𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Kanalga Telegram’da o‘tish
6 969
Obunachilar
-124 soatlar
+37 kunlar
+530 kunlar
Postlar arxiv
मागील तलाठी भरती मधला गोंधळ आणि भ्रष्टाचार पाहता
येणारी तलाठी भरती ही mpsc कडे देण्यासाठी प्रयत्न व्हावे...✅
TCS ❌
Reexam ला वाढता पाठिंबा दर्शवितो की,
आपली बाजू किती योग्य आणि भक्कम आहे.
Unity Is strength 🤝
https://t.me/ReExamMPSC2024
एकत्रित आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
आयुष्मान कार्ड व आयुष्मान वय वंदना कार्ड निर्मिती विशेष मोहीम दिनांक १६ ते ३१ ऑगस्ट २०२५
सुरुवात आपल्यापासूनJoin @mpsctipss
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
ऑफर ऑफर ऑफर ऑफर
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
‼️चालू घडामोडी batch. ‼️
🔥फक्त 99 रुपये🔥
♦️गट क मुख्य परीक्षा 2024. ✅
🔷गट ब,क पूर्व परीक्षा 2025.✅
♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025✅
⚠️ Monthly Handwritten Notes मिळतील.
Monthly ऑडिओ lectures मिळतील.
👉🏻कालावधी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025.
🔷Demo Notes 👇🏻
https://t.me/Thesteelframeofmpsc/7112
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🔥 आज आणि उद्या ऑफर फीस 99 रुपये आहे. 🔥
कमीत कमी वेळात संपूर्ण चालू घडामोडी चा अभ्यास..
कमी आणि महत्वाचे वाचा आणि मार्क मिळवा
ऍडमिशन @Kiransuryawanshi77
👉🏻Gpay/phone pay No:- 8668913807
पोलिस भरती GR
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत
नमस्कार...🙏
लिंगायत समाजातील जे विद्यार्थी ओपन EWS प्रवर्गातील आहेत मला तत्काळ संपर्क करा...
🆔 @Bhagwatj111
त्यांनी कृपया आपले नाव , ठिकाण मोबाईल नंबर असा msg करावा...
अमृत योजना संदर्भात हा आपला एक छोटासा प्रयत्न चालू आहे.
धन्यवाद...🙏🌱
COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 WPM) Result JUNE 2025
http://www.mscepune.in/gcc/GCCTBCJUNE2025/JUNE2025/Result30_JUNE2025.aspx
+1
काळीज जाग्यावर थिजलं हा फोटो बघून... तुझ्या शहरातील पाऊस अन् माझ्या गावातील पाऊस ओलाच आहे पण फरक फक्त इतकाच की त्याने फक्त तुला ओलावा दिला अन् माझी झोपडी जाळली...!
सरकारने गावखेड्यात नुकसान झालेल्या लोकांकडे लवकरात लवकर लक्ष द्यायला हवं... वाईट अवस्था आहे शेतकऱ्यांची..! @CMOMaharashtra
नांदेडचे जे कोणी मित्र असतील त्यांनी पुढाकार घ्या...🙏🙏👆
