ♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025✅ ⚠️ Monthly Handwritten Notes मिळतील. 👉🏻कालावधी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 कमीत कमी वेळात संपूर्ण चालू घडामोडी चा अभ्यास.. कमी आणि महत्वाचे वाचा आणि मार्क मिळवा ऍडमिशन @Kiransuryawanshi77 👉🏻Gpay/phone pay No:- 8668913807

अनुसूचित जातींमधील आरक्षणातही 'क्रिमिले अर' लागू करा : सरन्यायाधीश 🌐 @MPSC_UPDATES
अनुसूचित जातींमधील आरक्षणातही 'क्रिमिले अर' लागू करा : सरन्यायाधीश 🌐 @MPSC_UPDATES