Mission vardi - मिशन वर्दी
● सामान्य ज्ञान, चालू घडामोडी ● IMP नोट्स ● प्रश्नमंजुषा ● सराव पेपर
Ko'proq ko'rsatish43 579
Obunachilar
-624 soatlar
-707 kunlar
-48730 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
🛑👆 हीच लास्ट संधी आहे आपला अभ्यास किती झाला आहे तपासण्या साठी .
😍 admission करा व सर्व 21 ऑनलाईन टेस्ट फक्त₹80 मध्ये लगेच सोडवा .😍
Note - Test सीरिज मध्ये admission करण्या साठी आज शेवट चा दिवस आहे 🙏🏻
Photo unavailableShow in Telegram
🔰आजून वेळ गेलेली नाही...13 दिवस बाकी आहेत..एकदा सर्व टेस्ट सोडवुन पहा 👇
👉Exam ला फक्त थोडे दिवस शिल्लक असताना ही टेस्ट सिरीज तुम्हाला परीक्षेत Time mangement & Confidence Build up करण्यासाठी नक्कीच मदत करेल..
जशी परीक्षा जवळ येईल तशी फी मध्ये वाढ केली जाईल...
👉👉 काहिच admission बाकी आहेत...
Join Now.
admission link - https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA
वरील लिंक वर payment करून admission process पूर्ण करा व सर्व टेस्ट लगेच मिळवा .
100% फायदेशीर टेस्ट सीरिज .
पुढीलपैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?Anonymous voting
- छत्रपती संभाजीनगर
- नागपूर
- पणजी
- नवी मुंबई
उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो?Anonymous voting
- पंतप्रधान
- राज्यपाल
- राष्ट्रपती
- मुख्य न्यायमूर्ती
रक्तगट .....या रक्तगटाला सार्वत्रिक दाता असे म्हणतात.Anonymous voting
- A
- B
- AB
- O
सॅम आणि मॅम' हे शब्द कशाशी संबंधित आहेत.Anonymous voting
- कुपोषित बालक
- कुपोषित माता
- जळ प्रदुषण
- वायु प्रदुषण
बदाम पहाड लोहखनिज क्षेत्र ओरिसा राज्यातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?Anonymous voting
- सुंदरगड
- कटक
- मयुरभंज
- जबल्पुर
Photo unavailableShow in Telegram
🔰महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे ?
✅जॉईन : Combine Exam 2024
👍 1
कोयना
खोपोली
महाबळेश्वर
निरा
योग्य उत्तर व स्पष्टीकरण
स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे ?Anonymous voting
- 172 मीटर
- 180 मीटर
- 182 मीटर
- 192 मीटर
👍 1
'स्टॅच्यू ऑफ युनिटी' कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते ?Anonymous voting
- डॉ बाबासाहेब आंबेडकर
- महात्मा फुले
- सरदार वल्लभभाई पटेल
- महात्मा गांधी
👍 1