📧⚙📱मराठी अपडेट गुरू🕰🕰
Kanalga Telegram’da o‘tish
नवी माहिती आणि खात्रीशीर अपडेट्स आपल्या मराठी अपडेट गुरू या चॅनेलवर
Ko'proq ko'rsatish7 066
Obunachilar
-124 soatlar
-297 kun
-6130 kun
Postlar arxiv
🚍 *NCMC स्मार्ट कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी!* 🎉
💳 *आता घरबसल्या NCMC स्मार्ट कार्डचा बॅलन्स तपासा आणि कार्ड रिचार्ज करा!*
🤳 NCMC स्मार्ट कार्डमध्ये उपलब्ध असलेला *बॅलन्स पाहण्यासाठी व Transaction Details तपासण्यासाठी* खालील लिंक ओपन करा. 👇
🔗 *बॅलन्स चेक व रिचार्ज लॉगिन लिंक:*
https://mtpcardonline.nsdlpayments.bank.in/
📱 *कसे करायचे?*
1️⃣ वरील लिंक ओपन करा.
2️⃣ *NCMC कार्डला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर* टाका.
3️⃣ मोबाईलवर आलेला *OTP* टाका.
4️⃣ लॉगिन केल्यानंतर *कार्डचा बॅलन्स व Transaction Details* पाहता येतील.
5️⃣ *Top Up* पर्यायावर क्लिक करून कार्डमध्ये रिचार्ज करता येईल.
💰 *रिचार्ज कोणत्या माध्यमातून करता येईल?*
✅ PhonePe
✅ Google Pay
✅ इतर UPI Apps
✅ Debit Card
✅ Credit Card
👩 *महिला प्रवासी व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय!*
आता NCMC स्मार्ट कार्डमध्ये बॅलन्स टाकण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. *घरबसल्या मोबाईलवरून कार्ड रिचार्ज करता येईल.* 📲
⚠️ *महत्त्वाची सूचना: OTP* कोणालाही सांगू नका आणि फक्त अधिकृत लिंकवरच आपली माहिती भरा.
📌 *NCMC स्मार्ट कार्ड – बॅलन्स चेक व रिचार्ज लिंक:*
https://mtpcardonline.nsdlpayments.bank.in/
