cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

ज्ञानसागर~ GK [OFFICIAL] पोलीस & राज्यसेवा

Join 👉 @Quiz_kadam 🔶 विज्ञान 🔶 चालुघडामोडी 🔷 Gk & Q paper PDF 🔷 All Quiz 🔶 TCS, IBPS पॅटर्न नुसार Join Quiz group 👇 t.me/+SivclH01-VU3NDBl चॅनेल आवडल्यास तुमच्या मित्रांना पण ऍड करा व लिंक share करा संपर्क - @Navnath_kadam_1020

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
2 152
Obunachilar
+124 soatlar
+427 kunlar
+14430 kunlar
Post vaqtlarining boʻlagichi

Ma'lumot yuklanmoqda...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Nashrni tahlil qilish
PostlarKo'rishlar
Ulashishlar
Ko'rish dinamikasi
01
देव आहे की नाही मला माहीत नाही पण🙏 आपल्या वाईट काळात साथ देणारी व्यक्ती आपल्यासाठी देवापेक्षा कमी नक्कीच नसते❤️ एवढे मात्र खरे! म्हणूच म्हटलं जातं की माणसातील देव शोधता आला की💯 जगण्यातील दुःखं आपोआपच👍 नाहीस होत जाते!,,,✍ 🕊️ शुभ रात्री ✍️ Navnath kadam
1220Loading...
02
Media files
981Loading...
03
Media files
1611Loading...
04
Media files
2260Loading...
05
Media files
980Loading...
06
Media files
1430Loading...
07
Media files
1050Loading...
08
Media files
2150Loading...
09
Media files
1280Loading...
10
Media files
1560Loading...
11
Media files
970Loading...
12
Media files
1110Loading...
13
Media files
1250Loading...
14
Media files
1390Loading...
15
Media files
991Loading...
16
Media files
1290Loading...
17
Media files
1200Loading...
18
Media files
1091Loading...
19
Media files
1330Loading...
20
Media files
1040Loading...
21
Media files
1200Loading...
22
Media files
1171Loading...
23
Media files
1091Loading...
24
Media files
1180Loading...
25
🔷 चालू घडामोडी :- 16 मे 2024 ◆ ‘इंटरनॅशनल डे ऑफ लाइट’ (आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस 2024) दरवर्षी 16 मे रोजी UNESCO द्वारे साजरा केला जातो. ◆ ऑलिम्पिक चॅम्पियन 'नीरज चोप्रा'ने भालाफेक स्पर्धेत 'फेडरेशन कप 2024' मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ◆ अमेरिकन अभिनेत्री मेरील स्ट्रीप हिला 77 व्या कान चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात गेस्ट ऑफ ऑनर 'पाम डी'ओर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ भारत-झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे तिसरे अधिवेशन नवी दिल्लीत संपन्न झाले. ◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर चीनमध्ये दाखल झाले आहेत. ◆ ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (CAA) अंतर्गत प्रथमच 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. ◆ माजी सैनिक कल्याण विभागाने दार्जिलिंगमधील बांगडुबी येथे ‘समधान अभियान’ आयोजित केले आहे. ◆ भारतीय टेबल टेनिस स्टार खेळाडू मनिका बत्रा जागतिक महिला एकेरी क्रमवारीत टॉप-25 मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. ◆ प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री शबाना आझमी यांना चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल लंडनच्या फ्रीडम ऑफ द सिटी या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ सिक्कीममध्ये दरवर्षी 16 मे रोजी ‘राज्य दिवस’ साजरा केला जातो. ◆ प्रख्यात लेखक रस्किन बाँड यांना साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे. ◆ अमेरीका देशाची अंतराळ संस्था फ्लेक्सिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक (FLOT) प्रकल्प राबवित आहे. ◆ टेबल टेनिसच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टॉप 25 मध्ये प्रवेश करणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे. ◆ नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro कॅनडा या देशाच्या रहिवाशी होत्या. ◆ नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro यांचे निधन झाले. त्यांना 2013 या वर्षी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. ◆ लॉरेंस वोंग यांनी सिंगापूर या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. ◆ व्ही. प्रभाकरन यांनी स्थापन केलेली लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षाची बंदी घातली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1201Loading...
