cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

औषध निर्मित अधिकारी 2023

😎 औषध निर्माण अधिकारी 2023 😎 💊💊Government Job💊💊 👉 PHARMACIST OFFICER 👉 All Pharamcy Exam 👉Army pharma Sipayo exam ## drxamol07 ## 😍

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
3 328
Obunachilar
+624 soatlar
+337 kunlar
+10930 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

. 🔥 लोक तुमची कॉपी करू लागले तर समजून जा तुम्ही त्यांच्या पुढे आहात.............✌️ 🔥 किती दिवस असच चालणार सर स्वतःचे अस्तित्व निर्माण करा..............👍 .
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
राजमाता पुण्यश्लोक धर्मरक्षिता लोकमाता रणरागिणी महाराणी माता अहिल्यादेवी होळकर जन्मो उत्सव 31 मे ✨💛🙏
Hammasini ko'rsatish...
आत्मवंचना' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा .Anonymous voting
  • आत्मस्तुती
  • आत्मपुराण
  • आत्मचरित्र
  • आत्मशांती
0 votes
Photo unavailableShow in Telegram
नुकताच महाराष्ट्र राज्यासाठी अग्निवीर भरती करिता झालेल्या पेपरचा निकाल लागला असून त्याची मैदानी चाचणी साठी वेळापत्रक जाहीर
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
माउंट एव्हरेस्ट शिखरावर फडकला महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज! महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोखे यांनी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून महाराष्ट्राचे नाव मोठे केले.
Hammasini ko'rsatish...
6) आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा शून्य वर बाद होणारा क्रिकेटपटू कोणता ?Anonymous voting
  • रोहित शर्मा
  • दिनेश कार्तिक
  • ग्लेन मॅक्सवेल
  • पीयूष चावला
0 votes
👍 1
5) आयपीएल 2024 मधील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार कुणाला मिळाला ?Anonymous voting
  • अभिषेक शर्मा
  • रियान पराग
  • हर्षित राणा
  • नितीश कुमार रेड्डी
0 votes
3) आयपीएल 2024 हा कितवा हंगाम होता ?Anonymous voting
  • 15 वा
  • 16 वा
  • 17 वा
  • 18 वा
0 votes
2) आयपीएल 2024 चा उपविजेता संघ कोणता ?Anonymous voting
  • KKR
  • CSK
  • LSG
  • SRH
0 votes