26
Media files
1130Loading...
27
🔷 चालू घडामोडी :- 15 मे 2024 ◆ भारतात सध्या 4 कोटी घरे ब्रॉडबँड ने जोडलेली असून देशात सर्वाधिक 97 टक्के घरात ब्रॉडबँड आहे. ◆ अर्जेंटिना देशाने त्यांच्या चलनातील अतापर्यंतची सर्वाधिक 10 हजार पेसोची नोट चलनात आणली आहे. ◆ जगातील सर्वाधिक वजनदार रॉकेट स्टारशिप चे चौथ्यांदा उड्डाण कऱण्यात येत असून हे रॉकेट SPACE X या कंपनीने बनवले आहे. ◆ टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी क्रमवारी 2024 मध्ये देशातील एकूण 55 उच्च शिक्षण संस्थांनी स्थान मिळवले आहे. ◆ टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये पहिल्या 200 मध्ये भारतातील 14 उच्च शिक्षण संस्थांचा समावेश आहे. ◆ टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था 162व्या स्थानी आहे. ◆ टाईम्स हायर एज्युकेशन च्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये सिंगापूर या देशाच्या नानयांग टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाने प्रथम स्थान मिळवले आहे. ◆ टाईम्स हायर एज्युकेशन च्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये केरळ राज्यातील महात्मा गांधी विद्यालय यांनी 81वे स्थान पटकावले आहे. ◆ अमेरिकन कॉलेज ऑफ इंडोक्रिनोलॉजीचा मास्टरशिप सन्मान मिळवणारे "डॉ. शशांक जोशी" हे अमेरिकेबाहेरील पहिले डॉक्टर ठरले आहेत. ◆ वकील हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नाहीत असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. ◆ पुण्यातील उद्योजक रवी पंडित यांनी फोबर्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ◆ 13 ते 15 मे दरम्यान नेदरलँड या देशात विश्व हायड्रोजन शिखर संमेलन 2024 चे आयोजन केले जात आहे. ◆ इंडोनेशिया या देशातील माऊंट इब्रू ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. ◆ भारतीय नौकायन संघटनेने सीनियर नॅशनल नौकानयान स्पर्धा 2024 आयोजन मुंबई येथे केले आहे. ◆ भारताचा 85 वा बुद्धीबळ ग्रँडमास्टर ठरलेला पी. श्याम निखिल हा तामिळनाडू राज्याचा खेळाडू आहे. ◆ आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस 15 मे रोजी साजरा करण्यात येतो. ◆ आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन 2024 ची थीम "family and climate change" ही आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1661Loading...
28
अस्तित्वाची लढाई ही प्रत्यकाची वेगवेगळी नक्कीच असते.... मात्र या लढाईत एक गोष्ट सारखी असते ती म्हणजे प्रत्येक आईची ही लढाई सारखीच असते मग ती आपली आई असो वा प्राण्यांची....🕊 🏆 शुभ रात्री 🏆 Navnath kadam
2300Loading...
29
Media files
3380Loading...
30
सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत, मग ते वृक्ष असो की आई..! शुभ रात्री 🏆 Navnath kadam
2901Loading...
31
संपूर्ण गव्हर्नर जनरल्स / व्हॉइसरॉय सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जॉईन करा व तुमच्या मित्रांना पण share करा👇 ★ @Quiz_kadam ★ @eng_marathi ========================== ✍️ माहिती संकलन ~ Navnath kadam 🟧🟥🟨🟩🟦🟪⬛️🟫🟥⬜🟩🟧
2198Loading...
32
Media files
2970Loading...
33
Media files
2700Loading...
34
Media files
2290Loading...
35
Media files
2030Loading...
36
Media files
1740Loading...
37
Media files
1470Loading...
38
Media files
1690Loading...
39
Media files
1700Loading...
40
Media files
1880Loading...
Photo unavailableShow in Telegram
देव आहे की नाही मला माहीत नाही पण🙏 आपल्या वाईट काळात साथ देणारी व्यक्ती आपल्यासाठी देवापेक्षा कमी नक्कीच नसते❤️ एवढे मात्र खरे! म्हणूच म्हटलं जातं की माणसातील देव शोधता आला की💯 जगण्यातील दुःखं आपोआपच👍 नाहीस होत जाते!,,,✍ 🕊️ शुभ रात्री ✍️ Navnath kadam
Hammasini ko'rsatish...
💯 11
Q.7 महाराष्ट्र इतिहास 🌻 ___________ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेश उत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे ? ASO 2016Anonymous voting
  • 🔴 विनायक दा. सारवरकर
  • ⚪ बाळगंगाधर टिळक
  • 🔵 दामोदर हरी चाफेकर
  • ⚫ नरसिह चिंतामण केळकर
  • ✍️ Navnath kadam - लक्ष्यवेध
0 votes
Q.3 भूगोल 🌻 कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत ? 🌻Anonymous voting
  • 🔴 विंध्य रांगा
  • ⚪ सातपुडा रांगा
  • 🔵 काराकोरम रांगा
  • ⚫ कोल्ली रांगा
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen - लक्ष्यवेध
0 votes
Q.2 महाराष्ट्र इतिहास 🌻 विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तींपैकी कोण होते ? 🌻 Combine C 2018Anonymous voting
  • 🔴 मदनलाल बागडी,विनायक स.दांडेकर आणि श्यामणारायन काश्मिरी
  • ⚪ सुखदेव आणि श्यामणारायन काश्मिरी
  • 🔵 राजगुरू,सुखदेव आणि श्यामणारायन काश्मिरी
  • ⚫ राजगुरू आणि विनायक स.दांडेकर
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen - लक्ष्यवेध
0 votes
Q.5 भूगोल 🌻 खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा 😊Anonymous voting
  • अ) भारतामध्ये 6 वर्षा खालील लोकसंख्येची टक्केवारी 2001 मध्ये 15.9% पासून 2011 मध्ये 12.1% एवढी घटली
  • ब) 2011 जनगणनेनुसार जम्मू & काश्मीर सोडून इतर सर्व राज्यात 6 वर्षा खालील लोकसंख्येची टक्केवारी घटली
  • क) फक्त अ विधान बरोबर
  • ड) फक्त ब विधान बरोबर
  • इ) अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर
  • ✍️ Navnath kadam 💞 Naveen - लक्ष्यवेध
0 votes
Q.6 महाराष्ट्र इतिहास 🌻 वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा टाकला होता ? PSI 2016Anonymous voting
  • 🔴 कराड
  • ⚪ दापोली
  • 🔵 दौंड
  • ⚫ धामरी
  • ✍️ Navnath kadam - लक्ष्यवेध
0 votes
Q.3 महाराष्ट्र इतिहास 🌻 पांडुरंग बापट (सेनापती बापट) यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ? 🌻 Combine C 2018Anonymous voting
  • 🔴 कृष्णराव भालेकर
  • ⚪ दिनकरराव जवळकर
  • 🔵 तात्यासाहेब करंदीकर
  • ⚫ श्रीपतराव शिंदे
  • ✍️ Navnath kadam - लक्ष्यवेध
0 votes
Q.5 महाराष्ट्र इतिहास 🌻 वासुदेव बळवंत फडके सुरुवातीला कोणत्या खात्यात लिपिक होते ? Combine 2018Anonymous voting
  • 🔴 रेल्वे
  • ⚪ टपाल
  • 🔵 स्वरक्षण
  • ⚫ लष्करी
  • ✍️ Navnath kadam - लक्ष्यवेध
0 votes
3